PHOTO: तुम्हाला निराशेने घेरलंय, सद्गुरुंची 'ही' 10 वचने तुम्हाला दाखवतील आशेचे किरण
Sadhguru Motivational Quotes in Marathi : तुम्हाला निराशेने चारही बाजूंनी घेरलं आहे? डोळ्यासमोर फक्त अंधार दिसतोय. अशावेळी सद्गुरु जग्गी वासुदेव यांची 10 वचने तुम्हाला नक्कीच मार्ग दाखवतील. जग्गी वासुदेव ज्यांना जगभरात 'सद्गुरु' म्हणून ओळखला जातं.सद्गुरु ईशा फाऊंडेशनचे संस्थापक आणि प्रमुख आहेत.
दक्षता ठसाळे-घोसाळकर
| Sep 03, 2024, 15:24 PM IST
सद्गुरु आधुनिक आध्यात्मिक गुरु आहे. ज्यांचा जन्म 3 सप्टेंबर 1957 साली कनार्टकातील मैसूर शहरात झाला होता. ध्यानासोबतच सद्गुरुंना लोकांनी जीवन कसे जगायचे हे देखील शिकवले. आज त्यांच्या वाढदिवशी पाहूया 10 अशी वचने जे तुमचं संपूर्ण नशीबच पालटून टाकतील.
2/10

4/10

5/10

6/10
