रिकाम्यापोटी अंडी खाणं आरोग्यासाठी धोकादायक; जाणून घ्या 10 धोके
Do Not Eat Eggs Empty Stomach: सर्वात उत्तम ब्रेकफास्ट अशी अंड्यांची ओळख आहे.
Jul 11, 2023, 03:26 PM ISTWeight Gain : शाकाहारी आहात? मांसाहार न करताही 'या' 5 गोष्टी खाऊन वाढवता येतं वजन
Weight Gain : धकाधकीच्या आयुष्यात नोकरी, पैसा, घर या साऱ्यापेक्षाही अधिक महत्त्वं आरोग्यालाच दिलं जात आहे. यातूनच अनेकजण आहाराच्या सवयींमध्येसुद्धा राही अमूलाग्र बदल करताना दिसत आहेत.
Jul 11, 2023, 12:34 PM ISTपावसाळी वातावरणात दुखतंय तुमचं पोट? करा हे घरगुती, सोपे उपाय
Rain News : पावसाळी दिवसांमध्ये अनेकांच्याच खाण्यापिण्याची चंगळ असते. खिडकीबाहेर कोसळणारा पाऊस अनेकांमध्ये दडलेल्या खवैय्याला जागा करत असतो.
Jul 10, 2023, 11:25 AM IST
Men's Health: लग्न झालेल्या पुरुषांनी गरम दुधात 'ही' वस्तू मिसळा, दूर होईल सर्व 'कमजोरी'
How To Increase Male Fertility: वाढत्या वयाबरोबर शारीरिक कमजोरी येणे साहजिकच असते. परंतु काही वेळा वयाची 30 वर्षे ओलांडल्यानंतरही काही पुरुषांची ताकद कमी होऊ लागते. शरीरात रक्ताच्या कमतरतेमुळेही असे होऊ शकते. परंतु सकस आहार घेतल्यास या समस्येपासून सुटका मिळू शकते. लग्नानंतर पुरुषामध्ये ऊर्जेची कमतरता असेल तर वैवाहिक जीवनातील आनंद हिरावून घेतला जाऊ शकतो.
Jul 7, 2023, 12:20 PM ISTपावसाळ्यात 'या' 5 आयुर्वेदिक गोष्टींचा आहारात करा समावेश, अनेक आजार राहतील दूर
Monsoon Health Tips: पावसाळ्यात तुम्हाला निरोगी राहायचे असेल तर काही आयुर्वेदिक पदार्थांचा आहारात समावेश केला पाहिजे. ज्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती चांगली राहते आणि तुम्ही अनेक आजारांपासून दूर राहू शकता.
Jul 6, 2023, 02:56 PM ISTतुमची नजर कमकुवत झाली आहे का? 'या' 6 उपायाने चष्म्याचा नंबर होईल कमी आणि दृष्टी सुधारेल !
Weak Eye sight : तुमची नजर कमकुवत झाली आहे का? तासनतास मोबाईल पाहून तसेच लॅपटॉप आणि संगणक समोर बसून काम करताना डोळे थकतात. अशावेळी कामातून थोडा ब्रेक घ्या. डोळे गोल गोल फिरवा. या 6 उपायाने चष्म्याचा नंबर होईल कमी आणि दृष्टी सुधारेल !
Jul 5, 2023, 11:13 AM ISTपुरुषांना असतो या आजारांचा धोका; वेळीच व्हा सतर्क
बदलत्या लाईफस्टाईलचा पुरुषांच्या आरोग्यावर परिणाम होत असल्याचे दित आहे.असे काही आजार आहेत ज्याचा पुरुषांना अदिक धोका असतो.
Jul 5, 2023, 12:08 AM ISTकच्चा कांदा खाण्याचे 'हे' मोठे फायदे
Onion Benefits : अनेकांना जेवण करताना तोंडी कच्चा कांदा खाण्याची सवय असते. तर काहींना कच्चा कांदा जेवणासोबत लागतोच. मात्र, कच्चा कांदा खावा की खाऊ नये, हे तुम्हाला माहित आहे का? नसेल तर काहीही हरकत नाही. कच्चा कांदे हे आरोग्यासाठी चांगले असते.
