jharkhand news

उघड्यावर शौचाला गेलेल्या मुलीवर कुत्र्याचा हल्ला, जागेवर मृत्यू

स्वच्छ भारत अभियानांतर्गत देश स्वच्छ करण्यासाठी केंद्र सरकार आणि राज्य सरकारे जंग जंग पछाडत आहेत. मात्र, अनेक योजना, मोहिमा आणि दावे करूनही सरकारला यात यश येताना दिसत नसल्याचेच या घटनेतून पुढे येत आहे.

Jan 8, 2018, 06:57 PM IST

शौचालय नसल्याने जावयाचा सासरी जाण्यास नकार

सासरी शौचालय नसल्याने लग्न मोडल्याचं आजपर्यंत तुम्ही ऐकलं असेल. मात्र, झारखंडमध्ये एक वेगळाच प्रकार घडल्याचं समोर आलं आहे.

Sep 29, 2017, 09:51 PM IST