kokan expressway

Kokan Expressway: मुंबई गोवा महामार्गाला टक्कर देणाऱ्या कोकण एक्स्प्रेसवेचे काम 95 टक्के पूर्ण; 41 बोगदे आणि 21 पूल

कोकणात तसेत गोव्याला जाण्यासाठी सध्या मुंबई गोवा महामार्ग हा एकच पर्याय आहे. मात्र, अनेक वर्षांपासून या महामार्गाचे काम रखडलेले आहे.  कोकण एक्स्प्रेसवे हा  मुंबई गोवा महामार्गासाठी पर्यायी मार्ग ठरणार आहे.

 

Feb 10, 2025, 09:33 PM IST