horoscope

शनी वक्रीमुळे नोव्हेंबरपर्यंत 3 राशींना अमाप पैसे कमावून करोडपती होण्याचा योग

Shani Vakri 2023 : ग्रह माली एखादा ग्रह जेव्हा उलटा प्रवास करतो त्याला वक्रीस्थिती असं म्हणतात. सध्या शनीदेव वक्रीस्थितीत असल्याने नोव्हेंबरपर्यंत तीन राशींचं नशिबात कलाटणी मिळणार आहे. 

 

Jul 13, 2023, 08:43 AM IST

Kamika Ekadashi 2023 : आज कामिका एकादशीला 3 राशींवर बरसणार नारायणाचा आशीर्वाद

Kamika Ekadashi 2023 : आज कामिका एकादशीला दोन शुभ योग जुळून आले आहेत. त्यामुळे तीन राशीच्या लोकांचं आयुष्यात धनसंपदाचे योग आहेत. 

Jul 13, 2023, 06:05 AM IST

Mangal Guru Yuti : मंगळ - गुरुच्या युतीने 50 वर्षांनंतर दुर्मिळ 'नवपंचम राजयोग', 4 राशीच्या लोकांचे अच्छे दिन

Navpancham Rajyog 2023 : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार राशीचक्रात रोज काही ना काही बदल होतं असतात. या राशीचक्राचा मानवी जीवनावर सकारात्मक आणि नकारात्मक परिणाम होतो. याच राशीचक्रातील मंगळ गुरुच्या युतीने 50 वर्षांनंतर दुर्मिळ योगायोग जुळून आला आहे.

Jul 12, 2023, 07:51 AM IST

श्रावणाच्या आधी 'या' राशींचं नशीब सूर्यासारखं चमकणार, सूर्य गोचरमुळे आर्थिक लाभाचा सुवर्ण योग

Surya Gochar 2023 : श्रावणाच्या आधी 3 राशींच्या लोकांचं आयुष्य सूर्यासारखं चमकणार आहे. 16 जुलैला सूर्य कर्क राशीत परिवर्तन करणार आहे. त्यामुळे तिजोरी छोटी पडले.

Jul 12, 2023, 05:45 AM IST

Shubh Ashubh : जमिनीवर पाल पडणे शुभ की अशुभ? जाणून घ्या त्यामागील संकेत

Shubh Ashubh : हिंदू धर्मात पालला देवी लक्ष्मीचं रुप मानलं जातं. पण अनेकांना पालाची भीती वाटते ती घरात नकोशी असते. पण घरात पाल दिसणं किंवा जमिनीवर पडणं यामागे संकेत असतात असं म्हटलं जातं. 

Jul 11, 2023, 06:05 PM IST

Surya Gochar 2023 : 16 जुलैपासून 4 राशींसाठी अडचणी वाढणार, बँक बॅलन्स बिघडणार

Surya Gochar 2023 : लवकरच म्हणजे 16 जुलैला ग्रहांचा राजा सूर्य मिथुन राशीतून संक्रमण करणार आहे. 16 जुलैला पहाटे 5 वाजता सूर्य कर्क राशीत प्रवेश करणार आहे. त्यामुळे चार राशींच्या आयुष्यात वादळ येणार आहे. 

Jul 11, 2023, 09:28 AM IST

Shukra Budh Yuti: लवकरच शुक्र बुध युती! लक्ष्मी नारायण योगामुळे 3 राशींना येणार श्रीमंतीचे दिवस?

Lakshmi Narayan RajYoga 2023 Zodiac Effects : लवकरच शुक्र आणि बुध यांचं(shukra budh yuti) मिलन होणार आहे. या युतीमुळे लक्ष्मी नारायण योग जुळून आला आहे. 7 ऑगस्टपर्यंत 3 राशींच्या लोकांना धनवर्षाव होणार आहे.

