पावसाळ्याआधी तर थांबेल का कोस्टल रोडची गळती? पालिका प्रशासकांनी दिली महत्वाची अपडेट
Mumbai Coastal Road Leakage: पालिका आयुक्तांनी कोस्टल रोडची पाहणी केली आहे.
Jun 1, 2024, 01:38 PM ISTविठ्ठलाच्या विटेखाली तळघर..! विष्णुरुपातील मूर्तीचे 12 Exclusive PHOTOS
पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात एक तळघर सापडल्याचे वृत्त समोर आले होते. त्यामुळे या तळघरात काय काय असेल याबद्दल सर्वांच्याच मनात उत्सुकता होती. दरम्यान तळघरात पुरातन विभागाच्या अधिकाऱ्यांनी तपासणी केली.
May 31, 2024, 06:52 PM ISTविठ्ठल मंदिराच्या तळघरात सापडली विष्णू मूर्ती, पादुका आणि...'
Vitthal Mandir Basement: तळघरात पुरातन विभागाच्या अधिकाऱ्यांनी तपासणी केली.
May 31, 2024, 05:51 PM ISTप्रेत जळल्यानंतर स्मशानातील राखेचं काय करतात?
Trending Quiz: राख नदीत सोडण्याचं वैज्ञानिक कारण देखील आहे. नद्या जिथून वाहतात तिथली जमिन उपजाऊ करतात. शरीर जळल्यानंतर जी राख असते त्यात फॉस्फरसचे प्रमाण जास्त असते. जी जमिनीला कसदार बनवते. यामुळे मृतदेहाच्या राखेमुळे जमिन कसदार बनण्यास मदत होते असे सांगितले जाते.
May 28, 2024, 04:53 PM ISTछ. संभाजी नगरात 'लापता लेडीज', गेल्या 5 महिन्यात 156 वर महिलांनी सोडले घर; कारण धक्कादायक
Lapata Ladies in Chatrapati Sambhajinagar: गेल्या 5 महिन्यांत संभाजी नगर पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीतून 18 वर्षांवरील 286 महिला बेपत्ता झाल्या आहेत, नक्की काय आहेत याची कारणे? या महिला कुठं जात आहेत?
May 27, 2024, 04:44 PM ISTउन्हाळ्याच्या सुट्टीत करा हे कोर्स, एकदा शिकलात तर भविष्यात कधी पैशांची कमी नाही जाणवणार
शिकलेले कधीही फुकट जात नाही, असे म्हणतात. ते या कोर्सच्या बाबतीतही खरे ठरते. हे कोर्स करुन तुम्हाला भविष्यात चांगली नोकरी मिळू शकते. किंवा नोकरीसोबत पार्ट टाईम जॉब करु शकता.
May 24, 2024, 04:20 PM ISTकाच, स्टीलपैकी कोणता टिफिन आरोग्यासाठी चांगला?
शाळा, कॉलेज किंवा ऑफिस अशा सर्व ठिकाणी आपण टिफिन घेऊन जातो. काच किंवा स्टीलपैकी कोणता टिफीन शरीरासाठी फायदेशारी असतो? तुम्हाला माहिती आहे का? जेवणासाठी स्टीलचा टिफिन बेस्ट मानला जातो.
May 23, 2024, 08:42 PM ISTBreaking News: वादळामुळे भीमा नदीत बुडाली बोट, एकाने पोहून वाचवले प्राण तर 5 जण..
भीमा नदी पात्रात एक धक्कादायक घटना घडली आहे. कळाशी - ते कुगाव दरम्यान नदीत बोट बुडाली आहे. भीषण वादळामुळे ही बोट बुडाल्याचे सांगण्यात येतंय. यामध्ये एकाने पोहोत जीव वाचवला तर अनेकजण बुडाल्याची घटना घडली आहे.
May 21, 2024, 09:11 PM ISTTrending Quiz: असा शब्द जो आपण लिहू शकतो पण वाचू शकत नाही!
May 21, 2024, 04:00 PM ISTमहाराष्ट्राबद्दलच्या या 9 गोष्टींची उत्तरे तुम्हाला येतात का? खाजवा डोकं!
महाराष्ट्राबद्दल विचारलेल्या 9 प्रश्नांपैकी तुम्हाला किती प्रश्नांची उत्तरे येतात. शेवटच्या स्लाईडमधील उत्तरे वाचून नक्की सांगा.
May 20, 2024, 08:54 PM ISTलोणारचे दैत्यसूदन मंदिर: सूर्यकिरण प्रभूच्या मस्तीष्कावरून थेट पायापर्यंत घालते अभिषेक; अद्भूत नजारा
Lonars Daityasudana Temple: स्थापत्य आणि खगोलशास्त्र याचा विलोभनीय संगम असलेल्या या मंदिरात भगवान विष्णू यांची आकर्षक मूर्ती आहे. त्यांनी ज्या लवणासुर राक्षसाचा वध केला तो त्यांच्या पायाखाली आहे. भगवान विष्णूंच्या मुकुटावर होणारा किरणांची ही क्रीडा केवळ सकाळी 11.10 ते 11.30 मिनिटे या वेळेपुरतीच मर्यादित आहे.
May 19, 2024, 12:00 AM ISTमोठी अपडेट! गोदान एक्स्प्रेसच्या डब्याखालून निघाला धूर, घाबरलेल्या प्रवाशांनी मारल्या उड्या
Godan Express: घाबरलेल्या अवस्थेत काही प्रवाशांनी उड्या मारल्या. यानंतर नेमका काय प्रकार घडतोय? हे पाहण्यासाठी गार्ड आणि ड्रायव्हर दोघे खाली उतरले
May 18, 2024, 02:52 PM ISTगर्भपातानंतर अर्भकाचे तुकडे फेकायचे शेतात..राज्यभरातून यायच्या महिला..'; 'असा' चालायचा गोरखधंदा
SambhajiNagar Crime: गर्भलिंग निदान केल्या जात असल्याचं उघड झालं होतं मात्र त्यावरनं अनेक धागेदोरे नंतर उघडत गेले आणि गर्भपात करण्याचा एक गोरख धंदा उघड झालाय.
May 18, 2024, 02:30 PM ISTमुलुंडमध्ये भाजपच्या ऑफिसबाहेर राडा, पैसे वाटल्याचा ठाकरे गटाकडून आरोप
Mulund Rada : मुलुंडमध्ये शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे गट आणि भाजपचे कार्यकर्ते आमने-सामने आल्याचे पाहायला मिळाले.
May 17, 2024, 09:40 PM ISTमुंबई विद्यापीठात विद्यार्थ्यांना मिळणार मंदिर व्यवस्थापनाचे धडे! कसा मिळेल प्रवेश? जाणून घ्या
Temple Management Syllabus: सर्वसामान्यांमध्ये मंदिराचे व्यवस्थापन, प्रशासन आणि संघटन याविषयी जागृती व्हावी अशा व्यापक दृष्टिकोनातून या अभ्यासक्रमाची निर्मिती करण्यात आली आहे.
May 15, 2024, 04:58 PM IST