health tips

लैंगिक संबंध ठेवण्यापूर्वी आणि नंतर पुरुषांनी 'या' 7 गोष्टी करणे आवश्यक

Healthy Sex Life : हे आवश्यक नाही की जे पहिल्यांदा सेक्स (First Time Sex) करतात त्यांच्याकडूनच चुका होतात. अनेक लोक वर्षानुवर्षे त्याच चुका पुन्हा करत आहेत. त्यामुळे त्यांच्या सेक्स लाईफमध्ये अनेक प्रकारच्या समस्या (Sex Life Problems) पाहायला मिळतात.

Jul 28, 2023, 03:13 PM IST

तुमचे डोळे लाल तर झाले नाहीत ना! देशात Eye Flu संकट...पाहा काय काळजी घ्याल

सध्या पावसाळ्यात तुम्ही तुमचे डोळे जपा... कारण सध्या आय फ्लू थैमान घालतोय... देशात आय फ्लूच्या रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. काय आहेत याची लक्षणं, नेमका कसा होतोय हा आजार आणि काय काळजी घ्यायची, पाहा

Jul 27, 2023, 08:38 PM IST

विरुद्ध अन्न आहेत दही-कांदा, एकत्र खाल्लास भोगावे लागतील गंभीर परिणाम

विरुद्ध अन्न आहेत दही-कांदा, एकत्र खाल्लास भोगावे लागतील गंभीर परिणाम

Jul 26, 2023, 06:41 PM IST

'ही' 8 फळे बद्धकोष्ठतेवर रामबाण उपाय

Best Fruits For Constipation : बद्धकोष्ठता या गोष्टीवर हलक्यावर घेऊ नका. कारण यावर उपचार केला नाही तर तुम्हाला मूळव्याध किंवा फिशरचा त्रास होऊ शकतो. त्यामुळे जर तुम्हाला ही समस्या जाणवत असेल तर ही 8 फळं तुम्हाला मदत करतील. 

Jul 26, 2023, 11:55 AM IST

शास्त्रज्ञांनी सांगितली Diabetes ची 2 प्रमुख कारणं, 5 सवयींनी टळेल धोका

How To Prevent Of Diabetes : 100 कोटी लोकांना मधुमेहाच्या आजाराने ग्रासलं आहे. मधुमेहाला सायलेंट किलर असं म्हटलं जातं. हा आजार होण्यामागे शास्त्रज्ञांनी प्रमुख कारणं सांगितली आहेत. 

Jul 26, 2023, 09:37 AM IST

गॅस, अ‍ॅसिडीटीपासून एका झटक्यात आराम मिळेल; ट्राय करा 'हे' घरगुती उपाय

गॅस, अ‍ॅसिडीटीच्या घरगुती उपाय. किचनमध्ये हे पदार्थ सहज मिळतीत. याच्यांतील औषधी गुणधर्म फायदेशीर ठरतात. 

Jul 22, 2023, 05:34 PM IST

तुम्ही दररोज पीत असलेला चहा वाढवतोय तुमचं Belly Fat , पाहा चहा पिण्याची योग्य पद्धत

Belly Fat : दररोज सकाळी किंवा संध्याकाळी पीत असलेला हा चहा तुमचं वजन वाढवतोय. जर तुमचं बेली फॅट वाढलं असेल तर त्याला तुमचा सकाळचा चहा कारणीभूत असू शकतो. पोटाची चरबी वाढवण्यात सर्वात अधिक कारणीभूत असलेला चहा म्हणजे दुधाचा चहा.

Jul 21, 2023, 05:32 PM IST

पावसाळ्यात त्वचेला सतत खाज येतेय? दहा रुपयांत मिळवा रामबाण उपाय, कसा ते पाहाच

Skin Irritation Home Remedies: पावसाळा म्हटलं की साथीच्या रोगांची भीती आलीच. पण, त्यासोबतच हा पावसाळा अनेकांना त्वचा विकारांच्या रुपात त्रास देताना दिसतो. यादरम्यान, त्वचाविकार अधिक फोफावतात. 

 

Jul 20, 2023, 12:52 PM IST

वयाच्या चाळीशीत येताना पुरुषांना भेडसावतात 'या' 3 शारीरिक समस्या

Mens Health Tips in Marathi: आपण नेहमी निरोगी, तरुण असावे असे प्रत्येकाला वाटते. पण आपल्या धक्काधकीच्या आयुष्यात व्यायाम, खाणे याकडे लक्ष न दिल्यास निरोगी राहणे कठीण होते. दुसरीकडे वाढते वय थांबविणे आपल्या हातात नसते, पण वाढत्या वयात आजार बळावू न देणे, हे आपण करु शकतो. विशेषत: वयाच्या चाळीशीत जात असताना पुरुषांनी काही गोष्टींची काळजी घेणे आवश्यक असते. वयाच्या चाळीशीनंतर तुमचे शरीर कमकुवत होऊ लागते. यानंतर तुम्हाला अनेक प्रकारचे आजार बळावण्याचा धोका वाढतो. जर तुमची जीवनशैली, खाण्याच्या सवयी, व्यायामाच्या सवयींचा समावेश नित्यक्रमात केला तर तुम्ही दीर्घकाळ निरोगी राहू शकता. पण आजकाल लोक पाश्चात्य जीवनशैली अंगीकारू लागले आहेत. 

