Bad Cholesterol दूर करण्यासाठी कोणती फळे खावीत? जाणून घ्या...
Cholesterol control In Marathi: आपल्या शरीराला हार्मोन्स, जीवनसत्त्वे आणि नवीन पेशी तयार करण्यासाठी आपल्या शरीराला कोलेस्टेरॉलची आवश्यकता असते. मात्र कोलेस्टेरॉलचे प्रमाण गरजेपेक्षा जास्त होणे शरीरासाठी हानिकारक ठरू शकते. कोलेस्टेरॉलची पातळी वाढल्यामुळे हृदयविकार, रक्तवाहिन्यांचे आजार, हृदयविकाराचा झटका यांसारख्या आजारांचा धोका वाढू शकतो. म्हणूनच शरीरातील कोलेस्टेरॉलचे प्रमाण संतुलित राखणे फार महत्वाचे आहे. जर तुम्हाला कोलेस्टेरॉलची पातळी कमी करायची असेल तर तुम्ही ते कसे करू शकता ते जाणून घ्या...
Jun 2, 2023, 03:35 PM ISTJunk Food Side Effects: 'हे' पदार्थ शरीरासाठी ठरू शकतात घातक, खाण्यापूर्वी करा 10 वेळा विचार
Junk Food Side Effects in Marathi: सध्याच्या वेगवान आयुष्यात फास्टफूडला (Fast Food) मागणी वाढली आहे. झटपट मिळणाऱ्या पदार्थांमुळे वेळेचीही बचत होते. बर्गर, नूडल्स आणि फ्राइजसारखे पदार्थ जिभेचे चोचले पुरवणारे आणि चवीला मस्त जरूर असतात. पण शरीरासाठी ते तितकेच अपायकारक (Harmful) ठरतात.
Jun 1, 2023, 11:41 PM ISTBlack Sesame Benefits: रोज काळे तीळ खाल्याने काय होते? जाणून घ्या फायद्यात राहाल..
नियमितपणे काळे तीळ सेवन केल्याने शरीरातील ऑक्सिडेशनचे प्रमाण कमी होऊन रक्तदाब सुधारू शकतो आणि काळ्या तिळामध्ये आढळणाऱ्या अँटिऑक्सिडंट्स रोग प्रतिकार शक्ती वाढवतात. कॅन्सरग्रस्तांसाठी हे फायदेशीर मानले जाते.
Jun 1, 2023, 06:05 PM ISTसावधान! चुकीच्या पद्धतीने डाळ खात असाल तर होतील 'हे' गंभीर आजार
Soal Health Benefits in marathi: तुमचे आरोग्य चांगले हवे असेल तर आहार संतुलित हवाच. पण ते घेण्याची पद्धतही योग्य हवीय. आहारात डाळी आणि शेंगा नियमित खा. पण खाण्याची योग्य पद्धत कोणती?
Jun 1, 2023, 05:31 PM ISTOnion Water Benefits: कांद्याचे पाणी प्यायल्याने आरोग्याला मिळतील 'हे' फायदे, वाचून तुम्हीही व्हाल चकीत!
Onion Water Health Benefits in Marathi : कांद्याचा वापर जवळपास प्रत्येक घरात केला जातो. कोशिंबिरीसाठी, भाजी म्हणून कांद्याचा वापर केला जातो. खरं तर, कांद्यामध्ये असे अनेक पोषक आणि गुणधर्म आहेत, जे आरोग्यासाठी खूप महत्वाचे मानले जातात. याचे सेवन केल्याने शरीराला ऊर्जा मिळते आणि सर्दी, खोकला इत्यादी समस्यांवर याचा फायदा होतो. पचनक्रिया मजबूत ठेवण्यासाठी कांद्याचे सेवन करणे खूप फायदेशीर मानले जाते.
Jun 1, 2023, 01:44 PM ISTकधी प्यावे थंड आणि कधी प्यावे गरम दूध, तुम्हाला माहिती आहे का? जाणून घ्या योग्य पद्धत
Milk Benefits : दूध हे संपूर्ण शारीरिक विकासासाठी अत्यंत गरजेचं आहे. पण दुधाबद्दलच्या अनेक गोष्टी तुम्हाला नक्कीच माहिती नाही आहे. दुध पिण्याची योग्य पद्धत, थंड किंवा गरम दूध कधी प्यावे. याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत.
Jun 1, 2023, 11:28 AM ISTचिकन, अंड्यांशिवाय 'या' पदार्थांमधून शाकाहारी असणाऱ्यांना मिळेल भरपूर Protein
Protein Vegetarian Foods: जर तुम्ही शाकाहारी असाल तर तुम्हाला प्रोटीनची काळजी करण्याची गरज नाही. कारण असे काही पदार्थ आहेत, जे तुम्हाला चिकन, अंड्यांशिवाय ही जास्त प्रमाणात प्रोटीन देऊ शकतात. चला तर मग जाणून घेऊया कोणत्या पदार्थांमधून प्रोटीन मिळू शकते...