Jul 1, 2023, 03:53 PM ISTपायात 'ही' लक्षणे दिसत असतील तर वेळीच सावध व्हा, भविष्यात वाढू शकतो Heart attack, stroke चा धोका
Cholesterol Symptoms and Causes : आपल्या आरोग्य खाण्याच्या सवयींवर अवलंबून असते. पण शरीरात कोणते बदल झाले तर शरीर लगेच त्याचे संकेत आपल्याला देतात. अनेकांच्या शरीरात कोलेस्टेरॉल वाढणे ही समस्या बनली आहे. पण तुमचे शरीर किंवा बदल त्याचे संकेत देते, तर काय आहेत लक्षणे...जाणून घ्या...
Jun 30, 2023, 12:37 PM ISTबिर्यानी, पिझ्झा खाऊनही 'या' IPS अधिकाऱ्याने कमी केले 48 किलो वजन
आजच्या काळात लोकांची असलेली धावती जीवनशैली आणि खाण्यापिण्याच्या सवयी यामुळे बहुतेक लोक लठ्ठपणाला बळी पडत आहेत. हा लठ्ठपणा घालवण्यासाठी लोक बरेच प्रयत्न करताना दिसत आहेत. पण काहींच्या पदरी निराशा पडले. मात्र एका पोलीस अधिकाऱ्यामध्ये झालेल्या आश्चर्यकारक बदलामुळे सगळीकडे त्याची चर्चा सुरु आहे.
Jun 29, 2023, 05:55 PM ISTHealth benefits : आरोग्यासाठी खजिना आहेत शेवग्याच्या शेंगा, कधी औषध घेण्याची गरज पडणार नाही!
fenugreek seeds News in Marathi : निरोगी राहण्यासाठी आपल्या शरीराला पोषक वातावरण, पोषक आहार आणि व्यायाम खूप गरजेचा असतो. वेगवेगळ्या आजारांपासून आपल्याला वाचायचे असेल तर पोषक आहार घेतला पाहिजे. जर तुम्हाला निरोगी राहायचे असेल तर तुमच्या आहारात शेवग्याच्या शेंगांचा समावेश करा. शेवग्याची शेंगा तसेच शेवग्याच्या पानांची सुद्धा भाजी केली जाते. शेवग्याच्या शेंगमध्ये मोठ्या प्रमाणात मिनरल्स आणि प्रोटिन्स मोठ्या प्रमाणात आढळतात.
Jun 29, 2023, 03:39 PM ISTHealth Tips : सकाळचा नाश्ता कसा असावा? थंड की गरम? काय खावे हे जाणून घ्या
Breakfast : अनेकदा असं म्हटलं जातं की, सकाळचा नाश्ता राजासारखं असावा, दुपारचे जेवण राजकुमारासारखे आणि रात्रीचे जेवण भिकाऱ्यासारखे असावे. कारण नाश्ता हा रात्री दीर्घ झोपेनंतर घेण्यात येणार पहिला आहार असतो.
Jun 28, 2023, 05:06 PM ISTGhee Massage Benefits: झोपण्यापूर्वी तळव्यांना तूप लावण्याचे 'हे' जबरदस्त फायदे
Ghee Benefits: झोपण्यापूर्वी तळव्यांना तूप लावण्याचे जबरदस्त फायदे आहेत. आयुर्वेदात तूप वापरण्याने शरीराला खूप प्रकारचे लाभ मिळतात. तुपाचे शरीराला होणार हे काही फायदे जाणून घ्या. पायाच्या तळ्यांना तुपाने मसाज केल्याने शरीरातील ब्लड सक्युलेशन चांगले होते. त्यामुळे चांगली झोप लागते.
Jun 28, 2023, 07:38 AM ISTHealth Tips : तुमच्या घरातील 'हे' पदार्थ हृदयविकार, मधुमेहापासून करतील रक्षण
Diabetes and Heart Disease : बदलत्या जीवनशैलीमुळे अनेक आजारांना सामोरे जावे लागत आहे. यामध्ये मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयविकार आदी आजारांचा प्रामुख्याने समावेश आहे.
Jun 27, 2023, 01:45 PM ISTशुक्राणूंची संख्या वाढवाचेय? 'या' 7 बिया खा, होईल नैसर्गिक वाढ
Health News : 7 seeds increase sperm count naturally शुक्राणूंची संख्या वाढविणाऱ्या बिया. शुक्राणूंची संख्या नैसर्गिकरित्या वाढविण्यासाठी तुमच्या आहारात काही बियांचा समावेश करणे आवश्यक आहे. या कोणत्या बिया आहेत, ते जाणून घ्या.
Jun 27, 2023, 11:43 AM IST