भारतासमोर विजयासाठी १९८ धावांचे आव्हान
तिसऱ्या आणि शेवटच्या टी-२० सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारतासमोर विजयासाठी १९८ धावांचे आव्हान ठेवलेय.
Jan 31, 2016, 01:53 PM ISTसचिनने धोनी, युवराज, कोहलीकडून मागितलंय हे गिफ्ट
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने भलेही आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असली तरी क्रिकेट बघणे काही बंद केलेले नाही. तेंडुलकरने टीम इंडियाचे तीन दिग्गज क्रिकेटर महेंद्रसिंग धोनी, विराट कोहली आणि युवराज सिंग यांच्याकडून खास गिफ्ट मागितलंय.
Jan 31, 2016, 09:52 AM ISTहेझल भडकली, युवराजला बॅटिंग का नाही दिली?
मेलबर्नमध्ये भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यानच्या दुसऱ्या टी-२० सामन्यात युवराज सिंगला बॅटिंग करण्याची संधी न दिल्याने त्याची भावी जोडीदार हेझल कीच चांगलीच भडकली. युवराजला संधी न दिल्याने तिने ट्विटरवरुन तिचा राग व्यक्त केला. तिच्या ट्विटरनंतर अनेकांनी तिची खिल्ली उडवली तर काहींनी टीम मॅनेजमेंटच्या निर्णयाला चुकीचे ठरवले.
Jan 30, 2016, 03:10 PM IST'कोहली काळोखातही बॅटिंग करु शकतो'
ऑस्ट्रेलिया दौऱ्यात फॉर्मात असलेल्या विराट कोहलीचे भारताचे माजी कर्णधार सुनील गावस्कर यांनी तोंडभरुन कौतुक केलेय.
Jan 30, 2016, 01:18 PM ISTरवींद्र जडेजाच्या 'त्या' कॅचने सामन्याचा निकाल फिरवला
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्याकील दुसऱ्या टी-२० सामन्यात टीम इंडियाने शानदार विजय मिळवत मालिका खिशात घातली. भारताने हा सामना २७ धावांनी जिंकला खरा मात्र या रवींद्र जडेजाच्या त्या कॅचने सामन्याचा निकाल फिरवला. पाहा संपूर्ण व्हिडीओ
Jan 30, 2016, 09:16 AM ISTधवन-शिखरने रचला इतिहास, मोडला ५ वर्षांचा रेकॉर्ड
भारताचा सलामीवीर रोहित शर्मा(६०)आणि शिखर धवन (४२) यांनी ऑस्ट्रेलियाविरुद्ध मेलबर्नच्या मैदानावर सर्वाधिक भागीदारी रचण्याच नवा रेकॉर्ड बनवलाय.
Jan 29, 2016, 04:23 PM ISTटीम इंडियाचा ऑस्ट्रेलियावर शानदार विजय, टी-२० मालिका खिशात
टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियावर शानदार विजय मिळवत. टी-२० मालिका खिशात टाकली. टीम इंडियाचा हा सलग दुसरा विजय आहे.
Jan 29, 2016, 02:01 PM ISTमहिला टीमने ऑस्ट्रेलियाविरुद्धची मालिका २-०ने जिंकली
सातत्यपूर्ण कामगिरीचे प्रदर्शन करताना भारतीय महिला क्रिकेट टीमने शुक्रवारी इतिहास रचला. तीन सामन्यांच्या मालिकेत सलग दुसरी टी-२० जिंकत भारतीय संघाने २-० असा मालिका विजय मिळवलाय. तसेच ऑस्ट्रेलियातील भारतीय संघाचा हा पहिला मालिका विजय आहे.
Jan 29, 2016, 12:53 PM ISTकोहलीने माझ्याशी असे वर्तन करायला नको होते - स्मिथ
अॅडलेडवर झालेल्या पहिल्या सामन्यात बाद झाल्यानंतर विराट कोहलीने असे हाव-भाव नको करायला होते असे ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्हन स्मिथने म्हटलंय.
Jan 29, 2016, 11:18 AM ISTभारतीय महिला संघाने पहिल्या T-20मध्ये ऑस्ट्रेलियाला हरवले
अॅडिलेडमध्ये खेळविण्यात आलेल्या पहिल्या टी-२० सामन्यात भारतीय संघाने सर्वांना आश्चर्यचकीत करीत ऑस्ट्रेलियाला ५ विकेटने पराभूत केले.
Jan 26, 2016, 03:26 PM ISTस्कोअरकार्ड : भारत vs ऑस्ट्रेलिया पहिली टी-२०
भारत vs ऑस्ट्रेलिया पहिली टी-२०
Jan 26, 2016, 02:15 PM ISTभारताने शेवट गोड केला
ऑस्ट्रेलियाविरुद्धचा पाचवा आणि अखेरचा सामना जिंकत भारताने मालिकेचा शेवट गोड केला.
Jan 23, 2016, 08:56 AM ISTऑस्ट्रेलियाविरुद्ध पाचवा सामना जिंकणे भारतासाठी गरजेचे
ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असलेली टीम इंडिया पाच सामन्यांच्या मालिकेत ४-० ने पिछाडीवर आहे. आतापर्यंतच्या भारताने एकूण ८९५ सामने खेळलेत. त्यापैकी ४५० सामने भारत जिंकलाय तर ३९९ सामन्यात भारताच्या पदरी पराभव पडलाय. ३९ सामने अनिर्णीत राहिले.
Jan 22, 2016, 11:53 AM ISTLIVE UPDATE : ऑस्ट्रेलियाचे पाच फलंदाज तंबूत
भारताने विजयासाठी ठेवलेल्या ३९६ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाचे पाच फलंदाज तंबूत परतलेत.
Jan 17, 2016, 08:50 AM ISTऑस्ट्रेलियाचा सलग दुसरा विजय, रोहितची सेंच्युरी व्यर्थ
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्या दुसरी वनडे होत आहे.
Jan 15, 2016, 08:46 AM IST