Mahashivratri 2023 : शिवभक्तांचा सर्वात मोठा सण म्हणजे महाशिवरात्री...यादिवशी भगवान शंकर आणि माता पार्वती यांचा विवाह झाला होता. देशभरात आजचा दिवस मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. भोलेनाथाच्या मंदिरात पूजाअर्चेसाठी शिवभक्तांनी एकच गर्दी केली आहे. पण ही पूजा अर्चा करताना काही गोष्टींची विशेष काळजी घ्यायला हवी अन्यथा तुमच्या पूजचं फळ मिळतं नाही. कारण अनेक भक्तांकडून या चुका होतात. प्रेम, शक्ती आणि एकात्मतेचे मूर्तिमंत रूप म्हणून शिव आणि शक्ती यांची पूजा केली जाते. म्हणून ही पूजा करताना चुकूनही या गोष्टी करु नका आणि या गोष्टींची काळजी घ्या. (Mahashivratri 2023 Dont do these things in Mahashivratri Puja and do these things Mahashivratri Puja and Chant these mantras according to the zodiac sign astro tips in marathi)
मेष - ॐ पार्वतीपतये नमः
वृषभ - ॐ त्रिनेत्राय नम:
कर्क - ॐ नमो भगवते रुद्राय नमः
सिंह - ॐ तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमहि तन्नो रुद्रः प्रचोदयात्
कन्या - ऊं नमः शिवाय
तुला - ॐ ज्ञानभूताय नम:
वृश्चिक - ऊं व्योमात्मने नम:
धनु - ॐ ईशानाय नम:
मकर -ॐ श्रीकंठाय नम:
कुंभ - ॐ अनंतधर्माय नम:
मीन - ॐ युक्तकेशात्मरूपाय नम:
(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)