india vs australia

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या विजयानंतर भारतीय टीमवर पैशांचा वर्षाव

ऑस्ट्रेलियाविरुद्धची चौथी आणि शेवटची टेस्ट जिंकून भारतानं सीरिजही खिशात टाकली.

Mar 28, 2017, 10:28 PM IST

कर्णधार रहाणेचा पहिला कसोटी विजय, डोंबिवलीकरांचा जल्लोष

अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वात भारतीय संघानं ऑस्ट्रेलियावर कसोटी सामन्यात दणदणीत विजय मिळवून मालिकेतही विजयाची गुढी उभारल्यानंतर डोंबिवलीत एकच जल्लोष झाला. 

Mar 28, 2017, 10:00 PM IST

त्या वर्तनाबद्दल स्मिथनं मागितली माफी

चौथ्या टेस्टदरम्यान भारताच्या मुरली विजयला शिवीगाळ केल्याप्रकरणी ऑस्ट्रेलियाचा कॅप्टन स्टिव्ह स्मिथनं माफी मागितली आहे. 

Mar 28, 2017, 04:45 PM IST

तुम्ही मॅच हरलात की जेवण एकत्र करु - जडेजा

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील कसोटी मालिका संपत आली असली तरी क्रिकेटपटूंमधील शाब्दिक चकमकी काही थांबण्याचे नाव घेत नाहीये.

Mar 27, 2017, 09:23 PM IST

'म्हणून विराट चौथी टेस्ट खेळला नाही'

आयपीएलमध्ये खेळण्यासाठी विराट कोहली धर्मशालामधली ऑस्ट्रेलियाविरुद्धची चौथी आणि शेवटची टेस्ट न खेळता विश्रांतीचा निर्णय घेतला, असा आरोप ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू ब्रॅड हॉजनं केला आहे. 

Mar 27, 2017, 09:20 PM IST

सामन्यामध्ये रविंद्र जडेजाची 'तलवारबाजी'

 ऑस्ट्रेलिया विरूद्धच्या चौथ्या आणि अंतीम कसोटी सामन्यात तिसऱ्या दिवसाच्या सुरूवातीला रविंद्र जडेजाचे आक्रमक रूप आपल्याला पाहायला मिळाले. रविंद्र जडेजाने शानदार अर्धशतक झळकावून अत्यंत दिलखेचक तलवारबाजी केली. 

Mar 27, 2017, 09:18 PM IST

स्मिथची जीभ घसरली, भारतीय टीमला शिवीगाळ

भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये सुरु असलेली टेस्ट शाब्दिक वादांमुळे चांगलीच चर्चेत आहे.

Mar 27, 2017, 07:24 PM IST

सहानं तोडलं धोनीचं हे रेकॉर्ड

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या चौथ्या टेस्टमध्ये भारत विजयाच्या उंबरठ्यावर आहे.

Mar 27, 2017, 06:15 PM IST

सीरिज जिंकण्यासाठी भारताला हव्या आणखी ८७ रन्स

ऑस्ट्रेलियाविरुद्धची चौथी टेस्ट जिंकण्यासाठी भारताला आता फक्त ८७ रन्सची आवश्यकता आहे. तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा भारताचा स्कोअर १९/० एवढा झाला होता. 

Mar 27, 2017, 05:02 PM IST

भारत सीरिज जिंकण्याच्या उंबरठ्यावर, विजयासाठी १०६ रन्सची आवश्यकता

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या चौथ्या टेस्टमध्ये भारत विजयाच्या उंबरठ्यावर आहे. शेवटच्या इनिंगमध्ये भारताला जिंकण्यासाठी १०६ रन्सची आवश्यकता आहे.

Mar 27, 2017, 04:24 PM IST

दुसऱ्या दिवसअखेर भारत 6 बाद 248

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या अखेरच्या कसोटी सामन्यातील दुसऱ्या दिवशी भारताने दिवसअखेर 6 बाद 248 इतक्या धावा केल्या. ऑस्ट्रेलियाचा ऑफ स्पिनर नॅथनच्या फिरकीच्या जाळ्यात भारताचे फलंदाज अडकले आणि भारताचा निम्मा संघ दुसऱ्या दिवशी गारद झाला. 

Mar 26, 2017, 04:47 PM IST

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या चौथ्या कसोटीत विराट बनला वॉटर बॉय

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या चौथ्या कसोटी सामन्यात दुखापतीमुळे विराट कोहली खेळू शकत नाहीये. कोहलीच्या जागी अजिंक्य रहाणेकडे सामन्याचे नेतृत्व सोपवण्यात आलेय.

Mar 25, 2017, 06:14 PM IST

...आणि कुलदीप यादव झाला भावूक

ऑस्ट्रेलियाविरुद्ध धरमशाला येथे सुरु असलेल्या चौथ्या कसोटीद्वारे कुलदीप यादवने कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले. या सामन्यातील पहिल्याच दिवशी यादवने जबरदस्त खेळ करत चार विकेट घेतल्या.

Mar 25, 2017, 05:39 PM IST

ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव ३०० धावांवर संपुष्टात

भारताविरुद्धच्या चौथ्या कसोटीत ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव पहिल्या दिवशीच संपुष्टात आलाय. ऑस्ट्रेलियाला पहिल्या डावात ३०० धावांपर्यंत मजल मारता आली. 

Mar 25, 2017, 04:26 PM IST

चौथ्या टेस्टमध्ये कोहली नाही, अजिंक्य रहाणे कॅप्टन

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या चौथ्या आणि शेवटच्या टेस्टला विराट कोहली मुकणार आहे.

Mar 25, 2017, 09:04 AM IST