चिपळूणमध्ये आभाळ फाटले, 5000 लोक पुरात अडकले तर दरड कोसळून तिघांचा मृत्यू
चिपळूणमध्ये आभाळ ढगफुटीचा प्रत्यय आला आहे. अतिवृष्टीनं भीषण स्थिती निर्माण झाली आहे. हजारो लोक घरात अडकले आहेत.
Jul 22, 2021, 02:02 PM ISTमोर्णा नदीला पूर, घरात पाणी शिरल्याने लोकांना रेस्क्यू टीमने काढले बाहेर
मोर्णा नदीला पूर आल्याने मोठी पूरस्थिती निर्माण झाली होती. (Flooded Akola, Flood Rescue Operation) घरात पाणी शिरल्याने नागरिक अडकले होते.
Jul 22, 2021, 01:29 PM ISTMaharashtra Rain Updates : महाराष्ट्रात पावसाचे थैमान, पाहा कुठे काय आहे स्थिती?
कोकणात धो धो पाऊस कोसळत आहे. ( Heavy rains in Konkan ) रत्नागिरी जिल्ह्यात मोठी पूरस्थिती निर्माण झाली आहे. कोल्हापूर जिल्ह्यात पंचगंगेला पूर आल्याने येथेही एनडीआरएफची टीम पोहोचली आहे. ( Heavy rains in Maharashtra)
Jul 22, 2021, 12:11 PM ISTभर पावसात आडवली गावात नागरिकांचे रस्त्यावर ठिय्या आंदोलन
सर्वत्र जोरदार पाऊस कोसळत आहे. जनजीवन विस्कळीत झाले आहे. त्यातच...
Jul 22, 2021, 11:12 AM ISTकसारा घाटात दरड कोसळली; नाशिक, पुण्याकडे जाणारी वाहतूक बंद, कोकण रेल्वे ठप्प
Monsoon Maharashtra Rrain Updates :कसारा घाटात दरड कोसळली आहे. त्यामुळे वाहतुकीला मोठा फटका बसला आहे. नाशिक, पुण्याकडे जाणारी वाहतूक ठप्प झाली आहे.
Jul 22, 2021, 10:18 AM ISTVIDEO । कर्जतला पावसाने झोडपले, पुरामुळे नागरीक धास्तावलेत
Karjat Ulhas River Flood Flooded As Water Logging In the City
Jul 22, 2021, 09:55 AM ISTVIDEO । रायगडमधील महाड शहरात सावित्री नदीचे पाणी शिरले
Mahad Both River Flowing Above Danger Mark As Flood Situation From Heavy Rainfall
Jul 22, 2021, 09:50 AM ISTVIDEO । रत्नागिरीतील खेड पुराचे पाणी घुसल्याने बाजारपेठ जलमय
Khed Flood Situation From Heavy Rainfall
Jul 22, 2021, 09:45 AM ISTVIDEO । जोरदार पाऊस, रत्नागिरी आणि चिपळूण येथे पुराचे पाणी घुसले
Ratnagiri Chiplun City In Flood Situation From Over Noight Heavy Rainfall
Jul 22, 2021, 09:40 AM ISTVIDEO । कल्याणमधील वालधुणी नदीला पूर, रस्ते झाले जलमय
Kalyan Waldhuni River Flowing Over Danger Mark As Water Logging In Low Laying Areas
Jul 22, 2021, 09:35 AM ISTरत्नागिरी जिल्ह्याला पावसाने झोडपले, चिपळूण-खेड-चांदेराईत पुराचे पाणी घुसले, व्यापारी धास्तावले
मुसळधार पावसाने रत्नागिरी जिल्ह्याला चांगलेच झोडपून काढले आहे. (Heavy rains in Ratnagiri ) जिल्ह्यात पूरस्थिती गंभीर होत चालली आहे.
Jul 22, 2021, 09:14 AM ISTमहाड पूरस्थिती गंभीर; शहरात पुराचे पाणी घुसल्याने धोक्याचा इशारा, अनेक गावांचा संपर्क तुटला
मुसळधार ( Heavy rains) पावसाने रायगड जिह्याला चांगलेच झोडपून काढले आहे.( Heavy rains in Raigad ) बुधवारी संध्याकाळपासून मुसळधार कोसळत असलेल्या पावसामुळे महाड शहरात पूरस्थिती निर्माण झाली आहे.
Jul 22, 2021, 07:54 AM ISTमुंबईत मुसळधार, पण राज्यातील अनेक भागात पावसाची ओढ
मुंबई आणि परिसराला पाऊस झोडपून काढत असला तरी महाराष्ट्रातील अनेक भागात अद्याप पुरेसा पाऊस झालेला नाही.
Jul 19, 2021, 05:51 PM ISTVIDEO : धो धो पावसाचा जोरदार तडाखा, अडकलेल्या 375 जणांच्या सुटकेचा थरार
महाराष्ट्र राज्यात धो धो पाऊस कोसळत आहे. अनेक ठिकाणी पाणी साचले आहे. तर काहींच्या घरातही पाणी घुसले आहे.
Jul 19, 2021, 01:40 PM ISTपावसाचा कहर, ढगफुटीसदृश पावसाने पूर, गाड्या गेल्या वाहून
देशात पावसाचा कहर सुरु आहे. (Heavy rains )
Jul 12, 2021, 02:48 PM IST