jail

लीबियातील कारागृहातून पळालेल्या लोकांवर गोळीबार, १५ ठार

गोळीबारातून बचाव झालेल्या लोकांपैकी अधिक लोक हे इरिट्रीया, इथोपिया आणि सोमालियातील तरूण आणि तरूणी आहेत.

May 26, 2018, 04:21 PM IST

बॉबी डार्लिंगचा पती जेलमध्ये, हे आहे कारण

गेल्या दोन दिवसांपासून रमणिक जेलमध्ये असल्याचे समोर आले आहे. 

May 19, 2018, 07:45 AM IST

शाहूवाडी पोलीस स्टेशनमधून चार कैदी फरार

शाहूवाडी पोलीस स्टेशनमधून ४ कैदी पळाल्याची घटना घडलीय.  

May 18, 2018, 02:59 PM IST

कोल्हापूर । कळंबा येथील तरुंगातून ४ कैदी पळालेत

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

May 18, 2018, 02:20 PM IST

पोलिसानेच केला हात साफ, मित्रासोबत मिळून केली चोरी

एखादा गुन्हा केल्या प्रकरणी पोलीस आरोपीला बेड्या ठोकत असल्याचं तुम्ही आजपर्यंत पाहिलं किंवा ऐकलं असेल. मात्र, दिल्ली पोलीस दलातील एका पोलिसाचा विचित्र चेहरा समोर आला आहे. पाहूयात काय आहे संपूर्ण प्रकार...

May 17, 2018, 10:07 PM IST

मुंबईच्या गोरेगाव भागत शिरलेला बिबट्या दोन तासानंतर जेरबंद

गोरेगावच्या एसआरपीएफ कँप परिसरात बिबट्या शिरला.

May 13, 2018, 04:19 PM IST

मुंबईच्या गोरेगाव भागत शिरलेला बिबट्या दोन तासानंतर जेरबंद

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

May 13, 2018, 04:10 PM IST

लालूप्रसाद यादव तुरुंगाबाहेर, समर्थकांची चेंगराचेंगरी

 मुलाच्या लग्नासाठी लालूप्रसाद यादव यांना तीन दिवसांचा पॅरोल मिळालाय. 

May 11, 2018, 11:51 AM IST

जोधपुर | बलात्कार प्रकरणी आसाराम दोषी

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Apr 25, 2018, 12:37 PM IST

लाचखोर अभियंत्याला सक्तमजुरीची शिक्षा

लाचखोर अभियंत्याला ८५ लाखांच्या दंडासह १० वर्षांच्या सक्तमजुरीची शिक्षा.

Apr 20, 2018, 04:29 PM IST

५ रुपयांच्या अंड्याने घेतला तरुणाचा जीव

अंड्यामुळे एखाद्याचा जीव जाऊ शकतो का? यावर तुमचं उत्तर कदाचित नाही असे असेल. पण उत्तर प्रदेशातील बागपत जिल्ह्यात पाच रुपयांच्या अंड्यामुळे एका व्यक्तीला आपले प्राण गमवावे लागल्याचा प्रकार समोर आला आहे.

Apr 12, 2018, 08:48 PM IST

VIDEO : 'झोप आलीय... आपापल्या घरी जा' सलमानची चाहत्यांना विनंती

तुरुंगातून सुटलेला सलमान खान जोधपूरहून मुंबई विमान तळावर दाखल झालाय.  सलमान परतणार म्हणून मुंबईतल्या त्याच्या राहत्या घरासमोर चाहत्यांनी एकच गर्दी केलीय. एका विशेष विमानानं सलमान मुंबईत पोहचला

Apr 7, 2018, 07:52 PM IST

सलमान खानची जेलमधून सुटका झाल्यानंतर फॅन्सची गर्दी

काळवीट शिकार प्रकरणी अभिनेता सलमान खानची जामीन मिळाल्यानंतर जेलमधून सुटका झाली आहे. 

Apr 7, 2018, 05:53 PM IST

जोधपूर | सलमान खानच्या जामीनावर उद्या सुनावणी

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Apr 6, 2018, 01:58 PM IST

सलमानने तुरुंगातील जेवण नाकारले, शेराने आणला नाश्ता!

काळवीट शिकार प्रकरणात पाच वर्षांची शिक्षा झालेला अभिनेता सलमान खान याची वैद्यकीय चाचणी करण्यात आली. त्याची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे. तुरुंगात जाताच त्याला रक्तदाबाचा त्रास झाला होता. दरम्यान, काल त्याने तुरुंगातलं जेवण नाकारल्याचे सांगण्यात येत आहे.

Apr 6, 2018, 07:55 AM IST