ind vs aus

भारताच्या पराभवानंतर ऑस्ट्रेलियाकडून गावसकरांचा अपमान! स्वत: गावसकर म्हणाले, 'मी भारतीय असल्याने..'

Sunil Gavaskar Shocked: भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यान झालेल्या पाच कसोटी सामन्यांची मालिका यजमान ऑस्ट्रेलियाने 3-1 ने जिंकली आहे.

Jan 6, 2025, 02:17 PM IST

बुमराहच्या शूजमधून पडलेल्या 'त्या' गोष्टीमुळे टीम इंडिया अडचणीत? सर्वांची चौकशी होणार?

Video Bumrah Shoe: सीडनीमधील सामन्यानंतर हा व्हिडीओ समोर आला असून यावरुन वेगवेगळे दावे केले जात असतानाच या व्हिडीओचं सत्य समोर आलं आहे.

Jan 6, 2025, 07:40 AM IST

Sydney Test: ऋषभ पंतच्या झंझावाती अर्धशतकाच्या जोरावर भारताने मिळवली 145 धावांची आघाडी

Sydney Test Day 2 Stumps: पाच सामन्यांच्या मालिकेत ऑस्ट्रेलिया २-१ ने आघाडीवर आहे. ही कसोटी जिंकून मालिकेत 2-2 अशी बरोबरी करण्याचे टीम इंडियाचे लक्ष्य असेल.

 

Jan 4, 2025, 02:55 PM IST

सिडनी कसोटीदरम्यान टीम इंडियाला मोठा धक्का, बुमराह चालू सामन्यातच स्टेडियमबाहेर

Jasprit Bumrah: सिडनी कसोटीदरम्यान टीम इंडियाला मोठा झटका बसला आहे. भारताचा कार्यवाहक कर्णधार आणि स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहला सिडनी कसोटीच्या मध्यावर रुग्णालयात जावे लागले. 

Jan 4, 2025, 11:49 AM IST

हिटमॅन निवृत्ती घेणार? रोहित शर्माने स्वतःच केलं स्पष्ट, म्हणाला..."काय निर्णय घ्यायचा..."

Rohit Sharma Retirement: भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्माच्या (Rohit Sharma) निवृत्ती घेण्याबद्दल सध्या प्रचंड चर्चा आहे. आता यावर स्वतः रोहितने मौन सोडले आहे. 

 

 

Jan 4, 2025, 08:44 AM IST

'आपण कदाचित रोहित शर्माला...', गावसकरांचं भाकीत! रवी शास्त्रीही म्हणाले, 'टॉसदरम्यान...'

Rohit Sharma Opts Out of Sydney Test: सुनील गावसकरांबरोबरच भारताचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री यांनीही या निर्णयावर सूचक विधान केलं आहे.

Jan 3, 2025, 12:50 PM IST

'मी बाहेर पडतोय', पाचव्या कसोटीआधी रोहित शर्माचा मोठा निर्णय! BCCI कडून शिक्कामोर्तब

भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्माने (Rohit Sharma) ऑस्ट्रेलियाविरोधातील पाचव्या कसोटी मालिकेतून विश्रांती घेतली आहे. रोहित शर्माच्या अनुपस्थितीत जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) संघाचं नेतृत्व करणार आहे. 

 

Jan 2, 2025, 05:26 PM IST

सिडनी टेस्टमधून बाहेर होणार रोहित शर्मा? पत्रकार परिषदेत गौतम गंभीर नेमकं काय म्हणाला?

Rohit Sharma, IND VS AUS 5th Test : सिडनी टेस्टच्या एक दिवस आधी झालेल्या पत्रकार परिषदेत गौतम गंभीरने रोहित शर्माबाबत एका प्रश्नाचं उत्तर देऊन सर्वांनाच थक्क करून सोडलं. 

Jan 2, 2025, 01:37 PM IST

टीम इंडियाला धक्का, सिडनी टेस्टमधून बाहेर झाला 'हा' स्टार खेळाडू, गंभीरने केलं कन्फर्म

Akashdeep Ruled Out From IND VS AUS 5th Test : पाचवा सामना हा टीम इंडियाकरता सीरिजमध्ये बरोबरी साधण्यासाठी आणि वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये पोहोचण्याच्या पात्रतेसाठी टीम इंडिया करता अत्यंत महत्वाचा आहे. 

Jan 2, 2025, 12:17 PM IST

'या' खेळाडूला संघात घेण्यासाठी गंभीर होता आग्रही; पण रोहित - आगरकरचा होता विरोध? लाजिरवाण्या पराभवानंतर खुलासा

Border Gavaskar Trophy : एकीकडे टीम इंडियाचा परफॉर्मन्स ढासळत असताना दुसरीकडे रोहित शर्मा - अजित आगरकर आणि गौतम गंभीर यांच्यात सर्वकाही आलबेल नसल्याचं समोर येतं आहे. 

Jan 1, 2025, 02:52 PM IST

'त्याने 1.5 अब्ज भारतीयांचा अपमान केलाय!' ट्रेव्हिस हेडच्या 'त्या' इशाऱ्यांवर भडकले नवज्योत सिद्धू , केली कारवाईची मागणी

IND VS AUS Test : मेलबर्न टेस्टच्या शेवटच्या दिवशी भारताची विकेट पडल्यावर ट्रेव्हिस हेडने केलेल्या एका इशाऱ्यावरून सध्या वाद सुरु आहे. त्यावर आता माजी क्रिकेटर नवज्योत सिंह सिद्धूने देखील टीका केली आहे. 

Dec 31, 2024, 01:42 PM IST

सॅम कोस्टासने टेस्टच्या शेवटच्या दिवशी विराटला डिवचलं! मैदानात काय केलं पाहा Video

Sam Konstas Mocks Virat Kohli Video: सोशल नेटवर्किंगवर हा व्हिडीओ व्हायरल झाला असून या नवख्या तरुणाने विराटची खिल्ली उडवली आहे.

Dec 31, 2024, 10:00 AM IST

'त्याला समजायला पाहिजे की संघाला...'; पंतच्या खेळीवर कॅप्टन रोहित शर्मा स्पष्टच बोलला

Rohit Sharma Blunt Message To Rishabh Pant: कर्णधार रोहित शर्माने मेलबर्नमध्ये भारताचा 184 धावांनी पराभव झाल्यानंतर काय म्हटलंय पाहा

Dec 31, 2024, 09:03 AM IST

मेलबर्न टेस्टमध्ये का झाला टीम इंडियाचा पराभव? 'या' 5 गोष्टी ठरल्या कारणीभूत

IND VS AUS 4th Test : बॉर्डर गावसकर ट्रॉफीतील चौथ्या सामन्यात टीम इंडियाला ऑस्ट्रेलियाकडून दारुण पराभवाला सामोरं जावं लागलं आहे. मेलबर्नमध्ये झालेल्या टेस्ट सामन्याच्या शेवटच्या दिवशी ऑस्ट्रेलियाने भारताला 340 धावांचं लक्ष दिलं होतं मात्र टीम इंडिया केवळ 155 धावा करून ऑल आउट झाली. त्यामुळे भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया ही सीरिज आता 1-2 अशा स्थितीत आहे. तेव्हा भारताच्या अपयशाची कारण कोणती याविषयी जाणून घेऊयात. 

Dec 30, 2024, 05:05 PM IST