बजेट 2018 सादर झाल्यानंतर सोन्या - चांदीच्या दरात फरक
सोनं-चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे.
Feb 1, 2018, 06:22 PM ISTबँकेत रक्कम जमा करणाऱ्यांसाठी खुशखबर!
येत्या काळात बँकांमध्ये रक्कम भरणाऱ्या खातेदारांना खुशखबर मिळू शकते, अशी शक्यता 'इक्रा'नं (Investment Information & Credit Rating Agency) व्यक्त केलीय. 'इक्रा' ही एक माहिती आणि पत रेटिंग एजन्सी आहे.
Jan 31, 2018, 10:43 AM IST'पद्मावत'नं उत्सुकता ताणली, एका तिकीटाचा दर माहीत आहे का?
करणी सेनेच्या माध्यमातून देशभरात सुरू असवल हिंसक विरोधाच्या पार्श्वभूमीवर आज संजय लीला भन्साळी यांचा वादग्रस्त सिनेमा 'पद्मावत' अखेर प्रदर्शित होतोय.
Jan 25, 2018, 09:02 AM IST...तर पेट्रोल-डिझेलच्या किंमतीमध्ये कपात होणार
देशभरामध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतींमध्ये मोठी वाढ झाली आहे.
Jan 23, 2018, 09:14 PM ISTसोने चांदीत वाढ, जाणून घ्या काय आहेत आताचे दर
चांदी आणि सोन्याच्या दरात अगदी थोड्याशा प्रमाणात वाढ झाली आहे.
Jan 9, 2018, 06:35 PM ISTअंड्याचा फंडा असा बिघडला....
आतापंर्यतचे हे सगळ्यात जास्त दर आहे. त्यामुळं अंडी आणि चिकन एकाच स्तरावर आले आहेत.
Nov 20, 2017, 03:42 PM ISTखाद्य तेलावरील आयात शुल्कात वाढ
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Nov 20, 2017, 08:29 AM ISTऑम्लेट आणि भूर्जीला थंडीचा तडका
व्रतकैवल्य, गणपती आणि नवरात्रीमुळे अनेकजण शाकाहार पाळतात. याकाळात मांसाहार वर्ज असल्याने अंड्यांची मागणी कमी असते.
Nov 18, 2017, 02:17 PM ISTमुंबई | बेस्ट दरवाढीविरोधात राष्ट्रवादीचं आंदोलन
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Nov 15, 2017, 11:28 PM ISTमुंबई | बेस्टच्या तिकीट दरांमध्ये वाढ
मुंबई | बेस्टच्या तिकीट दरांमध्ये वाढ
Nov 14, 2017, 11:23 PM ISTशेअर बाजारात मोठी उसळी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 25, 2017, 10:04 AM ISTकांद्याचा चढा दर... व्यापाऱ्यांची चांदी!
कांद्याला भाव अधिक भाव मिळतोय... मात्र या चढ्या भावाचा व्यापाऱ्यांनाच फायदा होताना दिसतोय.
Oct 24, 2017, 08:43 PM ISTदिवाळीआधी सोनं-चांदीचे भाव वाढले
दिवाळी आणि परदेशी बाजारपेठेमधल्या मजबुतीमुळे दिल्लीच्या सराफ बाजारामध्ये सोनं-चांदीचे भाव वाढले आहेत.
Oct 4, 2017, 10:43 PM IST'भाडेवाढ मान्य नसेल तर रिक्षात बसू नका'
वसईत रिक्षावाल्यांची मुजोरी चांगलीच वाढलीय. आरटीओनं भाडेवाढीला परवानगी दिलेली नसतानाही रिक्षा चालक वाढीव भाडे घेऊन सर्रास प्रवाशांची लूट करत आहेत.
Sep 26, 2017, 09:01 PM ISTनाशिक | आयटीच्या छापेमारीनंतर कांद्याचा भाव वाढला
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 20, 2017, 09:39 PM IST