latest news in marathi

'लढा सुरूच राहणार'; सोनम वांगचुक यांनी 21 दिवसानंतर सोडलं उपोषण, काय आहे नेमकं प्रकरण?

Sonam Wangchuk Hunger Strike : 'थ्री इडियट्स' हा चित्रपटाचा खरा खुरा सोनम वांगचुक पुन्हा एकदा चर्चेत आहे. वांगचुक 6 मार्चपासून आमरण उपोषणावर होते. अखरे हे उपोषण त्यांनी 21 दिवसानंतर सोडलंय. काय आहे नेमकं प्रकरण जाणून घेऊयात. 

Mar 27, 2024, 10:58 AM IST

Mumbai Water : मुंबईत 'पाणीबाणी'? धरणात फक्त दोन महिने पुरेल एवढाच साठा

Mumbai Water : मार्च महिना सरायला अवघ्ये काही दिवस असताना मुंबईकरांची चिंता वाढवणारी बातमी समोर आलीय. अजून खऱ्या अर्थाने उन्हाळ्याला सुरुवात झाली नसली तरी मुंबईकरांवर पाणीबाणी ओढवण्याची शक्यता आहे. कारण धरणांचा पाणीसाठ्यात कमालीची घसरण झाली आहे. 

Mar 26, 2024, 10:15 AM IST

BMC Bharti:मुंबई पालिकेअंतर्गत बारावी, पदवीधरांना नोकरीची संधी

BMC Bharti:  मुंबई पालिकेअंतर्गत बारावी, पदवीधर उमेदवारांना नोकरीची संधी मिळणार आहे.

Mar 24, 2024, 01:51 PM IST

बोगस डॉक्टरांकडून अवैध गर्भपात, डिग्री नसताना चालत होता दवाखाना

Gondia Crime: नितेश बाजपेयी असे या बोगस डॉक्टरचे नाव आहे. त्याने कोणतीही परवानगी न घेता बोगस दवाखाना उघडलाय. या दवाखान्यात अवैध गर्भपात केल्याची घटना उघडकीस आली आहे. आता या डॉक्टरांवर कोणती कारवाई होते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Mar 24, 2024, 09:07 AM IST

मतदानाच्या दिवशी कर्मचाऱ्यांना भरपगारी सुट्टी! निवडणूक आयोगाचे महत्वाचे निर्देश

Maharashtra Loksabha Election:  राज्यातील पहिल्या टप्प्यात 5 मतदार संघात मतदान होणार असून यासाठी अर्ज भरायला सुरुवात झाली आहे.

Mar 23, 2024, 06:36 PM IST

पियुष गोयलांच्या मुलाचे भाषण ऐकण्याची कॉलेजियन्सना सक्ती? आदित्य ठाकरे संतापले

Piyush Goyals Sons Show: मुंबई उपनगरातील ठाकूर महाविद्यालयातील एक कथित व्हिडीओ सध्या चर्चेत आलाय.

Mar 23, 2024, 04:24 PM IST

'विमानतळाची 66 एकर जागा...गुजराती उद्योजक' सामंतांचे उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप

Sangli: उद्योगमंत्री उदय सामंत यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि तत्कालिन उद्योग मंत्र्यांवर गंभीर आरोप केले आहेत.

Mar 23, 2024, 03:24 PM IST

मराठा तरुणाने तारण ठेवले सोयाबीन, 1 लाखांचे कर्ज घेऊन भरणार लोकसभेचा उमेदवारी अर्ज

Loksabha Election:  धाराशिव तालुक्यातील कारी येथील अमोल जाधव यांनादेखील आगामी लोकसभा निवडणुक लढण्याची इच्छा आहे.  

Mar 23, 2024, 02:17 PM IST

एफडी, म्युच्युअल फंड की फ्लॅट, गुंतवणुकीसाठी काय फायदेशीर?

Beneficiary Investment: जमिनीत योग्य ठिकाणी गुंतवणूक केल्यास चांगले रिटर्न मिळतील. फ्लॅट सर्वसाधारणपणे 99 वर्षांच्या लीजवर मिळतो. ज्याची किंमत 40 ते 50 वर्षांनी कमी होत जाते. रियल इस्टेटमध्ये 12 ते 14 टक्के रिटर्न मिळतात. एफडी, रियल इस्टेटच्या तुलनेत यात जास्त रिटर्न मानले जातात.

Mar 22, 2024, 09:40 PM IST

Jio ला टक्कर देण्याच्या तयारीत अदानी? फ्री 5G इंटरनेट संदर्भात मोठी अपडेट समोर

Adani Group in Telecome Sector: गौतम अदानी यांची कंपनी टेलिकॉम मार्केटमध्ये एन्ट्री करण्याची शक्यता आहे. 

Mar 22, 2024, 07:08 PM IST

मनसेकडून शिर्डी लोकसभा मतदार संघासाठी चाचपणी सुरु, 'या' नेत्याची लागणार वर्णी?

Shirdi Lok Sabha Election:  शिर्डी मतदार संघ महायुतीला अनुकूल असला तरी येथे 'काटेकी टक्कर' होवू शकते.

Mar 22, 2024, 04:32 PM IST

सर्वाधिक धावा करणारे टॉप 10 क्रिकेटर्स, टीम इंडियाचे तिघे

Most Scorer: अफगाणिस्तानच्या रहमानउल्ला गुरबाज  2024 मध्ये 17 आंतरराष्ट्रीय डावात 492 धावा केल्या. न्यूझीलंडच्या रचिन रवींद्र 2024 मध्ये 10 आंतरराष्ट्रीय डावात 515 धावा केल्या.
टिम इंडियाच्या शुभमन गिलने 2024 मध्ये 12 आंतरराष्ट्रीय डावात 521 धावा केल्यायत. श्रीलंकेच्या चरित असलंकाने 2024 मध्ये 15 आंतरराष्ट्रीय डावात 525 धावा केल्यायत. न्यूझीलंडच्या केन विल्यमसन 10 आंतरराष्ट्रीय डावात 563 धावा केल्या.

Mar 19, 2024, 12:38 PM IST

'तुझ्यामुळे ती माझ्याशी बोलत नाही' राग अनावर; शाळकरी विद्यार्थ्याकडून मित्राचा कोयत्याने खून

Pune Crime: . हल्लेखोर विद्यार्थी आणि मृत विद्यार्थी यांची एक कॉमन मैत्रिण होती. मैत्रिण प्रकाशसोबत बोलते मग माझ्यासोबत का नाही? असा विचार हल्लेखोराच्या मनात यायचा.

Mar 19, 2024, 11:29 AM IST

'तुमची अवघी अडीच हजार मतं' सुनील तटकरेंची चेष्टा करणाऱ्या पक्षाला राष्ट्रवादीनं पाडलं खिंडार

Raigad NCP: राष्ट्रवादी अजित पवार गट राज्यातील विविध मतदार संघात आपला पक्ष बळकट करण्याच्या प्रयत्नात दिसत आहे. 

Mar 19, 2024, 07:20 AM IST

मराठा आंदोलकांचे गुन्हे मागे घेणार? जरांगेंच्या मागणीवर मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, 'सरकार..'

Maratha Reservation: मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घ्यावेत अशी मागणी मनोज जरांगे पाटील यांनी केली होती. या मागणीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सकारात्मक भूमिका घेतली आहे.

Mar 18, 2024, 07:36 PM IST