horoscope

Horoscope 22 February 2023 : लक्ष्मी प्रसन्न होणार! 'या' राशीच्या लोकांना मिळणार प्रमोशन; व्यवसायातही मोठा लाभ

मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन या सर्व 12 राशींसाठी कसा असेल आजचा दिवस (Horoscope 22 February 2023).  

Feb 21, 2023, 11:35 PM IST

Horoscope 21 February 2023 : 'या' राशीच्या लोकांचे नशीब फळफळणार; जुळून येणार राजयोग

कोणत्या राशीच्या लोकांसाठी कसा असेल आजचा दिवस? जाणून घ्या आजचे राशी भविष्य (Daily Horoscope 21 February 2023 ). 

Feb 21, 2023, 12:01 AM IST

Mahashivratri 2023 : भोलेनाथाची पूजा करताना तुमच्याकडून तर ही चूक होतं नाही ना?

Mahashivratri 2023 : शंकर - पार्वतीचा विवाह सोहळ्याचा आजचा दिवस महाशिवरात्री म्हणून अख्खा देशात मोठ्या उत्साहात साजरा केला जातोय. पण शंकराची पूजा करताना अनेकांकडून या चुका होतात त्यामुळे त्यांना पूजेचं फळ मिळतं नाही. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला या चुकांबद्दल सांगणार आहोत. 

Feb 18, 2023, 11:28 AM IST

Mahashivratri 2023 : 'या' 4 राशींच्या लोकांवर होणार शिवाची कृपा, अपूर्ण काम होणार पूर्ण तर मिळणार धनसंपत्ती

MahaShivratri 2023 :  आज महाशिवरात्री असून भक्तांमध्ये उत्साह दिसून येतं आहे. या वर्षी महाशिवरात्रीला त्रिग्रही योग तयार झाला आहे. त्यामुळे काही राशींचं भाग्य खुलणार आहे. 

Feb 18, 2023, 10:42 AM IST

Valentine Day 2023 : तुमच्या नशिबात Love Marriage की Arranged Marriage?, 'या' कुंडलीवरून कळतं...

14 February 2023 : आज व्हॅलेंटाईन डे (Valentine Day) जगभरात साजरा केला जातोय. जर तुम्ही लग्नाचा विचार करत आहात, तर जाणून घ्या तुमच्या नशिबात लव्ह मॅरेज आहे की अँरेज मॅरेज...काय सांगते तुमची कुंडली (Kundli) ...

Feb 14, 2023, 10:44 AM IST

Valentine Day 2023 Rashifal: तुमच्या नशिबात आहे का व्हॅलेंटाईन योग? कोणत्या राशींच्या व्यक्तींना मिळणार त्यांचं खरं प्रेम?

व्हॅलेंटाईन स्पेशल राशी भविष्य (Valentine Day 2023 Rashifal)  मिळणार का तुम्हाला तुमचं खरं प्रेम? प्रपोज करण्यासाठी घरातून बाहेर पडण्याआधी एकदा राशी भविष्य पाहा (Horoscope 14 February 2023). 

Feb 14, 2023, 12:23 AM IST

Gajlakshmi Yog: होळीनंतर येतोय 'गजलक्ष्मी योग', या राशीच्या लोकांवर होणार पैश्यांचा वर्षाव!

Gajlakshmi Rajyog Benefits:  ज्या लोकांच्या कुंडलीत गुरु उच्च राशीत स्थित असतो, त्यांना नेहमी सुख प्राप्त होते. सुख, वैभव, संपत्ती, वैवाहिक जीवन, संतती आणि विवाहाचं कारण मानलं जातं.

Feb 9, 2023, 07:34 PM IST

Horoscope 9 February 2023 : आजची संकष्टी तुम्हाला फळणार; राशीत लिहिलाय नवा दागिना, पगारवाढ आणि बरंच काही

Horoscope 9 February 2023 : काय सांगतंय आजचं राशीभविष्य, जाणून घ्या. विवाहितांसाठी काहीतरी खास गोष्टी घडणार आहेत. नोकरदार वर्गालाही आनंदाचा दिवस... 

Feb 9, 2023, 06:45 AM IST

Surya Grahan 2023 : वर्षातलं पहिलं सूर्यग्रहण कोणत्या राशीला घातक?

