Gupt Navratri 2023 : शरद नवरात्री आणि गुप्त नवरात्रीमधील काय फरक? जाणून बसेल धक्का...
Magh Gupt Navratri 2023 : वर्षभरात आपण 5 नवरात्री साजरी करतो. चैत्र नवरात्र, शरद नवरात्र, पौष गु्प्त नवरात्र, आषाढ गुप्त नवरात्र आणि माघ गुप्त नवरात्र...या साधारण नवरात्री आणि गुप्त नवरात्रीमधील फरक अनेकांना माहिती नाही.
Jan 22, 2023, 10:00 AM IST
Gupt Navratri 2023 : तुमच्या मुलांचं वाईट नजरेपासून संरक्षण करण्यासाठी गुप्त नवरात्रीत करा 'हे' उपाय
Gupt Navratri 2023 : माघ महिन्यातील गुप्त नवरात्रीला आजपासून सुरुवात झाली आहे. 30 जानेवारीपर्यंत नवरात्रीची पूजा अर्चा होणार आहे. अशात जर तुमच्या मुलांना सतत वाईट नजर लागतं असेल तर या नवरात्रीत हे उपाय करा.
Jan 22, 2023, 08:13 AM ISTGupt Navratri 2023 : आजपासून गुप्त नवरात्रीला सुरुवात, आर्थिक प्रगतीसाठी 9 दिवस करा 'हे' सोपे उपाय
Magh Gupt Navratri 2023 : माघ महिन्याची गुप्त नवरात्र आजपासून (22 जानेवारी 2023) सुरु होते आहे. हिंदू धर्मात ही गुप्त नवरात्री खूप खास असते. या 9 दिवसात जर व्यवसाय आणि करिअरमध्ये प्रगती हवी असेल तर ज्योतिषशास्त्रात उपाय सांगण्यात आले आहे.
Jan 22, 2023, 07:03 AM ISTMauni Amavasya 2023 : पापमुक्तीसाठी मौनी अमावस्येला स्नान करताना 'या' मंत्राचा करा जप
Shani Amavasya January 2023 : मौनी अमावस्या आणि शनिश्चर अमावस्येला स्नान आणि दानाला खूप महत्त्वं आहे. आजच्या दिवशी स्नान आणि दान केल्यास पाप नष्ट होतात आणि अक्षय पुण्य प्राप्त होतं, असं शास्त्रात सांगण्यात आलं आहे.
Jan 21, 2023, 07:42 AM ISTShani Amavasya 2023 : आज शनिश्चर अमावस्या, 'या' 5 राशींच्या लोकांनी नक्की'हे' उपाय करा
Shani Amavasya 2023 Upay : आज अमावस्या...अनेकांना प्रश्न पडला होता अमावस्या शनिवारी आहे की रविवारी...पण मौनी अमावस्या आणि शनिश्चर अमावस्या ही शनिवारी आहे. या अमावस्येला काही राशींच्या लोकांनावर परिणाम होणार आहे. ज्योतिषशास्त्रात शनि महादशापासून मुक्त होण्यासाठी उपाय सांगितले आहेत.
Jan 21, 2023, 07:14 AM IST
Mauni Amavasya 2023 : मौनी आणि शनिश्चरी अमावस्याला 'या' गोष्टी लक्षात ठेवा, अन्यथा...
Shani Amavasya January 2023 : या वर्षातील पहिली शनिश्चरी आणि मौनी अमावस्याला 20 वर्षांनंतर शुभ योग आहे. जर तुम्हाला साडेसातीपासून सुटका हवी असेल तर आजच हे उपाय करा.
Jan 21, 2023, 06:17 AM IST
Weekly Horoscope : 'हा' आठवडा कुठल्या राशीसाठी ठरेल भाग्यशाली, तर कोणाला करावा लागणार अडचणीचा सामना?
Weekly Horoscope : रविवारी मकरसंक्रात साजरी करण्यात आली...सूर्य राशीने मकर राशीत प्रवेश केला आहे. म्हणजे रविवारपासून रात्र मोठी होणार आणि दिवस लहान...त्यामुळे हा आठवडा तुमच्यासाठी कसा असेल जाणून घ्या.
