Shubhash Chandra Bose Quotes: नेताजी सुभाषचंद्र बोस जयंती निमित्त वाचा त्यांचे प्रेरणादायी विचार, अंगावर उभा राहील रोमांच

Subhash Chandra Bose Motivational Quotes in Marathi: नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती  "पराक्रम दिवस" ​​म्हणून साजरी केली जाते. 23 जानेवारी 2024 हा राष्ट्रीय चळवळीचे पराक्रमी नायक नेताजी सुभाषचंद्र बोस यांची 127 वी जयंती आहे. (Subhash Chandra Bose Jayanti 2024)

Subhash Chandra Bose Jayanti 2024: सुभाषचंद्र बोस यांची जयंती देखील "पराक्रम दिवस" ​​(Parakram Diwas 2024) म्हणून साजरी केली जाते. 23 जानेवारी 2024 हा राष्ट्रीय चळवळीचे पराक्रमी नायक नेताजी सुभाषचंद्र बोस यांची 127 वी जयंती आहे. हा विशेष दिवस पराक्रम दिवस म्हणून साजरा केला जातो. देशाच्या स्वातंत्र्यलढ्याला दिशा देणारे नेते सुभाषचंद्र बोस यांचा जन्म 1897 मध्ये ओडिशातील कटक शहरात झाला. सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त जाणून घेऊया त्यांचे प्रेरणादायी विचार. 

1/14

सुभाषचंद्र बोस यांचे प्रेरणादायी विचार

Netaji Subhash Chandra Bose inspirational Quotes

'तुम मुझे खून दो,मै तुम्हे आझादी दूंगा' या वाक्याने स्वातंत्र्याच्या शोधात असलेल्या लाखो तरुणांना संघर्षाची प्रेरणा मिळाली.

2/14

सुभाषचंद्र बोस यांचे प्रेरणादायी विचार

Netaji Subhash Chandra Bose inspirational Quotes

जर संघर्ष नसेल तर तुमचे आयुष्याचे अर्धे स्वारस्य गमावते.

3/14

सुभाषचंद्र बोस यांचे प्रेरणादायी विचार

Netaji Subhash Chandra Bose inspirational Quotes

मला हे माहित नाही की स्वातंत्र्याच्या या लढाईत आपल्यापैकी कोण जगेल. पण मला हे माहिती आहे की, शेवटी विजय आपलाच होणार आहे.

4/14

सुभाषचंद्र बोस यांचे प्रेरणादायी विचार

Netaji Subhash Chandra Bose inspirational Quotes

निर्विवाद राष्ट्रवाद, संपूर्ण न्याय आणि निष्पक्षतेच्या आधारेच भारतीय मुक्ती सेनेचे निर्माण केले जाऊ शकते.

5/14

सुभाषचंद्र बोस यांचे प्रेरणादायी विचार

Netaji Subhash Chandra Bose inspirational Quotes

एखादा माणूस एखाद्या विचारासाठी मरतो, पण तो विचार त्याच्या मृत्यूनंतर हजारो आयुष्यांमध्ये उतरतो.

6/14

सुभाषचंद्र बोस यांचे प्रेरणादायी विचार

Netaji Subhash Chandra Bose inspirational Quotes

“आईचे प्रेम सर्वात खोल आहे! निःस्वार्थ! ते कोणत्याही प्रकारे मोजले जाऊ शकत नाही!”

7/14

सुभाषचंद्र बोस यांचे प्रेरणादायी विचार

Netaji Subhash Chandra Bose inspirational Quotes

अन्यायाशी तडजोड करणे हे सर्वात मोठे पाप आहे.

8/14

सुभाषचंद्र बोस यांचे प्रेरणादायी विचार

Netaji Subhash Chandra Bose inspirational Quotes

आमच्या सार्वत्रिक जीवनाचा आदर्शभूत पाया न्याय, समता, स्वातंत्र्य, शिस्त आणि प्रेम हा असावा.

9/14

सुभाषचंद्र बोस यांचे प्रेरणादायी विचार

कष्ट आणि सेवा यातच खरा आनंद आहे, जे दुसऱ्यासाठी झटतात त्यांनाच खऱ्या आनंदाचा आस्वाद घेता येतो.

10/14

सुभाषचंद्र बोस यांचे प्रेरणादायी विचार

Netaji Subhash Chandra Bose inspirational Quotes

जाती संस्थेचे निर्मुलन करा, जातीभेद, धर्मभेद यांना काहीही अर्थ नाही.

11/14

सुभाषचंद्र बोस यांचे प्रेरणादायी विचार

Netaji Subhash Chandra Bose inspirational Quotes

जीवन म्हणजे सुखद शय्या नसून एक समरभूमी आहे.

12/14

सुभाषचंद्र बोस यांचे प्रेरणादायी विचार

Netaji Subhash Chandra Bose inspirational Quotes

डोळ्यात आशेचे स्वप्न, हातात मृत्यूचे फुल आणि अंत:करणात स्वातंत्र्याचे वादळ हाच खरा क्रांतिकारकाचा बाणा आहे.

13/14

सुभाषचंद्र बोस यांचे प्रेरणादायी विचार

Netaji Subhash Chandra Bose inspirational Quotes

तात्पुरत्या पराभवाने दाबून खचून जाऊ नका.  

14/14

सुभाषचंद्र बोस यांचे प्रेरणादायी विचार

Netaji Subhash Chandra Bose inspirational Quotes

तुमची प्रेरणा, तुमची चेतना साजिवंत ठेवा.