Jul 11, 2023, 08:31 AM IST

200 वर्षांनंतर अशुभ चतुर्गुण पापकर्तरी योग! 4 राशींच्या आयुष्य होणार नरक

Papakartari Yoga : वैदिक ज्योतिषशानुसार तब्बल 200 वर्षांनी अतिशय धोकादायक आणि अशुभ असा चतुर्गुण पापकर्तरी योग तयार झाला आहे. त्यामुळे 4 राशींच्या आयुष्यात वादळ येणार आहे. 

Jul 11, 2023, 05:45 AM IST

Vipreet Rajyog : बुध गोचरमुळे तयार झाले 2 राजयोग; 'या' राशींना मिळणार अपार धन, वैवाहिक सुख

Vipreet Rajyog :  बुध ग्रहाने कर्क राशीत प्रवेश केला आहे. बुध ग्रहाने सूर्यासोबत मिळून मिथुन राशीमध्ये बुधादित्य राजयोग तयार केला आहे. यामुळे विपरीत राजयोगाचा निर्माण झाला. 

Jul 10, 2023, 08:08 PM IST

आज गजकेसरी, शश योगासोबत अनेक शुभ राजयोग! 'या' राशींवर बरसणार भगवान शंकराची कृपा

Gajkesari Rajyog : आजचा दिवस अतिशय शुभ आणि अद्भूत आहे. शश राजयोग, गजकेसरी योग, लक्ष्मी नारायण योग आणि बुधादित्य असे राजयोग जुळून आले आहेत. 

Jul 10, 2023, 08:19 AM IST

Weekly Money Horoscope : 'या' राशींसाठी सुख समृद्धीचा योग! तुमच्या नशिबात धनलाभ?

Weekly Money Horoscope 10 t0 16 July 2023 : आजपासून नवीन आठवड्याला सुरुवात झाली असून आर्थिकदृष्ट्या हा आठवडा तुमच्यासाठी कसा असेल जाणून घ्या. 

Jul 10, 2023, 07:23 AM IST

Budh Gochar 2023 : 4 दिवसांमध्ये बुधादित्य, विपरीत आणि भद्रा राजयोग! गडगंज श्रीमंती तुमच्या नशिबात…

Rajyog : ग्रहांचा राजकुमार बुध गोचर करणार आहे. 4 दिवसांमध्ये बुध संक्रमणामुळे 3 राजयोग जुळून आले आहेत. भद्रा, बुधादित्य आणि विपरीत राजयोग तुमच्या नशिबात पैशांचा पाऊस पाडणार आहे. 

Jul 4, 2023, 02:07 PM IST

Shukra Asta 2023 : धनाचा कारक शुक्र होणार 30 दिवसांमध्ये अस्त, 3 राशीच्या नशिबात धनहानी

Shukra Asta 2023 : ज्योतिषशास्त्रात ग्रहांना विशेष महत्त्व आहे. चार दिवसांनी शुक्र गोचर करणार आहे. तर बरोबर एक महिन्यांनी शुक्र अस्त होणार आहे. त्यामुळे 3 राशीच्या लोकांना आर्थिक फटका बसणार आहे. 

Jul 4, 2023, 07:59 AM IST

आज गुरूपौर्णिमेला कोणाला आहे समृद्धीचा योग?

Guru Purnima 2023 : आजची गुरु पौर्णिमा तुमच्यासाठी काय घेऊन आली आहे जाणून घ्या. आज गुरुपौर्णिमेला अनेक शुभ योग जुळून आले आहेत. 

Jul 3, 2023, 07:34 AM IST

Weekly Money Horoscope : शुक्र आणि बुध गोचरमुळे 'या' राशी होणार श्रीमंत, तुमच्यासाठी कसा आहे हा आठवडा?

Weekly Money Horoscope 03 to 09 July 2023 : जुलैच्या पहिला आठवडा हा अनेक राशींच्या आयुष्यात धनलाभ घेऊन आला आहे. तुमच्या नशिबात धनलाभ आहे का जाणून घ्या. 

Jul 2, 2023, 11:45 PM IST