maddock films

अखेर ठरलं! विकी कौशलचा 'छावा' चित्रपट 'या' दिवशी रिलीज होणार

बॉलिवूड अभिनेता विकी कौशलच्या आगामी 'छावा' चित्रपटाचा ट्रेलर 22 जानेवारी 2025 रोजी प्रदर्शित होणार आहे.

 

Jan 17, 2025, 05:50 PM IST

शाहरुख खानने आलिया भट्टचा 'चामुंडा' चित्रपट का नाकारला? कारण जाणून व्हाल आश्चर्यचकित

बॉलिवूड इंडस्ट्रीतील प्रसिद्ध दिग्दर्शक अमर कौशिक, ज्याने 'स्त्री 2' सारखा सुपरहिट चित्रपट दिला, सध्या त्याच्या नवीन प्रोजेक्ट 'चामुंडा' वर काम करत आहे. या चित्रपटाच्या निर्मात्यांनी शाहरुख खानला मुख्य भूमिका साकारण्याची ऑफर दिली होती, पण आश्चर्यकारकपणे शाहरुखने ही ऑफर नाकारली आहे. काय असेल याचे कारण, ज्यामुळे या चित्रपटाला शाहरुख खानने हा चित्रपट करण्यास नकार दिला? 

Jan 11, 2025, 04:23 PM IST

मॅडॉक फिल्म्सने केली 2025 ते 2028 दरम्यान येणाऱ्या 8 नवीन चित्रपटांच्या रिलीज डेटची घोषणा

'स्त्री 2' आणि 'मुंज्या' यांसारख्या चित्रपटांना मिळालेल्या प्रचंड यशानंतर मॅडॉक फिल्म्सने मोठा निर्णय घेतला आहे. 2024 मध्ये बॉक्स ऑफिसवर यश मिळाल्यानंतर, मॅडॉक फिल्म्सने 2025 ते 2028 दरम्यान 8 नवे चित्रपट प्रदर्शित करण्याची घोषणा केली आहे. यामध्ये 3 चित्रपटांचे सिक्वेल तसेच 5 हॉरर आणि सुपरनॅचरल चित्रपट असणार आहेत.

 

Jan 3, 2025, 04:32 PM IST

Stree 2 : 800 कोटींच्या कमाईनंतर 'स्त्री 2' पुन्हा एकदा प्रदर्शित होणार

पुन्हा एकदा 'स्त्री 2' चित्रपट तुम्ही थिएटरमध्ये पाहू शकणार आहात. कारण निर्मात्यांनी अडीच महिन्यांनंतर हा चित्रपट पुन्हा रिलीज करण्याचा निर्णय घेतला आहे. 

Oct 29, 2024, 03:43 PM IST