Jan 16, 2023, 08:13 AM IST'या' 3 राशीच्या मुली वडील- पतीसाठी असतात भाग्यवान आणि साक्षात लक्ष्मीची कृपा
कोणत्या तीन राशीच्या मुली आई-वडील आणि सासरच्या लोकांसाठी असतात लक्ष्मीचे रूप, नेहमीच राहतात आनंदी...
Jan 14, 2023, 06:50 PM ISTHoroscope 8 January 2023: 'या' राशीच्या लोकांनी आंधळेपणाने विश्वास ठेवू नये; आत्ताच व्हा सावध!
Horoscope Today: कसा असेल तुमचा आजचा दिवस? काय सांगतात ग्रह-तारे? जाणून घ्या तुमचं राशीभविष्य!
Jan 8, 2023, 12:37 AM ISTHoroscope 5 January 2023 : आज 'या' राशींना मिळणार नशिबाची साथ आणि मालामाल होण्याची संधी
Horoscope 5 January 2023 : दिवसाची सुरुवात करण्याआधी पाहूनच घ्या आजचं राशीभविष्य. तुमच्या राशीत आहे असा योग जो करेल मोठी मदत....
Jan 5, 2023, 06:23 AM IST
Horoscope 4 January 2023 : आज 'या' राशींचा भाग्योदय, ग्रहांची स्थिती फळणार
Horoscope 4 January 2023 : दिवसाची सुरुवात करण्यापूर्वी पाहून घ्या आजचं राशीभविष्य. तुम्हाला नेमकं कुठे सावध व्हायचंय इथपासून कुठे यश मिळणार इथपर्यंतची माहिती...
Jan 4, 2023, 06:43 AM IST
Rahu Gochar 2023: 'या' वर्षात पापग्रह राहु करणार गोचर, या राशींना मिळणार साथ
Rahu Transit Effect 2023: ज्योतिषशास्त्रात राहु-केतु या दोन ग्रहांना पापग्रह म्हणून संबोधलं गेलं आहे. दोन्ही उलट्या दिशेने मार्गक्रमण करतात. या ग्रहांच्या गोचरामुळे जातकांच्या जीवनावर परिणाम दिसून येतो. राहु-केतु या पापग्रहांचा गोचर अशुभ असल्यास जातकाला सर्वाधिक त्रास होतो.
Jan 3, 2023, 04:54 PM ISTHoroscope Today: 2023 मधला पहिला सोमवार कसा असेल? एका क्लिकवर जाणून घ्या तुमचा दिवस?
Today Rashifal: नवे वर्ष 2023 हे कोणत्या राशीसाठी शुभ लाभदायक, कोणत्या क्षेत्रात यश, प्रगती साध्य करणारे ठरू शकेल? तुमची रास कोणती? जाणून घ्या, तुमच्यासाठी कसे असेल आगामी वर्ष..., काय सांगते तुमची राशी...
Jan 1, 2023, 12:19 PM ISTRashibhavishya 2023: नोकरीची चिंता मिटणार; 2023 मध्ये 'या' राशींच्या वाट्याला गडगंज पगार आणि बरंच काही...
येणारा प्रत्येक दिवस हा आपल्या आयुष्यात नवनवीन संधी घेऊन येत असतो. या संधी फक्त योग्य वेळी हेरण्याचं कसब तुमच्यामध्ये असणं गरजेचं आहे. 2022 हे वर्ष आता अवघ्या काही दिवसांनी संपणार असून, एका नव्या वर्षाची सुरुवात होणार आहे. अर्थात आपल्यासाठी 365 नव्या संधी तयारच आहेत.
Dec 27, 2022, 12:51 PM ISTHoroscope Today : 'या' राशीच्या लोकांचा आजचा दिवस भाग्याचा, जाणून घ्या तुमच्या राशीची स्थिती
Horoscope Today, 23 December : आजचे राशीभविष्य, शुक्रवार 23 डिसेंबर 2022 या दिवशी तुमची आर्थिक स्थिती कशी असेल आणि कोणत्या राशीमधील व्यक्तींचे चमकणार नशीब? कोणत्या राशीच्या लोकांना घ्यावी लागेल काळजी? जाणून घ्या शुक्रवार म्हणजेच आजच्या दिवसाचे तुमचे राशी भविष्य.
Dec 23, 2022, 07:54 AM IST