आमदारांच्या वेतनात भरीव वाढ
महाराष्ट्रातील विधानसभा आणि विधान परिषद आमदारांच्या वेतनामध्ये वाढ करण्यात येणार आहे.
Aug 5, 2016, 06:18 PM ISTअनुदानित सिलेंडरच्या किंमतीमध्ये वाढ
अनुदानित सिलेंडरच्या 14.2 किलोच्या किंमतीमध्ये 1.93 रुपयांनी वाढ झाली आहे.
Aug 1, 2016, 07:36 PM ISTसर्वसामान्यांना बसणार वीज दरवाढीचा शॉक?
सर्वसामान्यांना बसणार वीज दरवाढीचा शॉक?
Jul 25, 2016, 08:52 PM ISTमोदींना नकोय खासदारांची पगारवाढ ?
देशातील खासदारांना लवकरच अच्छे दिन येणार आहेत. कारण खासदारांच्या वेतनात आणि भत्त्यांमध्ये तब्बल दुप्पट वाढ अपेक्षित आहे.
May 4, 2016, 10:22 PM ISTपेट्रोल-डिझेलच्या किमतीमध्ये वाढ
पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींमध्ये वाढ करण्याचा निर्णय इंधन कंपन्यांनी घेतला आहे.
Apr 4, 2016, 10:29 PM IST'रेल्वेचा प्रवास टुथपेस्टपेक्षाही स्वस्त'
रेल्वे तिकीटाच्या दरवाढीने सध्या सर्व प्रवाशी हैराण आहेत, रेल्वे दरवाढीचा फटका फार वर्षांनी बसल्याने प्रवाशांना हे नवीन आहे. मात्र सुरेभ प्रभू सध्या तिकीटांचे दर वाढविण्याच्या विरोधात आहेत. त्यापेक्षा रेल्वेला अन्य कोणत्या मार्गाने महसूल मिळवता येईल, यावर उपाय काढण्याचे आदेश त्यांनी रेल्वेच्या अधिकाऱ्यांना दिले आहेत.
Mar 31, 2016, 05:06 PM ISTपगार वाढवून हवा असल्यास हे कराच...
मुंबई : आपल्या नोकरीत आपला पगार वाढावा आणि आपली वृद्धी व्हावी अशी प्रत्येकाची अपेक्षा असते.
Mar 23, 2016, 01:17 PM ISTपेट्रोल-डिझेलच्या किंमती लवकरच बदलणार...
पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत गेल्या काही महिन्यांपासून होत जाणारी घट पाहून तुम्ही खुश झाला असाल तर आता मात्र तुम्हाला धक्का बसण्याची शक्यता आहे.
Mar 11, 2016, 11:49 AM ISTराज्यात साखर आठ रूपयांनी महागली
राज्यातील साखर उत्पादन दुष्काळामुळे घटणार आहे, तसेच निर्यातीसाठी केंद्र सरकारने सक्ती केल्याने बाजारपेठेतील साखरेच्या दरात वाढ होत आहे.
Mar 6, 2016, 08:20 PM IST'सेस'मुळे मारुतीच्या किंमतीत भरमसाठ वाढ...
देशातील सर्वात मोठी कार कंपनी असलेल्या 'मारुती सुझुकी'नं आपल्या कारच्या किंमतीत जवळवास ३४,४९४ रुपयांपर्यंत वाढ केलीय.
Mar 3, 2016, 04:16 PM ISTसर्व्हिस टॅक्स वाढवल्यामुळे या गोष्टी महाग
अर्थमंत्री अरुण जेटली यांनी लोकसभेमध्ये बजेट सादर केलं आहे. या बजेटमध्ये जेटलींनी सर्व्हिस टॅक्समध्ये 0.5 टक्क्यांची वाढ केली आहे.
Feb 29, 2016, 02:14 PM ISTपरवाना शुल्कात वाढ केल्यानं चक्काजाम आंदोलन
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 15, 2016, 09:28 PM ISTआठ हजार कोटींनी वाढला न्हावाशेवा-शिवडी प्रकल्पाचा खर्च!
न्हावाशेवा-शिवडी म्हणजेच मुंबई ट्रान्स हार्बर लिंक (MTHL) सागरी लिंक प्रकल्पाचा खर्च १० हजार कोटी रुपयांवरुन वाढून आता १८ हजार कोटींवर गेलाय. तब्बल आठ हजार कोटींचा खर्च वाढल्याचं सांगण्यात येतंय.
Feb 3, 2016, 11:07 PM ISTमुंबईत पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार
मुंबईत पेट्रोल-डिझलचे दर वाढण्याची चिन्हं आहेत. कारण, महापालिकेच्या आज सादर झालेल्या बजेटमध्ये कच्च्या तेलावरील जकात कर वाढवण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आलाय.
Feb 3, 2016, 04:17 PM IST