india vs australia

इशांतचा हा फोटो होतोय व्हायरल

वरील फोटो पाहून तुम्हलाही हा प्रश्न पडला असेल की इशांतचा चेहरा असा का झालाय. सध्या इशांतचा हा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय. 

Mar 6, 2017, 08:58 AM IST

ऑस्ट्रेलियाचा डाव झटपट गुंडळण्याचे भारतासमोर आव्हान

बंगळुरूमध्ये सुरू असलेला भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातला दुसरा कसोटी सामना अत्यंत रंगतदार स्थितीत आहे. सामन्याच्या तिसऱ्या दिवशी आज ऑस्ट्रेलिया 48 धावांच्या आघाडीसह खेळाला सुरूवात करेल. रविवारी दिवस अखेर कांगारूंना 6 बाद 237 धावांपर्यंत मजल मारता आली. 

Mar 6, 2017, 08:35 AM IST

ऑस्ट्रेलियाचे ५ फलंदाज तंबूत

भारत वि ऑस्ट्रेलियादरम्यानच्या दुसऱ्या कसोटीतही गोलंदाजांचेच वर्चस्व पाहायला मिळतेय. कसोटीच्या दुसऱ्या दिवशी ऑस्ट्रेलियाचे पाच फलंदाज तंबूत धाडण्यात भारतीय गोलंदाजांना यश आलंय. 

Mar 5, 2017, 02:49 PM IST

बंगळूरुची खेळपट्टी देतेय भारतीय संघासाठी शुभसंकेत

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्यात भारताने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय़ घेतलाय. पहिल्या सामन्यातील मानहानीकारक पराभवानंतर या कसोटीत भारताने टॉस जिंकत संघात दोन मोठे बदल केलेत.

Mar 4, 2017, 10:11 AM IST

पहिल्या कसोटीतील पराभवाचा वचपा काढण्यास भारत सज्ज

पुणे टेस्टमधील पराभव टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहलीच्या चांगलाच जिव्हारी लागलाय. 

Mar 4, 2017, 08:13 AM IST

रहाणे ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत खेळणार? कुंबळेने केले स्पष्ट

शनिवारपासून भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्याला सुरुवात होतेय. 

Mar 3, 2017, 08:34 AM IST

टीम इंडियापुढे कमबॅकचं खडतर आव्हान

टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलियामध्ये बंगळुरुमध्ये 4 मार्चपासून दुसरी टेस्ट रंगणार आहे. पुण्यात पहिल्याच टेस्टमध्ये अवघ्या तीन दिवसांत विजय मिळवत कांगारुंनी टीम इंडियाचा विजयरथ रोखला होता. आता दुस-या टेस्टमध्ये टीम इंडियापुढे कमबॅकचं खडतर आव्हान असणार आहे. 

Mar 3, 2017, 08:21 AM IST

भारतीय संघ दमदार पुनरागमन करेल - वॉर्नर

पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय संघाला पराभव स्वीकारावा लागला असला तरी बंगळूरुमधील दुसऱ्या कसोटीत भारतीय संघ जोमाने पुनरागमन करेल असा विश्वास ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर डेविड वॉर्नरने व्यक्त केलाय.

Mar 2, 2017, 08:53 AM IST

ऑस्ट्रेलियाने उडवली भारताची दाणादाण, मालिकेत १-०ने आघाडी

ऑस्ट्रेलियाने भारताला पहिल्याच कसोटी सामन्यात पराभवाची धूळ चारलीये. जबरदस्त खेळाच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने चार सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या कसोटी सामन्यात ३३३ धावांनी दमदार विजय मिळवत मालिकेत १-० अशी आघाडी मिळवलीये.

Feb 25, 2017, 02:58 PM IST

दुसऱ्या डावात भारताचा निम्मा संघ तंबूत

ऑस्ट्रेलियाचा गोलंदाज स्टीव्ह ओकेफीच्या जाळ्यात पुन्हा एकदा भारतीय संघ फसलेला दिसतोय. अवघ्या ९९ धावांत भारताचा अर्धा संघ तंबूत परतलाय.

Feb 25, 2017, 02:21 PM IST

भारतासमोर विजयासाठी ४४१ धावांचे आव्हान

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिल्या कसोटीत भारतासमोर विजयासाठी ४४१ धावांचे आव्हान आहे. ऑस्ट्रेलियाचा दुसरा डाव २८५ धावांवर आटोपलाय.

Feb 25, 2017, 11:51 AM IST

लाईव्ह मॅचदरम्यान पोटात झाली गडबड आणि सोडावे लागले मैदान

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिल्या कसोटीला गुरुवारपासून सुरुवात झालीये. पहिल्या दिवसातील पहिल्या सत्रात अजबच घटना घडली. 

Feb 24, 2017, 06:30 PM IST

तब्बल दोन वर्षानंतर विराट शून्यावर बाद

भारताचा कसोटी कर्णधार विराट कोहलीच्या समोर शून्य ही धावसंख्या फार क्वचितच पाहायला मिळते. गेल्या काही मालिकांमधील विराट कोहलीचा जबरदस्त फॉर्म पाहता शून्य हा अंक त्याच्या नावासमोर पाहायलाही मिळालेला नाहीये. 

Feb 24, 2017, 02:35 PM IST

ऑस्ट्रेलियाच्या माऱ्यासमोर भारताच्या फलंदाजांचे लोटांगण

ऑस्ट्रेलियन फलंदाजांनी केलेल्या भेदक माऱ्यासमोर भारताच्या फलंदाजांनी अक्षरश: लोटांगण घातलेय. ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांनी केलेल्या दमदार कामगिरीमुळे भारताचा पहिला डाव अवघ्या १०५ धावांत संपुष्टात आलाय.

Feb 24, 2017, 01:28 PM IST

पहिल्या सत्रात भारताचे तीन फलंदाज तंबूत

भारत वि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्यात फलंदाजांपेक्षा गोलंदाजांचाच खेळ अधिक पाहायला मिळतोय. ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव २६० धावांत गुंडाळल्यानंतर भारताचीही पहिल्या डावात मोठी पडझड पाहायला मिळाली. 

Feb 24, 2017, 12:06 PM IST