Surya Grahan 2023 Date : या वर्षीत एकूण  4 ग्रहणं येणार आहेत. ग्रहणाचा काळ हा चांगला नसतो असं ज्योतिषशास्त्रात सांगण्यात आलं आहे. अशातच वर्षातील पहिलं सूर्यग्रहण हे काही राशींच्या लोकांसाठी क्लेशदायक ठरणार आहे. 

Feb 8, 2023, 02:32 PM IST

Horoscope 8 February 2023 : पैसा येणार की जाणार? अविवाहितांसाठी आजचा दिवस ठरेल अविस्मरणीय

Horoscope 8 February 2023 : जाणून घ्या आजचं राशीभविष्य. प्रेमाचा आठवडा सुरु असतानाच आज अविवाहितांसाठीसुद्धा काहीतरी खास गोष्टी घडणार आहेत. त्यामुळं आशावादी राहा.... 

Feb 8, 2023, 07:09 AM IST

Trigrahi Yog : कुंभात तयार होईल अतिशय शुभ 'त्रिग्रही योग', 'या' राशीच्या लोकांना भाग्योदयसोबत होणार बंपर धनलाभ!

Tirgrahi Yog In Shani House :  फेब्रुवारी महिला हा ज्योतिषशास्त्रानुसार खूप चांगला आहे. मुळात या वर्षांत अनेक ग्रह एका घरातून दुसऱ्या घरात जातं आहे. अशातच हिंदू पंचांगानुसार कुंभ राशीमध्ये तीन ग्रह एकत्र आल्याने त्रिग्रही योग तयार होत आहे. यामुळे 3 राशीच्या लोकांसाठी आर्थिकदृष्ट्या हे खूप लाभदायक असणार आहे. 

Feb 7, 2023, 06:38 AM IST

Surya Shani Yuti 2023 : सूर्य आणि शनिची युती! दोन शक्तिशाली ग्रहांमुळे 3 राशी होणार मालामाल

Surya Gochar 2023 : आपल्या आयुष्यात 9 ग्रहांचा खूप परिणाम होतो. जेव्हा ग्रह एका राशीतून दुसऱ्या राशीत जातो. तेव्हा काही राशींसाठी तो शुभ तर काही राशींसाठी अशुभ ठरतो. ग्रहांचा राजा सूर्य लवकरच कुंभ राशीत प्रवेश करणार आहे. 

Feb 3, 2023, 06:32 AM IST

Horoscope 1 February 2023 : 'या' राशींच्या लोकांनी आज चुकूनही करु नये ही कामं, जाणून घ्या आजचं राशीभविष्य

Rashifal Today 01 Feb : आज बुधवार 1 फेब्रुवारी 2023...आज देशाचं अर्थसंकल्प मांडला जाणार आहे. कसा जाईल तुमचा आजचा दिवस कसा राहिल ते जाणून घेऊयात.

Feb 1, 2023, 07:25 AM IST

Guru Gochar 2023 : होळीनंतर 'या' राशींची संपत्ती वाढेल, वर्षभर प्रत्येक क्षेत्रात मिळणार भरभरून यश

Jupiter Transit 2023 : हे वर्ष अनेक राशींसाठी प्रगती आणि आर्थिक भरभराहट घेऊन आलं आहे. या वर्षाला सुरुवात होताच अनेक ग्रहांचे राशी परिवर्तन सुरु झाल्यामुळे अनेक राशींवर या चांगला परिणाम दिसून येणार आहे, असं ज्योतिषशास्त्रात सांगण्यात आलं आहे. 

Jan 31, 2023, 11:38 AM IST

Budget 2023 Astrology: यंदाचा अर्थसंकल्प 'या' राशींसाठी ठरणार लकी, जाणून घ्या तुमचे 'अच्छे दिन' सुरु होणार का?

अर्थसंकल्प सादर होण्यासाठी अवघे काही दिवस शिल्लक असून यामधून काय मिळणार याकडे देशाचं लक्ष लागलं आहे. दरम्यान हे बजेट कोणत्या राशींच्या लोकांसाठी लाभदायक ठरणार आहे हेदेखील जाणून घ्या

 

Jan 27, 2023, 12:27 PM IST