नाशिक तुरुंगात कोंबलेत क्षमतेपेक्षा दुप्पट कैदी
दहशतवादी शिक्षा भोगत असलेल्या नाशिकच्या मध्यवर्ती कारागृहात सध्या कैद्यांची गर्दी झालीय.
Nov 2, 2017, 10:44 AM ISTनाशिक | कारागृहात कैद्यांची संख्या वाढली
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 1, 2017, 09:19 PM ISTनाशिकमध्ये १३ वयोवृद्ध कैद्यांची मुक्तता
नाशिक रोड कारागृहात शिक्षा भोगत असलेल्या वयोवृध्द तेरा कैद्यांची मुक्तता करण्यात आलीय.
Oct 30, 2017, 11:17 PM ISTसार्वजनिक संपत्तीचं नुकसान केलं तर खा तुरुंगाची हवा
जम्मू-काश्मीरचे राज्यपाल एन एन वोहरा यांनी एक नवीन अध्यादेश लागू केलाय. यानुसार, आंदोलनादरम्यान जर सार्वजनिक संपत्तीचं नुकसानं झालं तर संबंधित व्यक्तींवार कारवाई होऊ शकते.
Oct 27, 2017, 09:22 PM ISTसोशल मीडियात 'त्या' कमेंट करणाऱ्यांनो सावधान
सध्याच्या काळात लहान-लहान गोष्टींवरही अनेकजण ट्रोल करण्यास सुरुवात करतात
Oct 15, 2017, 05:38 PM ISTव्हिडिओ : संजय दत्तनं तुरुंगात असल्याचं मुलांपासून असं लपवून ठेवलं...
मुंबई बॉम्बस्फोट १९९३ च्या साखळी स्फोटांनंतर संजय दत्तवर अवैध हत्यार बाळगण्याच्या गुन्ह्याखाली पाच वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली. ही शिक्षा पूर्ण करून संजय तुरुंगाबाहेर पडला असला तरी वाद काही त्याची पाठ सोडण्याचं नाव घेत नाहीय.
Sep 16, 2017, 12:17 PM ISTजेलच्या भीतीने नितीशकुमार भाजपला शरण - लालू यादव
गरीब, दलित आणि मागास वर्गातील जनतेच्या पाठिंब्याने तेजस्वी मुख्यमंत्रिपदाच्या खुर्चीवर विराजमान होतील, अशी भविष्यवाणीही त्यांनी केली.
Sep 10, 2017, 08:22 PM ISTमहाराष्ट्राबाहेरच्या जेलमध्ये पाठवण्याची अबू सालेमने केली मागणी
न्यायालयाचा निकाल येताच महाराष्ट्राबाहेरच्या जेलमध्ये पाठवा अशी मागणी अबू सालेमने केली.
Sep 7, 2017, 03:48 PM ISTकोणताही गुन्हा न करता जेवा जेलमध्ये!
तुम्ही कधी जेवायला जेलमध्ये गेलात काय?... जवळपास सर्वांचं उत्तर 'नाही' असंच असेल.
Sep 6, 2017, 09:10 PM ISTअकोला | कोणताही गुन्हा न करता जेवा जेलमध्ये!
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 6, 2017, 08:50 PM ISTमहिलेला 'छम्मक छल्लो' म्हटला म्हणून एकास तुरूंगवास
महिलेस 'छम्मक छल्लो' म्हणने ठाण्यातील एका व्यक्तीला आर्थिक दृष्ट्या नसले तरी, कायदेशीर दृष्ट्या चांगलेच महागात पडले आहे. दंडाधिकाऱ्यांनी या व्यक्तीस एक रूपया दंड आणि तुरूंगवासाची शिक्षा ठोठावली आहे. शिक्षा झालेला व्यक्ती आणि तक्रारदार महिला एकाच इमारतीत राहतात.
Sep 4, 2017, 09:28 AM ISTराष्ट्रगीताचा अवमान केला तर खबरदार!
खबरदार, यापुढे राष्ट्रगीताचा अवमान केला तर अशा व्यक्तींना १५ वर्षांचा तुरुंगवास भोगावा लागू शकतो. चीनी संसदेनं हा कडक कायदा संमत केलाय. येत्या १ ऑक्टोबरपासून हा कायदा देशभर लागू होणार आहे.
Sep 2, 2017, 05:50 PM ISTबलात्कारी राम रहिम तुरुंगात रोज रडतोय
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 1, 2017, 12:05 AM ISTअशी होती राम रहीमची तुरुंगातील पहिली रात्र
डेरा सच्चा सौदाचा प्रमुख गुरमीत राम रहीम याला दोन साध्वींचं लैंगिक शोषण केल्याप्रकरणी सोमवारी २० वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली. शिक्षेनंतर राम रहीमची तुरुंगातील पहिली रात्री बॅरेकमध्ये चकरा मारण्यातच गेली.
Aug 29, 2017, 12:01 PM ISTचंडीगड | राम रहीम शिक्षेला हायकोर्टात आव्हान देणार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 28, 2017, 11:35 PM IST