मराठवाडा, विदर्भात पावसाचा धुमाकूळ, या जिल्ह्यात अनेक गावांचा संपर्क तुटला तर पुरात 17 जण अडकले
Rain in Marathwada, Vidarbha : विदर्भ आणि मराठवाड्यात पावसाने (Rain) धुमाकूळ घातला आहे. बीड जिल्ह्यात केज, आंबेजोगाईत अनेक गावांचा संपर्क तुटला आहेत.
Sep 28, 2021, 10:38 AM ISTVideo | Nashik | नाशिकमध्ये गोदा नदीला मोठा पूर
Big Flood On Gaodavari River At Nashik
Sep 22, 2021, 07:50 PM ISTमराठवाडा, विदर्भाला पावसाने झोडपले; या ठिकाणी ढगफुटी
Rains in Maharashtra : नागपुरात मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. विजेच्या कडकडाटांसह सकाळपासून पाऊस पडत आहे. औरंगाबाद, भंडारा येथे जोरदार पाऊस झाला.
Sep 21, 2021, 02:21 PM ISTRain Update | कोकण, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाड्यात पावसाचा जोर वाढला; यंत्रणा अलर्ट
राज्यात काही दिवस मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला होता. त्यानुसार कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पावसाने चांगली हजेरी लावली आहे
Sep 13, 2021, 09:53 AM ISTVideo | Special report | पुराच्या पाण्यातून गर्भवतीचा जीवघेणा प्रवास
Report on the life threatening journey of a pregnant woman
Sep 9, 2021, 08:00 PM ISTतुफान पाऊस : या 5 जिल्ह्यांत जोरदार तडाखा; घर - दुकानांत पाणीच पाणी, शेतीचे प्रचंड नुकसान
Heavy rains in Marathwada : औरंगाबादमद्ये मुसळधार पावसाचा (Rain) मोठा फटका बसला आहे. ( Heavy rains in Aurangabad) पावसाने दाणादाण उडवून दिली आहे.
Sep 8, 2021, 12:39 PM ISTमराठवाड्यात पावसाचे थैमान; नदी, नाल्यांना पूर, 4 दिवसांत 12 जणांचा बळी
Rains News - Heavy rains in Marathwada : मराठवाड्यात अतिवृष्टीने धुमाकूळ घातला आहे. (Rains in Marathwada) तर अतिवृष्टीने गेल्या चार दिवसांत तब्बल 12 जणांचा बळी गेला आहे.
Sep 8, 2021, 07:12 AM ISTVideo | Ratnagiri | जिल्हा प्रशासनाकडून किना-यालगत सतर्कतेचा इशारा
Heavy Rain In Ratnagiri,Pandhara Samudra
Sep 7, 2021, 06:35 PM ISTRain alert | राज्यात पुन्हा अतिवृष्टीचा इशारा; मुंबई, ठाणे, पालघरसाठी पुन्हा ओरेंज अलर्ट
गेल्या काही दिवसांपासून राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये पाऊस सुरू आहे
Sep 5, 2021, 02:37 PM ISTVideo | Aurangabad | पावसामुळे पुराच्या चिखलातूनच व-हाडाला पायपीट करत लग्नस्थळी पोहोचावं लागलं
Aurangabad | Davarwadi Groom had to walk in Mud to reach his own wedding
Sep 1, 2021, 09:00 PM ISTVideo | Parbhani | पुरात अडकलेल्या नागरिकांना दुसऱ्या बाजूला नेण्यासाठी जेसीबीचा वापर
Parbhani Heavy Rain Use JCB To Rescue People
Aug 31, 2021, 08:30 PM ISTVideo | Aurangabad | दरड कोसळल्यामुळे अनेक वाहनं चिखलात, दगडांमध्ये अडकून
Aurangabad Kannad People Stranded At Ghat For Landslide
Aug 31, 2021, 03:20 PM ISTVideo : जोरदार पावसाने पुरात बैलगाडी, शेळ्या गेल्या वाहून
सर्वदूर पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. यामुळे हजारो हेक्टरवरील पिकांना जीवनदान मिळाले असले तर नदीला आलेल्या पुरात बैलगाडीसह जणावरे वाहून गेली आहेत.
Aug 31, 2021, 10:01 AM ISTमराठवाडा, विदर्भात जोरदार पाऊस, नद्यांना पूर; अनेक गावांचा संपर्क तुटला
Heavy rains in Maharashtra : मराठवाडा, विदर्भात जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. तर उत्तर महाराष्ट्रात अहमदनगरमध्येही ( Ahmednagar) चांगला पाऊस आहे.
Aug 31, 2021, 08:55 AM ISTराज्यात कोकणसह मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात दोन दिवसात जोरदार पाऊस
Heavy rains in two days in Maharashtra : राज्यात पुन्हा जोरदार पाऊस कोसळण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
Aug 31, 2021, 08:16 AM IST