Jul 19, 2023, 05:15 PM IST

फक्त 1 महिना साखर नाही खाल्ली तर काय होईल? परिणाम वाचून व्हाल थक्क

What Happens If You Leave Sugar For A Month: तशी सगळ्याच पदार्थांमध्ये साखर कमी अधिक प्रमाणात असते. मात्र फळं, भाज्या आणि दुग्धजन्य पदार्थांमधून नैसर्गिकरित्या मिळणारी साखर ही आरोग्यासाठी फार फायद्याची मानली जाते.

Jul 18, 2023, 01:55 PM IST

पावसाळ्यात अशी घ्या चेहऱ्याच्या काळजी, मिळेल ग्लोइंग स्किन

पावसाळा सुरू झाला असून, या काळात आरोग्यासोबतच त्वचेची काळजी घेणेही महत्त्वाचे आहे. बरेच लोक पावसाळ्याचा आनंद घेतात, परंतु यामुळे त्वचेशी संबंधित विविध समस्या देखील उद्भवू शकतात. याकाळात सगळेच मसालेदार आणि तेलकट पदार्थ खातात. त्यामुळे मुरुम आणि पिंपल्सच्या समस्या उद्भवतात. त्यामुळे त्वचेची थोडी काळजी घेणं महत्त्वाचं आहे. तुम्हाला पावसाळ्यात तुमच्या त्वचेची चमक टिकवून ठेवण्यास मदत करू शकतात.

Jul 17, 2023, 06:47 PM IST

ग्रीन टी किंवा लेमन टी पित आहात? तर व्हा सावध

आजकाल आपण जे मिळेल ते खातो मग त्यात दोन मिनिटात तयार होणारी मॅगी ते पिझ्झा बर्गर पासून सगळं. फक्त लहाणमुलं नाही तर मोठ्यांनाही या गोष्टीचं वेड लागलं आहे. या सगळ्याचा आपल्या आरोग्यावर परिणाम होतो हे कळल्यापासून अनेकांनी या सगळ्या गोष्टींना आपल्या आहारातून बाहेरचा रस्ता दाखवला आहे. पण आपण ज्या एका गोष्टी शिवाय राहू शकत नाही आणि ती म्हणजे चहा. अनेकांची सुरुवात ही सकाळच्या चहानं होते. पण त्यानं किडनी स्टोनशी संबंधीत त्रास होऊ शकते हे कोणाला माहित नाही. 

Jul 16, 2023, 05:05 PM IST

मद्यपान केल्यानंतर चुकूनही खाऊ नका 'या' गोष्टी, नाहीतर आरोग्यावर होईल वाईट परिणाम

आजकाल तरुण पीडीचा दारू पिण्याचा कल खूप जास्त वाढला आहे. दारू पिणारे लोक अनेकदा निमित्त शोधतात कारण आजकाल ही एक सामान्य गोष्ट झाली आहे. बाजारात दारूचे इतके प्रकार उपलब्ध आहेत की प्रत्येकजण आपापल्या आवडेल आपल्याला त्याची नशा होणार किंवा जास्त नशा होणार नाही हा विचार करून विकत घेतात. पण मद्यपान केल्यानंतर कोणत्या गोष्टींचे सेवन करू नये हे जाणून घेणे खूप महत्त्वाचे आहे. 

Jul 15, 2023, 06:53 PM IST

पावसाळ्यात डेंग्यूचा धोका; जाणून घ्या लक्षणं आणि उपाय

Monsoon 2023: डेंग्यू झाल्यानंतर डोकेदुखी, फणफणारा ताप तसंच स्नायू आणि सांधेदुखी होते. तसंच शरिरातील रक्तपेशी वेगाने कमी होऊ लागतात. या रुग्णांना तात्काळ रुग्णालयात दाखल करावं लागतं. अन्यथा वेळेत उपचार न मिळाल्याने ते जीवही गमावू शकतात. 

 

Jul 12, 2023, 02:59 PM IST

मीठ खाणं पूर्णपणे बंद केल्यास शरीरावर काय परिणाम होईल?

मीठ खाणं पूर्णपणे बंद केल्यास शरीरावर काय परिणाम होईल?

Jul 11, 2023, 05:58 PM IST