किडनीला निरोगी बनवण्यासाठी कोथिंबीर, पुदीना, लसून, आलं आणि लिंबाच्या रसापासून बनवलेली चटणी नक्की खा.
ही चटणी तुमची किडनी डिटॉक्स करते. त्याशिवाय शरिरातील इतक टॉक्सिन बाहेर काढते.
कोथिंबीरमध्ये अॅन्टिऑक्सिडंट्स मोठ्या प्रमाणात असतात. त्यामुळे सूज कमी होण्यास आणि किडनी साफ होण्यास मदत होते.
पुदीना खाल्लानं पचनक्रिया सुधारते. त्यासोबत किडनीतील टॉक्सिन्स बाहेर पडतात.
लसूनमध्ये अॅन्टिबॅक्टेरिया आणि अॅन्टि-इंफ्लेमेटरी मोठ्या प्रमाणात असतात. त्यामुळे किडनी हेल्दी राहते.
लिंबूमध्ये व्हिटामिन C मोठ्या प्रमाणात असतं, त्यामुळे शरिरातील टॉक्सिन्स बाहेर टाकण्यास मदत होते.
आलं खाल्यानं सूज कमी होते. त्याशिवाय ब्लड सर्कुलेशन चांगलं करण्याचे सगळे गुणधर्म यात आहेत. (Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)