पुरात गाडीसह तरुण गेला वाहून, झाडाला लटकून दोन तास मृत्यूशी झुंज
लातूर येथे पुराच्या पाण्यात दुचाकीसह तरुण वाहून गेला. त्याला वाचविण्यात यश आले आहे. मात्र, दोन तास तो मृत्यूशी झुंज देत होता.
Sep 23, 2020, 04:51 PM ISTपरभणीत मुसळधार पाऊस, एक जण दुचाकीसह पुरात वाहून गेला
परभणी जिल्ह्यात एक जण दुचाकीसह पुरात वाहून गेला आहे.
Sep 17, 2020, 07:23 AM ISTमराठवाडा, पश्चिम विदर्भात जोरदार पावसाची शक्यता
मराठवाड्यात कालपासून जोरदार पाऊस पडत आहे. काही ठिकाणी पूर आला आहे.
Sep 16, 2020, 11:36 AM ISTMonsoon | पुढील ४-५ दिवसांत अतिवृष्टीचा इशारा
Warning Of Heavy Rains In Coastal Areas In 4-5 Days
Aug 19, 2020, 11:40 AM ISTकोल्हापूर | राधानगरी धरणाचे दोन स्वयंचलित दरवाजे बंद
Heavy Rains Lashed Kolhapur District
Aug 18, 2020, 02:05 PM ISTकोल्हापूर । पुराचा धोका, पंचगंगा नदीने धोक्याची पातळी ओलांडली
Heavy Rains Lashed Kolhapur District
Aug 18, 2020, 10:50 AM ISTकोल्हापुरात मुसळधार पाऊस, एनडीआरएफच्या दोन तुकड्या रवाना
कोल्हापूर जिल्ह्यात जोरदार पाऊस कोसळत आहे. पंचगंगा नदीने धोक्याची पातळी ओलंडण्यास सुरुवात केली आहे.
Aug 6, 2020, 08:45 AM ISTमुंबईत जोरदार पाऊस; रुळांवर पाणी साचल्याने रेल्वे सेवेवर परिणाम
हार्बर मार्गावरील सीएसएमटी ते वडाळा, सीएसएमटी वाशी लोकल वाहतूक, तर मध्य रेल्वे मार्गावर सीएसएमटी ते कुर्ला लोकल वाहतूक बंद आहे.
Aug 5, 2020, 05:24 PM ISTमुंबईत वाऱ्यासह तुफान पाऊस, कोकणातही मुसळधार
सध्या दक्षिण मुंबईत जोरदार पाऊस होत आहे. रस्ते जलमय झाले आहेत, अ
Aug 5, 2020, 04:23 PM ISTरायगडात संततधार : पुरामुळे १०० हून अधिक नागरिकांचे स्थलांतर तर मुंबई - गोवा महामार्ग ठप्प
रायगड जिल्हयात पावसाची संततधार सुरुच आहे. पुरामुळे १०० नागरिकांचे स्थलांतर करण्यात आले आहे. तर रायगड येथे मुंबई - गोवा महामार्ग ठप्प झाला आहे.
Aug 5, 2020, 01:55 PM ISTमुंबईत मुसळधार पावसाची शक्यता, कोकणात संततधार सुरुच
मुंबई शहात अनेक ठिकाणी पावसाचा जोर दिसून येत आहे. मुंबईच्या पश्चिम उपनगरात पावसाचा जोर दिसून येत आहे.
Aug 5, 2020, 08:54 AM ISTरत्नागिरीत मुसळधार पावसाने दाणादाण, चिपळूण-खेड-राजापूर बाजारपेठेत पुराचे पाणी
रत्नागिरी जिल्ह्यात वादळासह जोरदार पाऊस कोसळत आहे. पावसाने जनजीवन विस्कळीत झाले असून दैना उडवून दिली आहे.
Aug 4, 2020, 03:17 PM ISTमुसळधार पाऊस : महाड शहरात पुराचे पाणी घुसले, सावित्री नदी धोक्याच्या पातळीवर
रायगड जिल्ह्याला मुसळधार पाऊस झोडपून काढतोय. मुसळधार पाऊस कालपासून सुरुच आहे. आठ दिवसांच्या विश्रांतीनंतर रायगड जिल्ह्यात पावसाने सोमवार रात्री्पासून हजेरी लावली.
Aug 4, 2020, 10:16 AM ISTसांगलीत चांदोली परिसरात अति जोरदार पाऊस, वारणा नदी पाणीपातळी वाढ
चांदोली परिसरात अति जोरदार पाऊस झाला आहे. गेल्या २४ तासात ७० मिनिमिटर पावसाची नोंद झाली आहे.
Aug 4, 2020, 09:40 AM ISTकोकणसह मुंबई-ठाण्यात येत्या ४८ तासांमध्ये जोरदार पावसाची शक्यता
कोकणसह मुंबई आणि ठाणे जिल्ह्यात जोरदार पाऊस कोसळण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.
Jul 28, 2020, 03:19 PM IST