india vs australia

दिग्गज खेळाडूंना मागे टाकत धोनीने केली कमाल

कर्णधार धोनीच्या नेतृत्वाखालील भारतीय टीमने मंगळवारी वाका मैदानावर ऑस्ट्रेलियाविरुद्ध अशी कमाल केली जी यापूर्वीच्या भारतीय कर्णधारांना ऑस्ट्रेलियात करता आली नव्हती. 

Jan 12, 2016, 02:52 PM IST

पर्थच्या मैदानावर शतक ठोकणारा रोहित ठरला पहिला क्रिकेटर

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या वनडे सामन्यात सलामीवीर रोहित शर्माने दीडशतक साकारताना अनेक रेकॉर्डही मोडले. ऑस्ट्रेलियाच्या पर्थवर वनडेत शतक लगावणारा पहिला क्रिकेटर ठरलाय. त्याने १६३ चेंडूत १७१ धावा ठोकल्या.

Jan 12, 2016, 01:18 PM IST

विक्रम रचूनही भारत हरला, ऑस्ट्रेलियाचा ५ विकेट राखून विजय

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिल्या वनडे सामन्यात ऑस्ट्रेलियाने पाच विकेट राखून विजय मिळवला. 

Jan 12, 2016, 08:49 AM IST

टीम इंडिया फायनलला गेली असती, तर 'मौका'ची अशी जाहिरात होती

टीम इंडियाचा वर्ल्डकप सेमीफायनलमध्ये ऑस्ट्रेलियाने पराभव केल्यानंतर ही जाहिरात स्टार स्पोर्टसवर दाखवण्यात आली नाही. मात्र ऑस्ट्रेलियाला जर टीम इंडियाने हरवलं असतं, तर ही जाहिरात स्टार स्पोर्टसवर दाखवण्यात आली असती असं म्हटलं जात आहे, पण स्टार स्पोर्टसने ही जाहिरात खरोखर बनवली होती किंवा नाही याचा कोणताही पुरावा समोर आलेला नाही, मात्र हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे, तसेच हा व्हिडीओ सर्वोत्कृष्ट असल्याच्या प्रतिक्रिया नेटीझन्सने दिल्या आहेत. या व्हिडीओत रणवीर कपूर देखिल दिसून आला आहे.

Apr 6, 2015, 07:48 PM IST

... तर क्वॉर्टर फायनलमध्ये टीम इंडिया वि. ऑस्ट्रेलिया

टीम इंडियानं क्वॉर्टर फायनलमध्ये आपली जागा पक्की केलीय आणि 'पूल ए'च्या टीमची स्थिती पाहता क्वॉर्टर फायनलमध्ये टीम इंडियाची मॅच बांग्लादेशसोबत होऊ शकते. 

Mar 12, 2015, 02:57 PM IST

अखेर पावसामुळे भारत-ऑस्ट्रेलिया सामना अनिर्णित

तिरंगी मालिकेतील आजचा भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील सामना अखेर पावसामुळे अनिर्णित घोषित करण्यात आला आहे. सामना सुरू होण्यास उशीर झाला कारण आधीच पावसाची रिपरिप सुरू होती, यानंतरही मध्ये पावसाचा व्यत्य आल्याने सामना अनिर्णित घोषित करण्यात आला.

Jan 26, 2015, 03:54 PM IST

स्कोअरकार्ड: भारत Vs ऑस्ट्रेलिया (दुसरी वनडे)

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या ट्राय सीरिजमधील दुसरी वनडे आज खेळली जातेय. भारतानं टॉस जिंकून पहिले बॅटिंग घेतलीय.  

Jan 18, 2015, 09:03 AM IST

स्कोअरकार्ड: भारत Vs ऑस्ट्रेलिया (चौथी टेस्ट)

विराट कोहलीच्या नेतृत्वात सिडनी इथं ऑस्ट्रेलिया विरुद्धची चौथी आणि अखेरची टेस्ट मॅच सुरू झालीय. 

Jan 6, 2015, 09:11 AM IST

तिसरी टेस्ट ड्रॉ, पण भारतानं सीरिज गमावली

ऑस्ट्रेलियाच्या ३८४ रन्सचा आव्हानाचा पाठलाग करताना भारतानं पाचव्या दिवसाअखेर अवघ्या १७४ धावा केल्यानं ही टेस्ट अनिर्णीत राहिलीय. त्याचबरोबर भारतानं चार सामन्यांची टेस्ट सीरिज गमावल्यानं बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी ऑस्ट्रेलियाकडे आहे. 

Dec 30, 2014, 01:44 PM IST

ऑस्ट्रेलियात भारतीय क्रिकेट टीमची सुरक्षा वाढविली

सिडनी शहरात एका कॅफेमध्ये बंदूकधारी व्यक्तीकडून काही नागरिकांना ओलिस ठेवल्याची घटना घडल्यानंतर, ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असलेल्या भारतीय क्रिकेट संघाच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे.

Dec 15, 2014, 12:35 PM IST

अॅडलेड टेस्टमध्ये कोहलीनं रचला इतिहास!

अॅडलेड टेस्टमध्ये विराट कोहलीनं आपल्या टेस्ट करिअरमधलं सातवं शतक ठोकलंय. कॅप्टन पदाची जबाबदारी सांभाळताना विराटनं दुसरं शतक ठोकून इतिहास रचलाय.

Dec 13, 2014, 11:49 AM IST

अॅडलेड टेस्ट: पहिल्या दिवसाअखेर ऑस्ट्रेलिया ६ विकेट ३५४

अ‍ॅडलेड टेस्टच्या पहिल्या दिवसाअखेर ऑस्ट्रेलियानं ६ विकेट गमावत ३५४ रन्स केलेत. संघसहकारी फिल ह्युजच्या मृत्यूच्या धक्क्यातून सावरत ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी शानदार खेळाचं प्रदर्शन केलं. डेव्हिड वॉर्नर(१४५), क्लार्क (नाबाद ६०) आणि स्मिथ (नाबाद ७१) यांच्या खेळीमुळं ऑस्ट्रेलिया भक्कम स्थितीत आहे.

Dec 9, 2014, 02:35 PM IST