latest news in marathi

Video : दुरावा फक्त राजकारणापुरता; पार्थ आणि रोहित पवारांना एकत्र पाहून सगळे असं का म्हणतायत?

Loksabha Election 2024 : देवाच्या जत्रेनिमित्त एकत्र दिसली पवार कुटुंबातील पुढची पिढी... सोशल मीडियावर व्हिडीओ तूफान व्हायरल. तुम्ही पाहिला का? 

 

Apr 24, 2024, 10:14 AM IST

झोपण्याआधी शतपावली खरंच आवश्यक असते का?

Benefits of doing Night walk: रात्री जेवणाच्या 2 तासानंतर शतपावली करावी. झोपण्याआधी शतपावली केल्याने शरीराचे तापमाण कमी आणि डोकं शांत होतं. ज्यामुळे लवकर झोप येते. शतपावली केल्याने ताण आणि चिंता कमी होते. तसेच डिप्रेशनचा धोकादेखील कमी होतो.झोपण्याआधी शतपावली केल्याने कॅलेरीज बर्न होतात. ज्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते.

Apr 23, 2024, 07:11 PM IST

मुंबई पालिकेत पदवीधरांना नोकरीची संधी, 92 हजारपर्यंत मिळेल पगार

BMC Bharti 2024:  अनुज्ञापन निरीक्षक पदांची एकूण 118 रिक्त भरण्यात येणार आहेत.

Apr 21, 2024, 02:06 PM IST

भरधाव कारनं दहावीच्या 2 मुलींना उडवलं, गावदेवीच्या रस्त्यावरील थरार कॅमेरात कैद

Mumbai Car Accident:  रस्ता क्रॉस करणाऱ्या 2 मुलींना भरधाव वेगाने येणाऱ्या कारने जोरदार धडक दिली आहे. 

Apr 21, 2024, 09:19 AM IST

'कोंबडा करुन टायरमध्ये टाकून मारेन' पोलिसांच्या धमकीला घाबरून तरुणाची आत्महत्या

Virar Sucide: जेलमध्ये टाकून सडत ठेवण्याची धमकी दिल्यामुळे तरुण घाबरला. यानंतर त्याने स्वतःचा व्हिडिओ तयार करून आत्महत्या केली आहे. 

Apr 21, 2024, 07:51 AM IST

नालासोपारा हादरलं! मुळव्याधाच्या उपचारासाठी गेलेल्या तरुणीवर बोगस डॉक्टरकडून बलात्कार

Nalasopara Crime: बोगस डॉक्टर मागील 1-2 नव्हे तर मागील 30 वर्षांपासून तो मुळव्याधीवर उपचार करत

Apr 20, 2024, 08:49 PM IST

ना कोहली, ना जडेजा! टी 20 मध्ये 'या' भारतीयाने घेतल्या जास्त कॅच

Most Catches in t20 world cup: रविंद्र जडेजा, सुरेश रैना आणि विराट कोहली हे 11-11 कॅचसह दुसऱ्या स्थानी आहेत. डेव्हिड वॉर्नर सर्वाधिक कॅचेसमध्ये दुसऱ्या स्थानी आहे. त्याने 21 कॅच घेतल्या आहेत. टी 20 वर्ल्ड कप 2024 मध्ये रोहित शर्मा टीम इंडियाचा कॅप्टन असेल. कोहली, जडेजा यांचे स्थानदेखील पक्के आहे. बीसीसीआयने याची घोषणा केली नाहीय. पण लवकरच खेळाडुंची लिस्ट समोर येईल. 

Apr 20, 2024, 07:14 PM IST

अनिल की मुकेश? अंबानी भावांमध्ये कोण जास्त शिकलंय?

Anil And Mukesh Ambani Education: मुकेश अंबानींचा जन्म 19 एप्रिल 1957 साली झाला. ते रिलायन्स इंडस्ट्रीचे एमडी आणि चेअरमन आहेत. रिलायन्स इंडस्ट्री एनर्जी, पेट्रोकेमिकल, रिटेल, टेलिकॉम, मीडिया आणि डिजीटलसहित वेगवेगळ्या क्षेत्रात आहेत. अनिल अंबानीदेखील जगातील श्रीमंत उद्योजकांमध्ये गणले जायचे. ते सहाव्या नंबरवर होते. 

Apr 20, 2024, 06:40 PM IST

गोरेगाव पूर्वेला 'या' दिवशी 100 टक्के पाणीपुरवठा बंद

Goregaon Water Supply: गोरेगाव पूर्व येथे 24 तासांसाठी काही भागांत 100 टक्के पाणीपुरवठा बंद राहणार आहे,

Apr 19, 2024, 08:13 PM IST

ना जास्त थंडी, ना गरमी! एप्रिलमध्ये फक्त 5 हजारात फिरण्यासारखी ठिकाणे

 तुमचे बजेट खूप कमी असेल तरी काळजी करु नका. कारण आम्ही तुम्हाला परवडतील आणि आवडतील अशा स्थळांबद्दल सांगणार आहोत. 

Apr 19, 2024, 03:12 PM IST

आता माघार मविआने घ्यावी! बंडखोरी करत सांगलीत विशाल पाटलांचे आव्हान

Sangli Vishal Patil: सांगलीत विशाल पाटील यांनी महाविकास आघाडीला आव्हान दिले.

Apr 16, 2024, 01:53 PM IST

नाव मोठं लक्षण खोटं! RCB च्या 'या' दिग्गजांनी कापलं नाक

IPL 2024 RCB Flop Players: अनुभवी मोहम्मद सिराजलादेखील बाहेर ठेवण्यात आलं.सिराजला 7 कोटी रुपयांना विकत घेतलं. त्याला 6 मॅचमध्ये अवघे 4 विकेट मिळाले. ऑस्ट्रेलियाचा कॅमरन ग्रीन मुंबई इंडियन्समधून आरसीबीमध्ये 17.5 कोटी रुपयांमध्ये आला. ग्रीनला 5 मॅचमध्ये 2 विकेट मिळाले. बॅटींगमध्ये केवळ त्याला 68 रन्स करता आले. 

Apr 15, 2024, 09:25 PM IST

‘हा केवळ ट्रेलर होता’ याचा अर्थ काय? मोदींनी सांगितलं सत्तेवर आल्यानंतर ‘ते’ मोठे निर्णय कोणते!

PM Narendra Modi Interview:  भाजपचा जाहिरनामा, 25 वर्षाचे व्हिजन, माझे पहिले 100 दिवस यावर मी काम करणार असल्याचे पंतप्रधान मोदी म्हणाले. 

Apr 15, 2024, 05:55 PM IST

राज ठाकरे राजकीय पटलावरून विस्मृतीत..., 'दिल्लीत बोलावून इशारा...'- भास्कर जाधव स्पष्टच म्हणाले

Bhaskar Jadhav On Raj Thackeray:  आमदार भास्कर जाधव यांनी राज ठाकरे यांच्याबद्दल चिंता व्यक्त केली आहे. 

Apr 15, 2024, 03:25 PM IST