Periods असताना केस का धुवू नये? मासिक पाळीनंतर केस कोणत्या दिवशी धुवावेत?
Tips for Washing Hair : मासिक पाळी आल्यानंतर महिलांसाठी अनेक नियम आहेत. स्वयंपाकघरात जायचं नाही, देवाची पूजा करायची नाही, मंदिरात जायचं नाही, त्यासोबत त्या दिवसांमध्ये केसावरून आंघोळ करायची नाही. पण यामागील कारण तुम्हाला माहितीये का?
Jan 17, 2025, 05:07 PM ISTSaif Ali Khan | कशी आहे सैफ अली खानची प्रकृती? लिलावती रुग्णालयात कुटुंबीयांची धाव.
Saif Ali Khan Health Steady Family And Relatives Arrives Lilavati hospital
Jan 17, 2025, 02:35 PM ISTफ्रिजमध्ये ठवलेल्या कणकेपासून चपाती बनवताय? जाणून घ्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे की नाही
Dough Kept in Firdge : तुम्हालाही सवय आहे फ्रिजमध्ये ठेवण्यात आलेल्या कणकेपासून चपाती बनवण्याची... मग जाणून घ्या हे आरोग्यासाठी फायदेकारक की नाही...
Jan 17, 2025, 01:55 PM ISTसावधान! दुपारच्या जेवणावेळी 'या' चुका करताय? डायबिटीस तुमच्यापासून फार दूर नाही...
Blood Sugar and Lunch Mistakes : मधुमेह... भारतीयांपुढं असणारी एक मोठी आरोग्यविषयक समस्या. अशा या मधुमेहापासून दूर राहण्यासाठी काही गोष्टींचं पालन केल्यासही मोठी मदत मिळते.
Jan 17, 2025, 12:28 PM IST
Urine Leakage : हसताना, खोकताना किंवा शिंकताना अचानक लघवी गळते? त्यामागील कारण आणि उपाय काय?
Urine Leakage : हसताना, खोकताना किंवा शिंकताना अचानक लघवी गळते, हा आजार अनेक जणांमध्ये दिसून येतो. पण हा आजार खास करुन महिलांमध्ये पाहिला मिळतो. तीनपैकी एका महिलेला ही समस्या असते. या आजाराला लघवी असंयम असं म्हटलं जातं.
Jan 16, 2025, 08:53 PM IST
हिवाळ्यात सांधेदुखी का वाढते?
Jan 13, 2025, 03:14 PM ISTवयानुसार दिवसात किती तूप खायला पाहिजे?
वयानुसार दिवसात किती तूप खायला पाहिजे?
Jan 9, 2025, 09:30 PM ISTवाढलेलं वजन पुढच्या पिढीसाठी ठरु शकतं धोकादायक; पुरुषांनो हे वाचाच...
एका संशोधनातून समोर आलेल्या माहितीनुसार जास्त वजन असलेल्या पुरुषांच्या मुलांवर पित्याच्या लठ्ठपणाचा विपरीत परिणाम होऊ शकतो. जाड अंगकाठी असलेल्या पुरुषांच्या मुलांचं डोक्याचं परिघ लहान असतं. जाणून घ्या अशा पुरुषांनी कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी.
Jan 9, 2025, 06:15 PM ISTहे 4 खाद्यतेल वाढवतात कॅन्सरचा धोका; नवीन अभ्यासात धक्कादायक खुलासा
प्रत्येक जेवणात तेल वापरलंच जातं. पण या खाद्यतेलामुळे कॅन्सर होत असल्याचा धक्कादायक खुलासा एका अभ्यासात झाला आहे. ते चार प्रकारचे तेल कोणते पाहा?
Jan 7, 2025, 05:46 PM ISTसकाळी उठल्या उठल्या करा या 5 गोष्टी; पोटात साचलेली घाण होईल साफ
सकाळी उठल्या उठल्या करा या 5 गोष्टी; पोटात साचलेली घाण होईल साफ
Jan 6, 2025, 03:23 PM ISTखूप शिंका येतात- नाक गळतं? फक्त 5 रुपयांच्या पानाचा हा उपाय ठरेल फायदेशीर
खूप शिंका येतात- नाक गळतं? फक्त 5 रुपयांच्या पानाचा हा उपाय ठरेल फायदेशीर
Jan 5, 2025, 08:10 PM ISTधोकादायक, एक सिगारेट ओढाल आयुष्याची 22 मिनिटे गमवाल
Special Report Smoking Cigarette Can Reduce Life As Smoking Is Injurious To Health
Jan 1, 2025, 11:05 AM ISTरात्री झोपण्याआधी बडिशेप खाल्यानं होऊ शकतात अगणित फायदे
जेवल्यानंतर बडिशेप खातात हे आपल्या सगळ्यांना माहित आहे. त्याचं कारण काय किंवा त्याचे नेमके काय फायदे आहेत ते जाणून घेऊया...
Dec 29, 2024, 03:20 PM ISTकडुलिंबाची पाने सतत खाणे किंवा रस पिणे आरोग्यासाठी फायदेशीर की नुकसानदायक? प्रमाण चुकलं तर...
Benefits of Eating Neem Leaves Daily : आयुर्वेद असो किंवा आहार तज्ज्ञ कडुलिंबाच्या पानाचे सेवन हे आरोग्यासाठी फायदेशीर असल्याच सांगतात. त्यामुळे दररोज कडुलिंबाची पाने खाणे किंवा रस पिणे आरोग्यासाठी फायदेशीर आहे की नुकसानदायक जाणून घ्या.
Dec 28, 2024, 06:15 PM ISTधावपळीच्या आयुष्यात 5 मिनिटांच्या योगाने ताण करा दूर
आजच्या या धावपळीच्या आयुष्यात बऱ्याच लोकांना शारीरिक आणि मानसिक समस्या उद्भवू शकतात. सकाळच्या वेळेतील 'या' योगा रुटीनमुळे अशा शारीरिक आणि मानसिक समस्यांना दूर करु शकता.
Dec 28, 2024, 03:15 PM IST