Maharashtra Politics : महाराष्ट्रातील राजकारणासाठी एप्रिल महिना महत्त्वाचा! सुप्रीम कोर्टात 'या' प्रमुख याचिकांवर सुनावणी
Supreme Court : एप्रिल महिना हा महाराष्ट्रातील राजकारणासाठी महत्त्वाचा असणार आहे. कारण लोकसभा निवडणुकीसह सर्वोच्च न्यायालयात राजकारणातील काही याचिकांवर सुनावणी होणार आहे.
Mar 27, 2024, 08:45 AM ISTLoksabha Election 2024 : '...मग पक्ष चोरला कसं म्हणता?' बारामतीतून सुनेत्रा पवारांचा सासऱ्यांना खडा सवाल
Loksabha Election 2024 : बारामतील लोकसभा मतदार संघामध्ये सध्या बऱ्याच घडामोडींना वेग आला असून आता निवडणुकीच्या रिंगणात सुनेत्रा पवार सक्रिय झाल्या आहेत.
Mar 27, 2024, 08:20 AM IST
'BJP कोठ्यावरचा पक्ष, '400 पार'चा मुजरा अन्..'; 200000 कोटींच्या घोटाळ्यातील आरोपीच्या पक्षप्रवेशावरुन ठाकरेंचा टोला
Uddhav Thackeray Slams BJP Over Naveen Jindal: जिंदाल आता भाजपमध्ये आल्याने त्यांच्यावरील कोळशाचे डाग धुऊन निघाले व ज्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या विरोधात आंदोलन केले, त्या सगळ्यांना आता जिंदाल यांच्या सतरंज्या उचलाव्या लागतील, असा टोला ठाकरे गटाने लगावला आहे.
Mar 27, 2024, 07:34 AM ISTNashik | छगन भुजबळ नाशिकमधून लोकसभा निवडणूक लढवणार? उमेदवारी निश्चित
Loksabha Election 2024 Chhagan Bhujabl Mahayuti Candidate in Nashik
Mar 26, 2024, 09:10 PM ISTMahayuti | 'राष्ट्रवादी काँग्रेसला सोबत घेण्याची गरज नव्हती', भरत गोगावलेंचं धक्कादायक विधान
Loksabha Election 2024 Bharat Gogawale on NCP Mahayuti
Mar 26, 2024, 09:05 PM ISTLoksabha | मावळवासियांचा कौल कुणाला? मावळची जनता मोठ्या उद्योगांच्या प्रतीक्षेत
Loksabha Election 2024 Maval Constituency Kaul Maharashtracha
Mar 26, 2024, 09:00 PM ISTLoksabha | छत्रपती संभाजीनगरातून अंबादास दानवे, चंद्रकांत खैरे इच्छूक, कोणाला तिकिट मिळणार?
Loksabha Election 2024 Ambadas Danve and Chandrakant Khaire in Sambhajinagar
Mar 26, 2024, 08:55 PM ISTBeed | बीडमध्ये पंकजा मुंडेंना आव्हान, ज्योती मेटे लोकसभा निवडणूक लढवणार?
Loksabha Election 2024 Beed Jyoti Mete on Beed Apposite Pankaja Munde
Mar 26, 2024, 08:50 PM ISTLoksabha Election : वंचित मविआसोबत जाणार का? प्रकाश आंबेडकरांसमोर आघाडीचा नवा प्रस्ताव
Maharastra Politics : प्रकाश आंबेडकरांच्या निर्वाणीच्या इशाऱ्यानंतर मग मविआमध्ये धावाधाव सुरु झाली. आता मविआनं प्रकाश आंबेडकरांसमोर चार ऐवजी पाच जागांचा प्रस्ताव ठेवलाय.
Mar 26, 2024, 08:45 PM ISTमविआचं ठरलं, महायुतीचं मात्र अडलं! शिंदे-पवार गटाचे उमेदवार ठरेनात?
Loksabha 2024 : राज्यात लोकसभेच्या 48 जागा आहेत. भाजपने 23 तर काँग्रेसने 12 उमेदवारांची यादी जाहीर केलीय. मात्र शिंदे गट, अजित पवार गट तसंच ठाकरेंचे उमेदवार मात्र काही ठरलेले नाहीत. जागावाटपावरुन सर्वच पक्षांचं घोडं अडलंय. जागावाटपाचा हा कळीचा प्रश्न कधी सुटणार याकडेच सर्वांचं लक्ष लागलंय.
Mar 26, 2024, 07:15 PM ISTपक्षविरोधी भूमिका भोवणार, विजय शिवतारे यांना कारणे दाखवा नोटीस
Loksabha 2024 : शिवसेना शिंदे गटाचे आमदार विजय शिवतारे बारामतीमधून लोकसभा निवडणूक लढण्याच्या निर्णयावर ठाम आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विजय शिवतारेंशी चर्चा केली. पण यानंतरही आपल्या निर्णयापासून त्यांनी माघार घेतलेली नाही.
Mar 26, 2024, 04:36 PM ISTCM शिंदेंच्या मुलाला 'विजयी हॅट-ट्रीक'पासून रोखण्यासाठी ठाकरेंचा वेगळाच डाव; कल्याणमध्ये आयात उमेदवार?
Loksabha Election 2024 Kalyan Constituency: कल्याण मतदारसंघामधून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे खासदारपुत्र श्रीकांत शिंदे निवडणूक लढवणार हे जवळपास निश्चित आहे. यंदा श्रीकांत शिंदेंकडे विजयाची हॅट-ट्रीक साधण्याची संधी आहे. मात्र असं असतानाच आता उद्धव ठाकरे गटाने श्रीकांत शिंदेंविरुद्ध उमेदवारासंदर्भात एक वेगळा विचार सुरु केला आहे.
Mar 26, 2024, 03:29 PM ISTआताची मोठी बातमी! मविआचं जागावाटप ठरलं, वंचित सोबत न आल्यास असा आहे फॉर्म्युला
Loksabha 2024 : लोकसभा निवडणुकीसाठी अनेक दिवसांच्या चर्चांनंतर अखेर महाविकास आघाडीच्या जागावाटपाचा फॉर्म्युला ठरल्याची माहिती समोर आली आहे. वंचीत सोबत न आल्यास तीनही पक्षांना किती जागा मिळतील यावर अंतिम निर्णय घेण्यात आला आहे.
Mar 26, 2024, 03:21 PM ISTLoksabha Election : नाशिकमधून भुजबळांना उमेदवारी? भाजपच्या हट्टामुळे गोची
Loksabha Election 2024: आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येतेय नाशिकमधून... भुजबळांची उमेदवारी निश्चित, पण त्यातही एक मोठी अट....
Mar 26, 2024, 12:45 PM ISTLoksabha Election 2024: 'एवढी औकात नाही की...' विजय शिवतारेंवर तोफ डागत मिटकरींचा हल्लाबोल
Loksabha Election 2024: बारामतीवर कोणाचा डोळा, मास्टरमाईंड कोण? बारामतीच्या प्रचारादरम्यान गुलदस्त्यातील गोष्ट जनतेपुढे आणणार अजित पवार गट
Mar 26, 2024, 12:19 PM IST