मकर राशीत शनि शुक्राची होणार युती, 12 राशींवर काय परिणाम होणार जाणून घ्या
Shukra Gochar: 2022 हे वर्ष संपण्यासाठी अवघ्या काही दिवसांचा अवधी शिल्लक आहे. 29 डिसेंबर 2022 रोजी सुखदाता शुक्र ग्रह मकर राशीत प्रवेश करणार आहे. या राशीत शनिदेव विराजमान असून 17 जानेवारी 2023 रोजी कुंभ राशीत प्रवेश करणार आहे. त्यामुळे 20 दिवस ही युती असणार आहे.
Dec 20, 2022, 05:02 PM ISTHoroscope 19 December : वृश्चिक राशीच्या लोकांनी भरपूर गुंतवणूक करावी, जाणून घ्या तुमचा दिवस कसा जाईल
Today Horoscope 19 December : आज 19 डिसेंबर, सोमवार आहे. कसा जाईल तुमचा आजचा दिवस, तुमच्या ताऱ्यांची हालचाल काय आहे आणि त्याचा तुमच्यावर कसा परिणाम होईल, जाणून घेऊयात
Dec 19, 2022, 06:44 AM ISTVastu Tips : दुसऱ्यांच्या 'या' गोष्टी तुम्ही सर्रास वापरता का? मग आताच थांबा नाही तर येईल आर्थिक संकट
Astro Tips : अनेकांना सवय असते ते दुसऱ्यांच्या वस्तू सर्रास वापरतात. पण जर तुम्हालाही अशी सवय असेल तर आताच थांबा. कारण तुम्ही समस्यांना निमंत्रण देत आहात.
Dec 7, 2022, 10:34 AM ISTMorning Tips : अरे सकाळी कोणाचा चेहरा पाहिला होता? 'या' गोष्टी पाहिल्यास बिघडू शकतात तुमची कामं
Vastu Tips : तुमचे कामं अनेक वेळा होतं नाही, बघा तुम्ही सकाळी उठल्यावर 'ही' वस्तू तर बघितली नव्हती ना? वास्तूशास्त्रानुसार सकाळी डोळे उघडताच कधीही काही गोष्टी पाहू नये असं सांगितलं आहे.
Dec 6, 2022, 08:25 AM ISTMangal Margi 2023: या राशींच्या लोकांचा नवीन वर्षात भाग्योदय! 13 जानेवारीपासून मार्गी मंगळ देणार मोठा लाभ
Mangal Margi 2023 Dates: नवीन वर्ष सुरु होतात काही राशींचा मोठा भाग्योदय होणार आहे. कारण मार्गी मंगळामुळे हा भाग्याचा उदय होणार आहे. त्यामुळे त्यांना अच्छे दिन येणार आहेत.
Dec 1, 2022, 03:17 PM ISTHoroscope December 2022: मासिक भविष्य, तुमचा डिसेंबर महिना कसा जाणार ते जाणून घ्या
Monthly Horoscope : ज्योतिषशास्त्रानुसार तुमचा डिसेंबर महिना कसा जाईल, ते जाणून घ्या. काहींना मोठे नुकसान होण्याचा धोका आहे. तर वाईट घटना टाळणेही कठीण आहे. त्यामुळे सावध राहा.
Nov 29, 2022, 12:27 PM ISTWeekly Number Horoscope : या लोकांना होणार या आठवड्यात मोठा लाभ, जन्म तारखेवरुन स्थिती ओळखा
Weekly Number Horoscope : उद्यापासून सुरु होणारा हा आठवडा या लोकांसाठी खूप लाभदायी असणार आहे. जाणून घ्या जन्म तारखेपासून तुमची स्थिती कशी असेल.
Nov 27, 2022, 12:13 PM ISTAstrology: गुलाब आणि ज्योतिशविद्या यांचा संबंध काय? वाचून नि:शब्द व्हाल
मंगळवारी भगवान शिवाला (lord shiva) 11 गुलाबाची फुल अर्पण केल्याने कुंडलीतील मांगलिक दोष (manglik dposh nivaran) दूर होतो अस म्हटलं जात .
Nov 26, 2022, 03:21 PM ISTAuspicious Yoga: भगवान राम-श्रीकृष्णाच्या कुंडलीत होते हे पाच योग, जाणून घ्या
Astrology: ज्योतिषशास्त्रानुसार जातकाच्या कुंडलीत पाच पैकी एक जरी योग असला तरी नशिब फळफळतं. जीवनात संघर्ष करावा लागत नाही. पंचमहापुरुष योग शनि, शुक्र, बुध, गुरू आणि मंगळ यामुळे तयार होतो.
Nov 22, 2022, 04:34 PM ISTMonthly Rashi Bhavishya 2022: डिसेंबर महिन्यात अच्छे दिन, या 5 राशींच्या लोकांवर होईल पैशाचा वर्षाव
December Rashibhavishya 2022: डिसेंबर महिन्याला सुरुवात होताच या 5 राशींवर होईल पैशांचा पाऊस पडणार आहे. त्यांना अच्छे दिन येणार आहेत.
Nov 22, 2022, 06:43 AM ISTBudh Gochar: 13 दिवसानंतर बुध ग्रह करणार गोचर, या राशींना होणार लाभ
Budh Gochar: ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रहाचा एक गोचर कालावधी असतो. गोचर कुंडली (Gochar Kundali) ही सर्वसमावेश असते. त्यामुळे वैयक्तिक कुंडलीत ग्रहाचं असलेलं स्थान आणि गोचर यानुसार फळ मिळत असतं. ग्रहमंडळातील प्रत्येक ग्रहांचा स्वत:चा असा स्वभाव आहे. त्या त्या स्वभावानुसार ग्रह आपल्या जातकांना फळ देतो.
Nov 20, 2022, 05:08 PM ISTHoroscope 15 November 2022 : 'या' राशींच्या व्यक्तींना मिळणार जोडीदाराची उत्तम साथ
कोणती आहे तुमची रास; जोडीदाराची मिळेल उत्तम साथ
Nov 15, 2022, 07:13 AM IST
Horoscope 10 November 2022 : आजचा दिवस लाखामोलाचा; 'या' राशीच्या व्यक्तींसाठी भरभराटीचा
Horoscope 10 November 2022 : आजचा दिवस लाखामोलाचा; 'या' राशीच्या व्यक्तींसाठी भरभराटीचा
Nov 10, 2022, 06:37 AM ISTPanchang 6 November 2022: पंचांगानुसार काय आहेत आजचे शुभ-अशुभ मुहूर्त..रविवारी काय करावे काय नको ?
रविवार च्या दिवशी पश्चिम दिशेला प्रवास करू नये वेळ आली तर घरातून निघताना पान किंवा तूप खाऊन निघावे.
Nov 6, 2022, 07:09 AM ISTWeekend Horoscope : या राशींचे लोक रोमँटिक असतील तर यांचा दिवस जाईल छान, जाणून घ्या साप्ताहिक भविष्य
Saturday Horoscope : आज तूळ राशीच्या लोकांना थोडा तणाव जाणवेल. तुमचा आठवडा कसा जाईल ते जाणून घ्या.
Nov 5, 2022, 11:47 AM IST