latest news in marathi

NCP मध्ये मोठ्या हालचाली! पार्थ पवार राज्यसभेच्या जागेसाठी इच्छुक, प्रफुल्ल पटेलांची घेतली भेट

Parth Pawar Rajya Sabha:  प्रफुल्ल पटेल यांनी सोडलेल्या राज्यसभेच्या जागेसाठी पार्थ इच्छुक असल्याचे सूत्रांनी सांगितले. 

Jun 11, 2024, 07:45 PM IST

'2022 मध्ये बांबू लावणे गरजेचे होते नाहीतर...' असं का म्हणाले मुख्यमंत्री?

CM Eknath Shinde Bamboo Planted: शेतीपीक किमान आधारभूत किंमत निश्चितीसाठी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली एक बैठक घेण्यात आली होती. यात मुख्यमंत्र्यांच्या विधानाने साऱ्यांचे लक्ष वेधून घेतलं. 

Jun 11, 2024, 04:53 PM IST

पहिल्याच पावसात 'मुंबईची तुंबई' का झाली? आदित्य ठाकरेंनी सांगितले कारण, 'पंप चालू....'

Aaditya Thackeray On Mumbai Rain: पहिल्याच पावसात मुंबईत 'हिंदमाता' विभागात पाणी साचले. यावरुनही आदित्य ठाकरेंनी पालिका प्रशासनाला जाब विचारला.

Jun 10, 2024, 06:34 PM IST

मध्यरात्र..फुटपाथ..6 महिन्याचं बाळ आणि रिक्षातून बाहेर आलेला 'तो' इसम..थरकाप उडवणारी घटना

Kalyan Crime: मध्यरात्र...कल्याण शहरातील फुटपाथ..निरव शांतता..भंगार गोळा करणारी महिला रात्रीच्या सुमारास येथे फुटपाथवर झोपलीय. 

Jun 10, 2024, 05:20 PM IST

Pune Rain: अवघ्या 2 दिवसाच्या पावसातच पुणेकरांची उडाली दैना! याला जबाबदार कोण?

Pune Heavy Rain:  पुणे शहराला जणू कुणी वालीच नाहीये अशी आज अवस्था आहे. त्यामुळे पुणेकरांचे हाल कोण थांबवणार हा प्रश्न कायम आहे...

Jun 10, 2024, 03:57 PM IST

विधानसभेत कचका दाखवणार, असं पाडतो की 5 पिढ्या उभ्या राहणार नाही-जरांगेंचा इशारा

Manoj Jarange : मनोज जरांगे पाटील यांनी नाव न घेता धनंजय मुंडे यांच्यावर टीका केलीय. 

Jun 9, 2024, 11:51 AM IST

पंतप्रधान पदाची शपथ घेताच नरेंद्र मोदींचा पहिला परदेश दौरा इटली! आणखी कुठे-कुठे जाणार?

PM Modi Foreign Visits:  पंतप्रधान पदाची शपथ घेतल्यानंतर मोदी कोणत्या देशात सर्वप्रथम जातील याची माहिती समोर आली आहे.

Jun 8, 2024, 06:18 PM IST

मुंबई विद्यापीठाच्या सव्वा लाखाहून अधिक विद्यार्थ्यांचे निकाल जाहीर, 'येथे' तपासा

Mumbai University Graduation Result:  महाराष्ट्रात मे महिन्यात महत्वाच्या पदवी परीक्षेचे निकाल जाहीर करणारे मुंबई विद्यापीठ हे एकमेव ठरले आहे. 

Jun 7, 2024, 08:07 PM IST

मुंबईतील खड्डे 24 तासात बुजवणार, पालिकेकडून हेल्पलाइन नंबर, अ‍ॅप नागरिकांच्या सेवेत

Mumbai Potholes:  तक्रार केल्‍यानंतर साधारणपणे 24 तासांच्‍या आत संबंधित अभियंत्‍यांनी आणि कंत्राटदाराद्वारे खड्डे बुजविण्‍याची कार्यवाही करावी, असे स्‍पष्‍ट निर्देश देण्यात आले आहेत.

