पोट साफ होत नाही? रात्री पाण्यात भिजवून खा 'या' बिया; सकाळीच आतड्यातील घाण बाहेर निघेल
आजकाल अनेक जण बद्धकोष्ठतेच्या समस्येने ग्रासलेले आहेत. वाढती उष्णता आणि तणाव यामुळं अपचन व बद्धकोष्ठतेसारखे आजार वाढले आहेत. बद्धकोष्ठतेवर तुम्ही घरगुती उपायांनीही मात करु शकतात.
May 12, 2024, 07:06 PM ISTदह्यासोबत कांदा खावा का? आयुर्वेदात काय सांगितलंय एकदा वाचाच!
उन्हाळ्याच्या दिवसांत दही जास्तप्रमाणात खाल्लं जातं. कारण दही हे थंड असते. त्यामुळं शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी दही गुणकारी आहे. मात्र, दह्यासोबत कधीच हा एक पदार्थ खावू नये, यामुळं फायद्याऐवजी होईल नुकसान
May 9, 2024, 05:24 PM ISTगव्हाच्या पीठात मिसळा 'हे' तीन प्रकारचे पीठ; ही पौष्टिक चपाती मधुमेहींसाठीही फायदेशीर
Multigrain Flour: गव्हाच्या पीठात हे तीन प्रकारचे पीठ मिसळून खाल्ल्यास आरोग्यासाठी पौष्टित असतात. त्याने शरीराला काय फायदे होतात, हे जाणून घ्या.
May 9, 2024, 04:44 PM ISTकुठल्या वयापासून मुलींनी ब्रा वापरावी? योग्य ब्रा कशी निवडायची?
Teenager Bra Tips : प्रत्येक मुलगी जेव्हा वयात येते तेव्हा तिला आणि तिच्या आईला प्रश्न पडतो नेमक्या कोणत्या वयापासून मुलीने ब्रा घालायला पाहिजे? तिची फर्स्ट ब्रा कशी अशाला हवी अशा अनेक प्रश्नांचं आज आपण निरासन करणार आहोत.
May 7, 2024, 12:07 AM IST
Right Sleeping Position: डाव्या की उजव्या? रात्री कोणत्या बाजूने झोपावे, सर्वांना पडणाऱ्या प्रश्नाचे उत्तर!
Right Sleeping Position: डाव्या की उजव्या? रात्री कोणत्या बाजूने झोपावे, सर्वांना पडणाऱ्या प्रश्नाचे उत्तर! तुम्ही कोणत्या स्थितीत झोपता यावरही तुमचे आरोग्य अवलंबून आहे. चुकीच्या स्थितीत झोपल्यास आरोग्याच्या समस्या उद्भवू शकतात. रात्री कोणत्या कुशीवर झोपावे आणि का याची कारणे जाणून घेऊया.
May 6, 2024, 05:31 PM ISTफिट राहण्यासाठी सकाळी की संध्याकाळी, कोणत्या वेळेत वर्कआऊट करणं योग्य?
Best Time For Workout : शारीरिक व्यायाम हे तुमचं मानसिक आणि शारीरिक आरोग्य उत्तम राखण्यास मदत करतं. पण हा वर्कआऊट दिवसा करणं चांगलं की संध्याकाळी?
May 6, 2024, 12:26 PM ISTएक अंतर्वस्त्र किती दिवस वापरता तुम्ही? हा स्टडी तुमचं वास्तव तर सांगत नाही ना?
Human Hygiene: अंडरवेअरच्या स्वच्छतेबद्दल फारस बोललं जात नाही. पण सर्व्हेतून धक्कादायक माहिती समोर आली आहे.
May 5, 2024, 01:31 PM ISTहसायला कोणताही टॅक्स नाही, आहेत ते फायदेच... जे काम औषध करणार नाही ते काम एक स्माईल करेल
World Laughter Day 2024 : कारण हसणारा चेहरा जास्तच आकर्षक वाटतो. तसेच समोरच्याला देखील हसण्याला एक कारण मिळतं. अभ्यानुसार, हसण्याचे असंख्य फायदे आहेत. आज World Laughter Day निमित्त हे फायदे जाणून घेऊया.
