गौतम बुद्धांचे हे विचार आचरणात आणा; संकटांवर मात करण्याची प्रेरणा मिळेल
Gautam Buddha Motivational Quotes in Marathi: गौतम बुद्धांचे हे विचार आचरणात आणा; संकटांवर मात करण्याची प्रेरणा मिळेल. आयुष्यात संघर्ष कोणालाच चुकत नाही पण संघर्षावर मात करण्यासाठी प्रेरणा मिळणे गरजेचे आहे
Jan 20, 2025, 02:37 PM ISTभारतातील पहिल्या महिला शिक्षिका सावित्रीबाई फुले यांच्या 10 रोचक गोष्टी, तुमच्या जीवनावर होईल प्रभाव
Savitribai Phule Motivational Quotes in Marathi: भारतातील पहिल्या महिला शिक्षिका सावित्रीबाई फुले यांची 3 जानेवारी रोजी जयंती आहे. भारतीय इतिहासात अशा अनेक महान व्यक्तींचा जन्म झाला, ज्यांनी समतावादी समाजासाठी आपले जीवन समर्पित केले. या व्यक्तिमत्त्वांपैकी एक म्हणजे सावित्रीबाई फुले हे सुंदर व्यक्तिमत्त्व. भारतीय शिक्षणाच्या इतिहासात स्त्रीशिक्षणाच्या प्रारंभाचा विचार करताच आपल्याला सावित्रीबाई फुले आठवतात. सावित्रीबाईंचे महान जीवन, संघर्ष आणि विचार समाजात स्मरणात ठेवण्यासाठी आणि त्यांचा प्रसार करण्यासाठी, त्यांची जन्मतारीख 3 जानेवारी ही दरवर्षी सावित्रीबाई फुले जयंती म्हणून साजरी केली जाते.
Jan 3, 2025, 12:24 PM ISTउगीच नाही होत धनाची बरसात; मालामाल करतील वॉरेन बफेच्या 'या' गोष्टी!
नियम क्रमांक 1 कधीच पैसा वायू घालवू नका. नियम क्रमाकं 2- पहिला नियम कधी विसरु नका. चांगल्या माणसांच्या संपर्कात राहिलात तर चांगला वेळ तुमच्यापासून जास्त दूर नाही.किंमत तीच असते जी तुम्ही देता, मूल्य तेच आहे, जे तुम्हाला मिळालेले असते. अशाच गोष्टी खरेदी करा, ज्याने तुम्ही पुढची 10 वर्षे सुखी राहू शकाल.
Dec 9, 2024, 06:40 PM ISTPHOTO: तुम्हाला निराशेने घेरलंय, सद्गुरुंची 'ही' 10 वचने तुम्हाला दाखवतील आशेचे किरण
Sadhguru Motivational Quotes in Marathi : तुम्हाला निराशेने चारही बाजूंनी घेरलं आहे? डोळ्यासमोर फक्त अंधार दिसतोय. अशावेळी सद्गुरु जग्गी वासुदेव यांची 10 वचने तुम्हाला नक्कीच मार्ग दाखवतील. जग्गी वासुदेव ज्यांना जगभरात 'सद्गुरु' म्हणून ओळखला जातं.सद्गुरु ईशा फाऊंडेशनचे संस्थापक आणि प्रमुख आहेत.
Sep 3, 2024, 12:45 PM ISTShubhash Chandra Bose Quotes: नेताजी सुभाषचंद्र बोस जयंती निमित्त वाचा त्यांचे प्रेरणादायी विचार, अंगावर उभा राहील रोमांच
Subhash Chandra Bose Motivational Quotes in Marathi: नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती "पराक्रम दिवस" म्हणून साजरी केली जाते. 23 जानेवारी 2024 हा राष्ट्रीय चळवळीचे पराक्रमी नायक नेताजी सुभाषचंद्र बोस यांची 127 वी जयंती आहे. (Subhash Chandra Bose Jayanti 2024)
Jan 23, 2024, 10:45 AM ISTRatan Tata यांच्या 'या' शिकवणी आचरणात आणून तुम्हीही मिळवाल दैदिप्यमान यश
या गोष्टी ठरवतील तुमचं उज्वल भवितव्य
Dec 28, 2021, 11:06 AM IST