राज्यात जोरदार पावसाचा अंदाज, पुढील 3 दिवस ढगाळ वातावरण
Heavy rains in Maharashtra : राज्यात पुन्हा एकदा पाऊस पडण्याची शक्यता आहे.
Dec 1, 2021, 08:33 AM ISTजोरदार पाऊस पडूनही पुणेकरांवर पाणी कपातीचे संकट कायम
ही पाणी कपात केल्याने वर्षभरात किमान १.२५ टीएमसी पाण्याचा वापर कमी होऊ शकेल
Nov 19, 2021, 09:02 AM ISTमुसळधार पावसाचा तडाखा, महाराष्ट्रातील 200 भाविक उत्तराखंडमध्ये अडकले
Heavy rains in Uttarakhand : ऑक्टोबरसाठी अजून काही दिवस शिल्लक आहेत. परतीचा पाऊस गेला तरी काही ठिकाणी जोरदार पाऊस कोसळत आहे. ढगफुटीचा फटका नाशिकच्या 200 भाविकांना बसला आहे.
Oct 20, 2021, 09:43 AM ISTउत्तराखंडमध्ये पावसाचा कहर, 38 जणांचा मृत्यू तर अनेक जण अडकले
मुसळधार पावसाने उत्तराखंडच्या सर्व भागात, विशेषत: कुमाऊं भागात कहर केला आहे. मुसळधार पावसामुळे आतापर्यंत 38 जणांचा मृत्यू झालाय. फक्त गेल्या दोन दिवसात 16 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. सोमवारी 5 लोकांचा मृत्यू झाला होता तर मंगळवारी 11 लोकांचा मृत्यू झालाय. नैनीताल शहराचा संपर्क तुटला आहे, मुसळधार पावसामुळे अनेक घरे कोसळल्याने अनेक लोकं ढिगाऱ्याखाली अडकले आहेत.
Oct 19, 2021, 08:03 PM ISTराज्यात पुढील चार दिवस विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस
Rains Latest news : राज्यात पुढील चार दिवस विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा (Rain) अंदाज वर्तविण्यात आला आहे. ( Rains in Maharashtra )
Oct 5, 2021, 01:54 PM ISTराज्यात पुढील 48 तासांत जोरदार पावसाची शक्यता
मुसळधार पावसामुळे पिकांचं मोठं नुकसान
Oct 4, 2021, 07:58 AM ISTऔरंगाबाद जिल्ह्याला पुन्हा अतिवृष्टीचा तडाखा; शेतजमिनीचं तळं झाल्याने शेतकऱ्यांची दयनीय अवस्था
आज पहाटेपासून औरंगाबाद जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीने अनेक शेतकऱ्यांचं होतं नव्हतं ते सर्व काही नष्ट झालं आहे.
Oct 2, 2021, 10:27 AM ISTVideo | Latur | महामार्गावर वाहतूक कोंडी
Jalna Traffic Moving Slow For Road Washout From Heavy Rainfall
Sep 30, 2021, 04:50 PM ISTVideo | Ajit Pawar on farmers | उपमुख्यमंत्री अजित पवार केंद्रावर बरसले
Deputy CM Ajit Pawar On Help To Farmers
Sep 30, 2021, 04:30 PM ISTनाशिक जिल्ह्यात संततधार, पुरामुळे गोदावरी नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा
Rain in Nashik : सततच्या वाढत्या निसर्गामुळे नाशिक शहरातील रामकुंड परिसरात पूर आला आहे.
Sep 29, 2021, 01:10 PM ISTतुफान पाऊस : राज्यातील 82 टक्के धरणे भरली, काही ओव्हरफ्लो
Maharashtra Rain News : राज्यात जोरदार पाऊस कोसळत आहे. उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा येथील अनेक धरणे भरली असून तुफान पावसाने राज्यातली 82 टक्के धरणे भरली आहे.
Sep 29, 2021, 07:29 AM ISTVideo | Buldhana | जिल्ह्यात पावसाचा धुमाकूळ
Buldhana Heavy Rain Painganga River Overflow
Sep 28, 2021, 06:45 PM ISTVideo | Yavatmal | यवतमाळमध्ये बस बुडाली | युद्धपातळीवर बचावकार्य
Yavatmal Villagers Rescue Passengers Stranded From ST Bus Washed Away
Sep 28, 2021, 03:10 PM IST