ICC ची मोठी घोषणा, चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकणारा संघ होणार मालामाल, उपविजेत्यांनाही मिळणार एवढे कोटी
Champions Trophy 2025 : तब्बल 8 वर्षांनी आयसीसीकडून आयोजित करण्यात येत असलेल्या चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेतील विजेत्यांच्या रकमेत 53 टक्क्यांनी वाढ झाली आहे.
Feb 14, 2025, 03:55 PM ISTChampions Trophy 2025 साठी टीम इंडियाची घोषणा! मोठ्या खेळाडूला वगळल्याने वाढलं टेन्शन
ICC Champions Trophy 2025 Team India Squad: मंगळवारी रात्री उशीरा भारतीय संघाची घोषणा करण्यात आली असून संघात दोन महत्त्वाचे बदल आहेत.
Feb 12, 2025, 06:58 AM ISTIND Vs PAK: "कोहली रऊफ के छक्के छुड़ाएगा…", धोनीने चाहत्यांकडून बोलून घेतल्या मजेशीर घोषणा; Video Viral
MS Dhoni Video: स्टार स्पोर्ट्सने आपल्या चॅनलवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडिओ ICC पुरुष चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 च्या हाय-व्होल्टेज भारत विरुद्ध PAK सामन्याबद्दलचा आहे.
Feb 10, 2025, 11:07 AM IST
चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी ICC मध्ये उडाला गोंधळ, जय शहांचं टेन्शन वाढलं, काय आहे प्रकरण?
Champions Trophy 2025 : जवळपास 8 वर्षांनी आयसीसीने यंदा पुन्हा एकदा चॅम्पियन्स ट्रॉफीचे आयोजन केले. परंतु यापूर्वी इंटरनेशनल क्रिकेट काउंसिलमध्ये मोठा गोंधळ उडाला आहे.
Jan 29, 2025, 01:54 PM ISTभारत-पाकिस्तान बॉर्डरवर क्रिकेट स्टेडियम बांधण्याचा सल्ला! एक गेट भारताकडून आणि...
Stadium At Indian Pakistan Border: भारत आणि पाकिस्तान यापूर्वी टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेच्या ग्रुप स्टेजमध्ये एकमेकांसमोर आले होते. हा सामना भारताने 6 धावांनी जिंकलेला.
Dec 28, 2024, 01:14 PM ISTChampions Trophy 2025 Schedule: चॅम्पियन्स ट्रॉफीचे संपूर्ण वेळापत्रक जाहीर, 'या' दिवशी होणार भारत-पाकिस्तान सामना
ICC Champions Trophy 2025 Full Schedule: नुकतेच ICC ने चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 चे संपूर्ण वेळापत्रक जारी केले आहे. त्यासोबतच भारत-पाकिस्तानचा सामना कधी होणार हे देखील समोर आलं आहे.
Dec 24, 2024, 06:10 PM ISTअखेर ठरलं! चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 'या' देशात होणार, ICC ने घेतला मोठा निर्णय
भारतीय क्रिकेट संघाला पाकिस्तानात जाऊन चॅम्पियन्स ट्रॉफीचे सामने खेळवण्यासाठी भारत सरकारने परवानगी नाकारली होती.
Dec 13, 2024, 07:54 PM ISTICC President Salary: स्वागत नही करोगे हमारा! ICC च्या अध्यक्षपदी जय शाह आजपासून रुजू, मिळणार एवढं मानधन
Jay Shah ICC Chairman : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे सचिव जय शहा यांनी 1 डिसेंबर पासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद म्हणजेच आयसीसीच्या अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारला आहे. ऑगस्ट महिन्यात त्यांची आयसीसीच्या अध्यक्ष पदासाठी निवड झाली होती. मात्र आयसीसीचे तत्कालीन अध्यक्ष ग्रेग बार्कले यांचा कार्यकाळ 30 नोव्हेंबर रोजी संपत असल्याने जय शाह यांचा कार्यकाळ हा 1 डिसेंबर पासून सुरु झाला. आयसीसीचे अध्यक्षपद भूषविणारे जय शाह हे पाचवे भारतीय ठरले आहेत.
Dec 1, 2024, 02:26 PM IST'एकदा जय शाह यांना ICC मध्ये जाऊ दे मग...', पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचं चॅम्पिअन ट्रॉफीवर मोठं विधान
पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या प्रमुखांनी जय शाह यांना आयसीसी हाताळताना होणाऱ्या फायद्यांचाही विचार करावा असा सल्ला दिला आहे.
Nov 28, 2024, 06:18 PM IST
आता पाकिस्तानला 72 तासांचं अल्टिमेटम! ICC घेणार मोठी ऍक्शन, भारताला फायदा होणार?
पाकिस्तान या हाइब्रिड मॉडलला स्वीकारत नाहीये, त्यामुळे स्पर्धेला अवघे काही महिने शिल्लक असल्याने आयसीसी आता मोठी ऍक्शन घेण्याच्या तयारीत आहे.
Nov 27, 2024, 04:12 PM ISTऋषभ पंतची मोठी झेप! ICC टेस्ट रॅंकींगमध्ये मिळाले सहावे स्थान, रोहित अन् विराटला 'जोर का झटका'
Rishabh Pant: आयसीसी कसोटी क्रमवारीत मोठा बदल झाला असून ऋषभ पंतने सहाव्या स्थानी झेप घेतली आहे. यामुळे रोहित-विराटला बसला जबर धक्का बसला आहे.
Nov 7, 2024, 11:37 AM ISTहार्दिक पंड्याची आयसीसी क्रमवारीत मोठी झेप, आता खुणावतंय नंबर वनचं स्थान
Hardik Pandya: हार्दिक पंड्याने ग्वाल्हेरमध्ये बांगलादेशविरुद्ध उत्तम कामगिरी केली. यामुळेच त्याने आयसीसी क्रमवारीतही मोठी झेप घेतली आहे.
Oct 9, 2024, 03:19 PM IST'नरेंद्र मोदी पाकिस्तानमध्ये आले तर...', Champions Trophy वर बोलताना माजी क्रिकेटरची हवेत फटकेबाजी
Champions Trophy 2025 : पंतप्रधान नरेंद्र मोदी पाकिस्तानात आले तर भारतीय संघ चॅम्पियन ट्रॉफीसाठी पाकिस्तानमध्ये खेळण्यासाठी येऊ शकतो, असं पाकिस्तानचा माजी क्रिकेटर बासित अली याने म्हटलं आहे.
Sep 1, 2024, 06:47 PM ISTICC च्या अध्यक्षपदी विराजमान होताच जय शाह यांना किती पगार मिळणार?
भत्ते आणि बरंच काही... पाहून तुम्हीही विचाराल, इथं नोकरी कशी मिळवायची बरं?
Aug 28, 2024, 08:23 AM ISTवडील गृहमंत्री, लेक ICC अध्यक्ष; जय शहा यांची संपत्ती किती?
Jay Shah Net Worth : जय शहा यांची संपत्ती किती? शिक्षण किती? जाणून घ्या संपूर्ण माहिती
Aug 27, 2024, 09:13 PM IST