Jun 1, 2023, 09:55 AM ISTToothbrush Expiry : तुम्हाला माहिती आहे का, किती दिवसांनी टूथब्रश बदलावा?, हे जाणून घेणे खूप महत्वाचे
Toothbrush Expiry Date : टूथब्रशलाही एक्सपायरी असते. किती दिवसांनी टूथब्रश बदलावा? हे जर तुम्हाला माहिती नसेल तर लगेच जाणून घ्या. कारण ते दातांच्या आरोग्यासाठी हे खूप महत्वाचे आहे.
Jun 1, 2023, 08:42 AM ISTKitchen Tips : तळणीच्या तेलाचा वापर पुन्हा करताय का? मग वाचा ही बातमी!
Reuse your cooking oil : पावसाळा असो किंवा इतर कोणताही सण, घरी जेवण बनवण्यासाठी किंवा तळण्यासाठी तेलाचा वापर करतो. मात्र अशावेळी पदार्थ तयार केल्यानंतर बऱ्याचदा कढईत किंवा पातेल्यात जास्त तेल टाकतो. पदार्थ तयार केल्यानंतर उर्वरित तेल नंतरच्या वापरासाठी ठेवतो. यानंतर हे तेल भाजी, पराठे, पुर्या किंवा इतर पदार्थ बनवण्यासाठी वापरतात. पण वापरलेले तेल पुन्हा पुन्हा वापरणे किती धोकादायक आहे हे कदाचित तुम्हाला माहीत नसेल. चला तर जाणून घेऊया...
May 31, 2023, 04:37 PM IST
उन्हाळ्यात दही की ताक पिणे अधिक फायदेशीर असते? जाणून घ्या...
Summer Health Tips: आता उन्हाच्या तीव्र झळा सुरु आहेत. सकाळी थंडी, दुपारी कडक ऊन आणि सायंकाळी उष्णतेची लाट यामुळे त्याचा परिणाम आरोग्यावर दिसून येत आहे. त्यावर आळा घालण्यासाठी आपण ताकाचे सेवन करतो. पण उन्हाळ्यात दही की ताक आरोग्यासाठी फायदेशीर आहेत ते जाणून घ्या...
May 30, 2023, 04:52 PM ISTWorld Multiple Sclerosis Day : मल्टिपल स्क्लेरोसिस म्हणजे काय? पुरुषांच्या तुलनेत महिलांमध्ये या रोगाचे प्रमाण अधिक
World Multiple Sclerosis Day 2023 : 30 मे हा दिवस जागतिक मल्टिपल स्क्लेरोसिस म्हणून पाळला जातो. या आजाराची नेमकी कारणे कोणती? त्यावर उपाय कोणते ते जाणून घेऊयात...
May 30, 2023, 01:31 PM ISTतुम्हालाही मधुमेहाचा त्रास? मग 'हे' फळ आवर्जुन खा!
Health Tips : सध्या अनेकजण मधुमेहासारख्या आजाराने ग्रासले आहे. मधुमेह हा आयुष्यभर चालणारा आजार असून जेव्हा जेव्हा साखरेची पातळी वाढते किंवा कमी होते तेव्हा विविध जीवघेण्या आजारांचा धोका असतो. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे शरीरातील साखरेची पातळी तुम्ही किती प्रमाणात खात आहात यावर अवलंबून असते.
May 29, 2023, 04:57 PM ISTजिम आणि डाएटला मारा गोळी, Weight Loss करण्यासाठी 'खा' ही फळभाजी!
Weight Loss Tips in Marathi : भेंडीमध्ये व्हिटॅमिन सी मोठ्या प्रमाणात आढळते. जर तुम्ही दररोज 100 ग्रॅम भेंडी खाल्ले तर तुम्ही तुमच्या शरीरातील 38 टक्के व्हिटॅमिन सी ची गरज भागवू शकाल.
May 29, 2023, 03:55 PM ISTFish Lover सावधान! मासे खाल्ल्याने वाढतो कॅन्सरचा धोका? जाणून घ्या, कोणते मासे अधिक घातक...
Fish Increase skin cancer : मासे खाणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. पण तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की मासे खाल्ल्याने त्वचेच्या कर्करोगाचा धोका वाढू शकतो, असे एका संशोधनात समोर आले आहे.
May 29, 2023, 01:13 PM ISTसावधान! उन्हाळ्यात रोज दही खाताय? मग ही बातमी वाचाच...
health Tips : उन्हाळ्यात अनेकजण दही जास्त प्रमाणात खात असतात. दही हे आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जाते आणि त्यात कॅल्शियम, व्हिटॅमिन बी-2, व्हिटॅमिन बी12, पोटॅशियम आणि मॅग्नेशियम यांसारखे अनेक पोषक घटक भरपूर प्रमाणात आढळतात. मात्र त्याचे अतिप्रमाणात सेवन केल्याने भोगावे लागतील दुष्परिणाम...
May 28, 2023, 03:22 PM IST