May 5, 2024, 09:17 AM ISTउन्हाळ्यात सतत डोळ्यांतून पाणी येतयं, 'हे' 5 उपाय नक्की फायदेशीर ठरतील
उन्हाळ्यात सुर्याच्या अतिरीक्त किरणांमूळे आपल्या डोळ्यांना बरेच त्रास होतात. आणि आपणही कित्येकदा त्याकडे दुर्लक्ष करत असतो. पण हे आपल्या डोळ्यांसाठी धोकादायी ठरु शकतं. यापासून वाचण्यासाठी हे उपाय नक्कीचं फायदेशीर ठरतील.
May 4, 2024, 05:26 PM IST'या' 7 आजारांचे प्रमुख लक्षण आहे केस गळणं, वाचून थक्क व्हाल!
थोड्याप्रमाणात सर्वांचेच केस गळत असतात. पण अतिप्रमाणात केस गळणं एखाद्या मोठ्या आजाराच कारण असू शकतं. याचा तुम्ही कधी विचार केलाय का? ते आजार कोणते? का अणि कसे होतात? त्याचा परिणाम काय? जाणून घ्या.
May 4, 2024, 04:45 PM ISTमठातील पाणी पिण्याचे 6 फायदे वाचून आजच घरी न्याल नवा माठ
Pot Water Health Benefits: उन्हाळ्यात माठातील पाणी पिणाऱ्यांची संख्या वाढल्याचं पाहायला मिळतं.
May 4, 2024, 04:40 PM ISTशरीरात कॅल्शियमची कमतरता जाणवत असेल तर 'ही' लक्षणं दिसून येतील
बऱ्याचदा आपल्याला थकवा, आळस आणि सतत आजारी असल्यासारखं जाणवतं. हे असं का होतं? त्यामागचं कारण काय? यामागचं खर कारण बहुतेकदा आपल्याला माहीत नसतं, आपण याकडे दुर्लक्ष सुद्धा करतो. पण, हेच आपल्या अरोग्यासाठी किती धोकादायी आहे हे तुम्हाला माहित आहे का? नाही! मग जाणून घ्या खरं कारण.
May 4, 2024, 01:17 PM ISTवॉकिंग की पायऱ्या चढणं, वजन कमी करण्यासाठी कोणती एक्सरसाइज सर्वात बेस्ट?
Health Tips : वजन कमी करायच किंवा ते नियंत्रणात ठेवायचं आहे. यासाठी व्यायाम हा खूप गरजेचा आहे. मग अशात आपल्यासाठी वॉकिंग चांगलं आहे की, पायऱ्या चढणं? तज्ज्ञ काय म्हणतात जाणून घ्या.
May 4, 2024, 12:56 PM ISTसावधान! आईस्क्रीमच्या नावाखाली फ्रोजन डेजर्ट खाताय तुम्ही?; फरक घ्या समजून
आईस्क्रीम आणि फ्रोजन डेझर्टमध्ये अनेक लोकांचा गोंधळ उडतो. आईस्क्रीम आणि फ्रोजन डेझर्टमध्ये काय आरोग्यासाठी चांगलं? यातील फरक कसा ओळखायचा? जाणून घेऊया.
May 3, 2024, 06:48 PM ISTउन्हाळ्यात 'हे' ड्रायफ्रुट्स ठरु शकतात तुमच्या आरोग्यासाठी घातक
ड्रायफ्रुट्स अनेकजण आवडीनं खातात. इतकंच नव्हे, तर अनेक गोड पदार्थांपासून इतरही बऱ्याच खाद्यपदार्थांमध्ये सुक्यामेव्याचा वापर केला जातो.
May 3, 2024, 04:24 PM IST