सरकारच्या 'फी' माफिच्या घोषणा फोल; विद्यार्थी पेचात
दुष्काळामुळं मराठवाड्यातील विद्यार्थ्यांना शिक्षण सोडण्याची वेळ आली असतानाचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठानं काही अभ्याक्रमांच्या प्रवेश शुल्कात दुपटीनं वाढ केली आहे. त्यामुळं सरकार एकीकडे फी माफीच्या घोषणा करीत असताना विद्यापीठानं फी वाढीचा घेतलेला निर्णय तुघलकी असल्याची भावना विद्यार्थ्यांमध्ये निर्माण होतंय.
Jan 21, 2016, 11:49 AM ISTकापसाचे भाव पुन्हा वाढणार?
कापसाचे भाव प्रति क्विंटल २०० ते ३०० रूपये घसरल्यानंतर, पुन्हा कापसाच्या भावात तेजी येण्यास सुरूवात झाली आहे. भारताकडे काही देशांकडून कापसाची वाढती मागणी आणि दिवसेंदिवस कापूस उत्पादनात घट झाल्याचा आकडा वाढत असल्याने, कापसाचे भाव आठवड्याच्या आत पुन्हा ५ हजारावर जाण्याची चिन्हं आहेत.
Jan 21, 2016, 10:38 AM ISTआजारी पडणंही आता 'महाग' ठरणार!
शासकीय रुग्णालयांतल्या रुग्ण सेवा सुविधांच्या दरात मोठी दरवाढ झाली आहे. रुग्णशुक्ल आणि तपासणीच्या काही सेवा दरांमध्ये दुप्पट तिप्पट आणि चौपटीने वाढ करण्यात आली आहे.
Dec 29, 2015, 09:21 AM ISTमुंबईकरांना दिलासा, मेट्रोची दरवाढ टळली
मुंबईतल्या मेट्रोच्या प्रवाशांना मोठा दिलासा देणारी बातमी...मेट्रोच्या दरवाढीला उच्च न्यायालयानं दीड महिन्याची स्थगिती दिलीय.
Dec 17, 2015, 07:43 PM ISTमुंबई मेट्रोच्या प्रवाशांना तात्पुरता दिलासा
मुंबई मेट्रोवर प्रवास करणाऱ्यांसाठी एक तात्पुरता दिलासा देणारी बातमी आहे. मुंबई मेट्रोच्या भाववाढीला स्थगिती देण्यात आली आहे.
Nov 30, 2015, 06:59 PM ISTपाहा, सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशी
पाहा, सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशी
Nov 19, 2015, 10:06 PM ISTखुशखबर : सातव्या वेतन आयोगात कर्मचाऱ्यांच्या वेतनात २३.५ टक्के वाढीचा प्रस्ताव
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक मोठी खुशखबर आहे. वेतन आयोगानं आपला 'सातव्या वेतन आयोगाच्या' प्रस्तावात कर्मचाऱ्यांच्या वेतनात तसंच भत्त्यात भरघोस वाढीची सूचना आपल्या अहवालात केलीय. गुरुवारी हा अहवाल केंद्र सरकारकडे सोपवण्यात आलाय.
Nov 19, 2015, 09:00 PM ISTपेट्रोल डिझेलच्या किंमतीत वाढ
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 16, 2015, 11:16 AM ISTबिहार, महाराष्ट्रात आरएसएसला 'भरती'!
देशातल्या बदलत्या सामाजिक आणि राजकीय परिस्थितीचा फायदा भाजपला झाला. त्यामुळंच देशात भाजपची सत्ता आली. अगदी तसाच लाभ राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही झालाय. गेल्या 3 वर्षांत संघ कार्यात सहभागी होणाऱ्यांची संख्या कैकपटीनं वाढलीय.
Oct 24, 2015, 03:51 PM ISTआमदारांना पगारात चौपट वाढ मिळणार?
दिल्लीच्या आमदारांना जवळपास चौपट पगारवाढ हवीय, असा प्रस्ताव एका समितीनं मांडलाय. 21 ऑगस्ट रोजी ही समिती गठित करण्यात आली होती.
Oct 6, 2015, 06:00 PM ISTसरकारी कर्मचाऱ्यांना मोदी सरकारचं आकर्षक 'गिफ्ट'
केंद्रीय कॅबिनेटनं आज बुधवारी केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात (डीए) वाढ केलीय. त्यामुळे, या कर्मचाऱ्यांना आता तब्बल 119 टक्के डीए मिळणार आहे.
Sep 9, 2015, 02:02 PM ISTएअरटेल, आयडियानं पोस्ट पेड ग्राहकांना दिला झटका, डाटा प्लान महागला
भारती एअरटेल आणि आयडिया सेल्युलरनं दिल्लीत प्रीपेड ग्राहकांसाठी डाटा चार्जमधील दरवाढीनंतर आता पोस्ट पेड ग्राहकांवरही महागाईची कुऱ्हाड टाकलीय. आयडिया, एअरटेलनं डाटा प्लानमध्ये २० टक्क्यांनी वाढ केलीय. देशाची राजधानी दिल्लीतही ही दरवाढ लागू झालीय.
Aug 30, 2015, 03:31 PM ISTआमदारांची भूक वाढतंच चाललीय, ही घ्या त्यांच्या मागण्यांची लिस्ट...
दरमहा ४०,००० रुपये एवढं पेन्शन घेणाऱ्या राज्यातील माजी आमदारांना सरकारकडून आणखी सुविधा हव्यात... एकीकडं सरकारला शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी निधी नाही... तर दुसरीकडं आधीच भरमसाठ पेन्शन घेणाऱ्या आमदारांची भूक अजून भागत नाहीय.
Aug 7, 2015, 09:29 AM ISTमोदी सरकारनं दिली कामगारांसाठी खुशखबर...
मोदी सरकारनं कामगारांसाठी एक खुशखबर दिलीय. सरकारनं कामगारांच्या किमान वेतनात 23 रुपयांनी वाढ केलीय. त्यामुळे आता कामगारांना किमान 160 रुपये प्रतिदिन मजुरी मिळू शकेल.
Jul 8, 2015, 08:54 AM IST