india vs australia

video : हरमनप्रीतने या ऑस्ट्रेलियन क्रिकेटरकडून घेतली प्रेरणा, केली कांगारूंची शिकार...

भारताच्या हरमनप्रीत कौर याने नाबाद १७१ धावा करत ऑस्ट्रेलियाविरूद्ध २८१ धावांचा डोंगर उभा केला आणि फायनलचं तिकीट मिळविलं, या हरमनप्रित कौरला कांगारूंची शिकार करण्यासाठी एका ऑस्ट्रेलियन खेळाडूने सल्ला दिला होता. 

Jul 21, 2017, 06:31 PM IST

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या विजयानंतर मिताली राजचे मोठे विधान

महिला क्रिकेट वर्ल्डकप २०१७च्या सेमीफायनलमध्ये बलाढ्य ऑस्ट्रेलियाला ३६ धावांनी नमवत फायनलमध्ये प्रवेश केलाय. फायनलमध्ये रविवारी भारत इंग्लंडशी भिडणार आहे. 

Jul 21, 2017, 03:56 PM IST

महिला क्रिकेट वर्ल्डकप : भारताचा फायनलमध्ये दिमाखात प्रवेश

महिला क्रिकेट वर्ल्डकपमध्ये भारताने दिमाखात फायनलममध्ये प्रवेश केलाय.

Jul 21, 2017, 12:25 AM IST

डर्बीच्या मैदानावर हरमनप्रीतनचे वादळ, ऑस्ट्रेलियासमोर २८२ धावांचे आव्हान

डर्बीच्या मैदानावर ऑस्ट्रेलियाविरुद्ध आज हरमनप्रीत कौरचे वादळ पाहायला मिळाले. या वादळात ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांची पुरती वाट लागली. 

Jul 20, 2017, 09:25 PM IST

सेंच्युरीचे सेलिब्रेशन सोडून दीप्ती शर्मावरच भडकली हरमनप्रीत

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सेमीफायनलमध्ये भारताच्या हरमनप्रीत कौरने शानदार सेंच्युरी ठोकली. मात्र जेव्हा सेंच्युरी पूर्ण झाली तेव्हा त्याचे सेलिब्रेशन करण्याऐवजी मैदानात तिचा दुर्गावतार पाहायला मिळाला. 

Jul 20, 2017, 08:53 PM IST

ऑस्ट्रेलियाविरुद्ध हरमनप्रीतचे शानदार शतक

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सेमीफायनलमध्ये भारताच्या हरमनप्रीत कौरने जबरदस्त शतक झळकावलेय.

Jul 20, 2017, 08:38 PM IST

हरमनप्रीतचे शानदार अर्धशतक

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सेमीफायनलमध्ये भारताच्या हरमनप्रीत कौरने जबरदस्त अर्धशतक झळकावलेय.

Jul 20, 2017, 08:07 PM IST

ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारताचा फलंदाजीचा निर्णय

महिला क्रिकेट वर्ल्डकपमधील ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सेमीफायनलच्या सामन्यात भारताची कर्णधार मिताली राजने टॉस जिंकताना प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय.

Jul 20, 2017, 06:05 PM IST

भारत वि ऑस्ट्रेलिया : पावसामुळे सामन्यात व्यत्यय

महिला क्रिकेट वर्ल्डकपमधील भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील सेमीफायनल सामन्यादरम्यान पावसाचा व्यत्यय असल्याने खेळ सुरु होऊ शकलेला नाहीये. 

Jul 20, 2017, 03:45 PM IST

वर्ल्डकपच्या सेमीफायनलमध्ये भारताचा मुकाबला ऑस्ट्रेलियाशी

भारतीय महिला संघाने शनिवारी न्यूझीलंडचा १८६ धावांनी पराभव करत वर्ल्डकपच्या सेमीफायनलमध्ये प्रवेश केला. वर्ल्डकप जेतेपदाच्या दृष्टीने भारत केवळ दोन पावले दूर आहे.

Jul 16, 2017, 05:48 PM IST

VIDEO : सुषमा वर्माचा अवतार पाहून आठवेल, गंभीरने कशी लावली होती वॉटसनची वाट

 ऑस्ट्रेलियाने आयसीसी महिला वर्ल्डकपमध्ये बुधवारी भारताला आठ विकेटने पराभूत केले. पण यात ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंचा रडीचा डाव पाहाला मिळाला. 

Jul 14, 2017, 05:23 PM IST

हे आहे उमेश यादवच्या यशस्वी होण्यामागचे गुपित

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील चार कसोटी सामन्यांच्या मालिकेत भारताने २-१ असा विजय मिळवला. भारताच्या या विजयात क्रिकेटपटू उमेश यादवने महत्त्वाची भूमिका बजावली.

Apr 3, 2017, 02:03 PM IST

ब्रॅड हॉजने मागितली विराटची माफी

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील चार कसोटी सामन्यांची मालिका चांगलीच गाजली. ही मालिका केवळ खेळ अथवा जय-पराजयामुळे नव्हे तर क्रिकेटपटूंच्या रंगलेल्या शाब्दिक चकमकींमुळे अधिक चर्चेत राहिली. 

Mar 30, 2017, 12:38 PM IST

भारतीय संघ भाग्यवान आहे की त्यांच्याकडे रहाणेसारखा कॅप्टन आहे - चॅपेल

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिका विजयानंतर माजी कर्णधार इयान चॅपेल यांनी अजिंक्य रहाणेचे तोंडभरुन कौतुक केलेय. रहाणेसारखा कर्णधार असणं ही भारतीय संघासाठी भाग्याची गोष्ट असल्याचे चॅपेल यांनी म्हटलेय.

Mar 30, 2017, 10:25 AM IST

कांगारूंना लोळवल्यावर भारताचा असाही विश्वविक्रम

ऑस्ट्रेलियाविरुद्धची चौथी आणि शेवटची टेस्ट जिंकत भारतानं सीरिजही खिशात टाकली.

Mar 28, 2017, 10:54 PM IST