icc champions trophy 2025

'गौतम गंभीरला आता संपवून टाकायचं आहे...', प्रशिक्षक आणि वरिष्ठ खेळाडूंमध्ये वाद? BCCI मोठ्या निर्णयाच्या तयारीत

भारतीय संघाच्या खराब कामगिरीनंतर प्रशिक्षक गौतम गंभीरच्या (Gautam Gambhir) भवितव्यावरही सध्या टांगती तलवार आहे. 

 

Jan 14, 2025, 07:23 PM IST

'भारतासाठी खेळायचा विचार सोडून दे,' बुमराहला स्पष्टच सांगण्यात आलं; म्हणाले 'एका सामन्यात 20 ओव्हर्स टाकू शकत नसशील...'

1983 च्या वर्ल्डकप विजेत्या संघाचे खेळाडू बलविंदर संधू (Balwinder Sandhu) यांनी गोलंदाजासाठी वर्कलोड मॅनेजमेंट असावं या संकल्पनेवर आपला विश्वास नसल्याचं म्हटलं आहे. 

 

Jan 7, 2025, 06:59 PM IST

Champions Trophy 2025 Schedule: चॅम्पियन्स ट्रॉफीचे संपूर्ण वेळापत्रक जाहीर, 'या' दिवशी होणार भारत-पाकिस्तान सामना

ICC Champions Trophy 2025 Full Schedule: नुकतेच ICC ने चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 चे संपूर्ण वेळापत्रक जारी केले आहे. त्यासोबतच भारत-पाकिस्तानचा सामना कधी होणार हे देखील समोर आलं आहे. 

Dec 24, 2024, 06:10 PM IST

"तर पाकिस्तानच्या संघाने भारतात जावे आणि..." चॅम्पियन्स ट्रॉफीच्या वादावरून शोएब अख्तरने टीम इंडियासाठी काढले वाईट उद्गार

Shoaib Akhtar on Champions Trophy 2025 Controversy: पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तर आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या वादावर खूश नाहीये. याबद्दलच बोलताना त्याने टीम इंडियाबद्दल वाईट उद्गार काढले आहेत. 

Dec 2, 2024, 11:56 AM IST

बीसीसीआयपुढे पीसीबी झुकलं, हायब्रीड मॉडेलला पाकिस्तान मान्य; पण ठेवल्या 'या' २ अटी!

ICC Champions Trophy: पाकिस्तानमध्ये होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्ड आता हायब्रीड मॉडेलवर खेळण्यास तयार आहे. परंतु त्यांनी दोन अटी ठेवल्या आहेत. 

Dec 1, 2024, 07:36 AM IST

'.... टीम इंडिया चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी पाकिस्तानला येणार!' - पाकिस्तानच्या कोचचं मोठं विधान

पाकिस्तनाचे माजी खेळाडू आणि प्रशिक्षक राशिद लतीफ याने टीम इंडिया चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी पाकिस्तानला येणार हे 50 टक्के कन्फर्म असल्याचं विधान केलं आहे. 

Aug 29, 2024, 07:58 PM IST

Champions Trophy 2025: पाकिस्तानला मोठा झटका; चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी ICC कडून प्लॅन B तयार

ICC Plan B For Champions Trophy 2025: चॅम्पियन्स ट्रॉफीच्या स्पर्धेसाठी टीम इंडिया पाकिस्तानचा दौरा करणार की नाही याबाबत अद्याप स्पष्टता नाही. बीसीसीआयने या प्रकरणावर अधिकृतपणे स्पष्टीकरण दिलेलं नाही. 

Aug 4, 2024, 04:15 PM IST