Jun 7, 2024, 07:06 PM IST

PHOTO: पंतप्रधान मोदींकडून NDAच्या नेत्यांचे कौतुक! कोण कोण आहे उपस्थित?

एनडीए सरकारचा शपथविधी 9 जून रोजी होणार असल्याचे समोर येत आहे. संसद भवनात आज एनडीएच्या नेत्यांची बैठक होती. यावेळी घटक पक्षातील सर्व प्रमुख उपस्थित होते. नरेंद्र मोदी  संसदेच्या सभागृहात येताच सर्व नेत्यांनी मोदी मोदी अशा घोषणा केल्या. तसंच, राजनाथ सिंह यांनी एनडीएच्या नेतेपदाचा प्रस्ताव मांडल्यानंतर सर्व घटक पक्षाच्या प्रमुखांनी या प्रस्तावाला पाठिंबा देत मोदींना नेतेपदी निवडले आहे. यावेळी पंतप्रधान मोदी यांनी भाषणदेखील केले. 

Jun 7, 2024, 01:44 PM IST

सुप्रिया सुळेंना शुभेच्छांसाठी अजित पवारांचा फोन? दादांना काय दिला सल्ला? सांगितलं काय घडलं..

Supriya Sule on Ajit Pawar:  विजयानंतर अजित पवार यांनी फोन करुन शुभेच्छा दिल्या का? तुम्ही त्यांना काही सल्ला दिला का? असा प्रश्न सुप्रिया सुळेंना विचारण्यात आला. 

Jun 6, 2024, 06:25 PM IST

धक्कादायक! मुंबईतील पवईमध्ये पोलिसांवर दगडफेक

Stone pelting on Mumbai Police: झोपडपट्टीवासियांवर पालिकेकडून कारवाई केली जात असताना जमाव संतप्त झाला. 

Jun 6, 2024, 01:24 PM IST

व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याच्या आधार कार्डचं काय होतं?

Aadhaar Card Rules: व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याच्या आधार कार्डचं काय होतं? आधार कार्ड सरेंडर करण्याचा कोणताही पर्याय नाही. व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याच्या आधार कार्डचा दुरुपयोग होऊ नये म्हणून..मृत व्यक्तीचे आधार कार्ड लॉक करण्याचा पर्याय असतो. 

Jun 3, 2024, 04:56 PM IST

LIC च्या 'या' स्किममध्ये एकदा पैसे गुंतवलात की दर महिन्याला मिळेल पेन्शन!

रिटार्यटमेंटनंतर आपल्याला विशिष्ट रक्कम मिळत रहावी असे प्रत्येकाला वाटते. त्यामुळे आज आपण एलआयसीच्या नव्या योजनेबद्दल जाणून घेऊया. सरल पेंशन प्लान असे याचे नाव असून यात तुमच्या निवृत्तीचे नियोजन होते. 40 ते 80 वय वर्षे असलेली व्यक्ती सरल पेंशन प्लान घेऊ शकते. हा एक नॉन लिंक्ड,  एकल प्रिमियम, व्यक्तिगत तत्काल प्लान आहे. हा प्लान तुम्ही एकट्याने किंवा पत्नीसोबत एकत्र मिळून घेऊ शकता. या स्किममध्ये एकदा गुंतवणूक करावी लागते. त्यानंतर तुम्हाला पेन्शन मिळते.

Jun 2, 2024, 09:35 PM IST

एकाच दिवशी 16 हजार सरकारी कर्मचारी झाले सेवानिवृत्त! त्यांना द्यायला 9000 कोटी कुठून आणणार 'हे' राज्य?

Kerala Employees: 31 मे 2024 ला केरळमध्ये हजारोंच्या संख्येत लोक एकाच वेळी सेवानिवृत्त झाले. 

Jun 1, 2024, 03:04 PM IST