वेळापत्रक : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया २०१३
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया टी - ट्वेन्टी सीरीज गुरुवारपासून सुरू होतेय. पाहुयात... कधी कधी होणार आहेत या मॅचेस आणि कुठे...
Oct 9, 2013, 04:47 PM IST`नवख्या खेळाडूंना कमकुवत समजण्याची चूक नको`
भारतीय दौऱ्यावर आलेल्या ऑस्ट्रेलियन टीमला कमकुवत समजून चालणार नाही, असं मत बॅट्समन रोहित शर्माने व्यक्त केलंय.
Oct 9, 2013, 04:25 PM ISTभारताकडून ऑस्ट्रेलियाचा दणदणीत पराभव
दिनेश कार्तिकचे दमदार शतक (146) आणि कर्णधार महेंद्रसिंह धोनीचे तडाखेबंद 91 धावांच्या जोरावर टीम इंडियाने आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या दुस-या सराव सामन्यात ऑस्ट्रेलियावर 243 धावांनी मात केली.
Jun 4, 2013, 10:14 PM ISTधोनीने धुतले, कार्तिकने कुटले!
मधल्या फळीतील भरवशाचा फलंदाज दिनेश कार्तिक आणि कर्णधार महेंद्रसिंग धोनी यांच्या जबाबदार आणि शानदार खेळीच्या जोरावर भारताने सराव सामन्यात ऑस्ट्रेलियासमोर ३०९ धावांचे आव्हान ठेवले आहे.
Jun 4, 2013, 07:37 PM ISTसचिनने वाटेल तेवढं खेळावं - गांगुली
सचिनला जोपर्यंत खेळावेसे वाटते, तोपर्यंत त्याने खेळावे,असे मत भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुली याने व्यक्त केले आहे.
Mar 25, 2013, 10:57 AM ISTऑस्ट्रेलिया दुसऱ्या डावात १६४ रन्समध्ये ऑल आऊट
दिल्ली टेस्टच्या सेकंड इनिंगमध्ये ऑस्ट्रेलियन १६४ रन्समध्ये ऑल आऊट झालीय. भारतीय स्पिनर्ससमोर कांगारुंच्या बॅट्समनची चांगलीच त्रेधातिरपिट उडाली.
Mar 24, 2013, 01:51 PM ISTटीम इंडियाही गडगडली, ऑसी होणार डोईजड?
चौथ्या आणि अखेरच्या दिल्ली टेस्टच्या दुस-या दिवसअखेर भारत केवळ 4 रन्सचीच आघाडी घेऊ शकलाय. दुस-या दिवसअखेर टीम इंडिया 8 विकेट्स गमावत 266 रन्सवर खेळत होती.
Mar 23, 2013, 06:42 PM ISTटीम इंडिया ऑस्ट्रेलियाला व्हॉईट वॉश देणार?
दिल्ली टेस्टच्या दुसऱ्या दिवशी कांगारुंची इनिंग २६२ रन्सवर गुंडाळल्यावर टीम इंडियाने चांगली सुरुवात केलीय.
Mar 23, 2013, 12:38 PM ISTस्कोअरकार्ड : भारत X ऑस्ट्रेलिया, कोटला मैदानावरून
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया चौथी आणि शेवटची टेस्ट मॅच नवी दिल्लीत रंगतेय
Mar 22, 2013, 09:38 AM ISTटीम इंडियाकडे ९१ रन्सची आघाडी
मोहाली टेस्टच्या चौथ्या दिवशी भारताचा डाव ४९९ रन्यवर संपुष्टात आला. टीम इंडियाकडे ९१ रन्यची आघाडी आहे. दरम्यान, ऑस्ट्रेलियाचा झटपट दोन विकेट गेल्यात.
Mar 17, 2013, 03:53 PM ISTस्कोअरकार्ड : भारत X ऑस्ट्रेलिया मोहाली टेस्ट
भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये अखेरची लढत दिल्लीच्या फिरोजशाह कोटलावर रंगतेय. या अखेरच्या लढतीत विजय साकारून कांगारुंना व्हॉईट वॉश देण्याच्या इराद्यानेच टीम इंडिया मैदानावर उतरलीय... तर अनेक अडचणींमधून जात असलेल्या ऑस्ट्रेलियासमोर अखेरीच लढत जिंकून प्रतिष्ठा जपण्याचं आव्हान आहे.
Mar 17, 2013, 09:23 AM ISTमोहाली टेस्ट : टॉस जिंकून ऑस्ट्रेलियाचा बॅटींगचा निर्णय
पंजाब क्रिकेट संघ मैदानावर भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया टेस्ट सिरीजमधली तिसरी मॅच सुरू झालीय. ऑस्ट्रेलियानं टॉस जिंकून पहिल्यांदा बॅटींग करण्याचा निर्णय घेतलाय
Mar 15, 2013, 10:17 AM ISTस्कोअरकार्ड : भारत X ऑस्ट्रेलिया मोहाली टेस्ट
पंजाब क्रिकेट संघ मैदानावर भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया टेस्ट सिरीजमधली तिसरी मॅच सुरू झालीय.
Mar 15, 2013, 09:39 AM ISTऑसी टीममध्ये बंड, चारी मुंड्या चीत
मोहाली टेस्टपूर्वी ऑस्ट्रेलियन टीमला मोठा धक्का बसलाय. शेन वॉटसन, जेम्स पॅटिन्सन, उस्मान ख्वाजा आणि मिचेल जॉन्सन या चार क्रिकेटपटूंना टीम बाहेर ठेवण्यात आलंय. टीम प्रोटोकॉल मोडित काढल्यानं क्रिकेट ऑस्ट्रेलियन त्यांच्यावर कारवाईचा बडगा उगारला आहे.
Mar 11, 2013, 07:53 PM ISTटीम इंडियातून वीरूला डच्चू...
ऑस्ट्रेलियाविरुद्ध उर्वरित दोन टेस्टसाठी टीम इंडिया जाहीर झालीय..वीरेंद्र सेंहवागला टीममधून डच्चू देण्यात आला आहे. तर हरभजन सिंगने मात्र टीममधील स्थान कायम राखलं आहे.
Mar 7, 2013, 01:16 PM IST