रोज सकाळी प्या हे डिटॉक्स वॉटर, पोटावरची चरबी झरझर कमी होईल
Weight Loss Drinks: रोज सकाळी प्या हे डिटॉक्स वॉटर, पोटावरची चरबी झरझर कमी होईल. वजन कमी करणे हे एक प्रकारे आव्हानच आहे. धावपळीच्या या जगात वजन नियंत्रणात ठेवणे कठिण होऊन बसते. वेट लॉस करण्यासाठी लोक डायटिंग ते जिम यासारखे अनेक प्रयत्न करुन पाहतात.
May 28, 2024, 06:46 PM ISTUnderwire Bra मुळे ब्रेस्टचे होते नुकसान? डॉक्टरांनी सांगितले खरे कारण
Underwire Bra Side Effects: सुढौल दिसण्यासाठी किंवा कपड्यांमध्ये योग्य फिगर राहावी म्हणून अनेक महिला अंडरवायर्ड ब्रा घालतात. पण याचा शरीरावर काय परिणाम होतो ते सांगतात न्यूट्रिशनिस्ट विपिन राणा.
May 28, 2024, 06:37 PM IST'ही' सुकलेली पानं करतील Uric Acid ला फिल्टर, असा करा त्यांचा उपयोग
Uric Acid Remed : शरीरात यूरिक ॲसिड वाढल्यास आरोग्याशी संबंधित अनेक समस्या निर्माण होतात. त्यामुळे हे युरिक ॲसिड वेळीच कमी करणे असून तुम्ही घरगुती उपाय करु शकता. तुमच्या किचनमधील ही सुकलेली पानं संधीवातासाठी फायदेशीर ठरु शकते.
May 28, 2024, 02:05 PM ISTतरुणांमध्ये वाढतेय पित्ताशयातील खड्यांची समस्या; वेळीच उपचार करणं गरजेचं!
Gall bladder Stone Symptoms: अनेकदा आम्लपित्ताचे दुखणे समजून बरेच लोक उपचारांना विलंब करतात. दर महिन्याला ८ ते ९ रुग्ण ॲसिडिटीच्या तक्रारी घेऊन उपचारासाठी दाखल होतात. वैद्यकीय तपासणीनंतर मात्र त्यांना पित्ताशयात खडे असल्याचे निदान झाले आहे.
May 27, 2024, 12:37 PM ISTकोणत्या कारणाने शरीरात क्रिएटीनिनचं प्रमाण वाढतं? किडनी होऊ शकते डॅमेज
Creatanine Level For Kidney Health: किडनी निरोगी ठेवणे खूप महत्वाचे आहे. मानवी क्रिएटिनिन नावाचा द्रव बाहेर पडतो. क्रिएटिनिन हा स्नायूंमधून निघणारा वेस्ट मानला जातो. मुळात क्रिएटीनिनला किडनी फिल्टर करते, मात्र रक्तात याचं प्रमाण वाढल्यास किडनी त्याचं फिल्टरेशन करू शकत नाही.
May 24, 2024, 12:21 PM IST
सतत भास होणं, एकट्यात बडबडणं हे भूत प्रेत नाही, तर हा आहे 'स्किझोफ्रेनिया'; दुर्लक्ष करणं ठरेल घातक
Schizophrenia Symotoms and Treatments: स्किझोफ्रेनिया आजारात रुग्णाच्या शरीरात चित्र विचित्र बदल पाहायला मिळतात. अनेकांना हे भूत-प्रेताने झपाटले तर नाही ना असा प्रश्न पडतो. पण हा एक आजार आहे. या आजाराबाबत जागृकता निर्माण करण्यासाठी 24 मे रोजी 'जागतिक स्किझोफ्रेनिया दिवस' साजरा केला जातो.
May 24, 2024, 09:45 AM ISTदुपारच्या जेवणानंतर 'या' 5 गोष्टी आवर्जुन करा; वजन राहिल नियंत्रणात
Weight Loss Tips: दुपारच्या जेवणानंतर 'या' 5 गोष्टी आवर्जुन करा; वजन राहिल नियंत्रणात. वजन कमी करण्यासाठी व्यायामाबरोबरच आहारावरही लक्ष देणे गरजेचे असते. पण अनेकदा कामाच्या गडबडीत जेवणाकडे दुर्लक्ष होते. मग अशावेळी पुन्हा वजन वाढण्याची शक्यता असते.
May 23, 2024, 06:34 PM ISTउन्हाळ्याच्या दिवसात किती पावलं चालणं गरजेचं?
Walking Benefits in Summer: उन्हाळ्याच्या दिवसात किती पावलं चालणं गरजेचं? सध्याच्या व्यस्त जीवनशैलीत शरीर तंदुरुस्त ठेवणं कठीण झालं आहे. रोज चालण्याने आपण अनेक आजार टाळू शकतो.
May 23, 2024, 01:39 PM ISTथायरॉइड नियंत्रणात ठेवायचाय? मग असा आहार घ्या!
Thyroid Control Superfoods: थायरॉइड नियंत्रणात ठेवायचाय? मग असा आहार घ्या! थायरॉइड आजाराला नियंत्रित करण्यासाठी आहार योग्य असणे गरजेचे आहे. थायरॉइड ग्रंथी निरोगी ठेवण्यासाठी काही खाद्यपदार्थांचा आहारात समावेश करा
May 22, 2024, 07:04 PM ISTचहा बनवल्यानंतर किती वेळात प्यावा? तो वारंवार गरम करण्याची चूक करू नका
Reheating Tea Side Effects: चहा पिणाऱ्यांच्या या यादीच तुमचंही नाव येतं का? दिवसातून किमान दोनदा तरी चहा पिणं होतंय का? ही माहिती वाचा... भारतामध्ये चहाप्रेमींची संख्या मोठी आहे. पाऊस असो, हिवाळा असो किंवा मग अगदी रणरणतं ऊन असो. काही मंडळींच्या हाती चहाचा प्याला दिला नाही, तर त्यांची सारी गणितच बिनसतात.
May 22, 2024, 02:15 PM IST
मानवाच्या शरीरातील दुर्लक्षित भाग, नियमित क्लिनिंग, ऑयलिंगचे मिळतील 7 फायदे
शरीरासोबतच बेली किंवा नाभीची स्वच्छता आवश्यक असते, याबद्दल तुम्हाला माहिती आहे का? काही लोक नाभीत तेल टाकतात. हे योग्य आहे का? नाभी स्वच्छ करण्याचे तुमच्या शरीराला अनेक फायदे आहेत. याबद्दल जाणून घेऊया.
May 21, 2024, 08:07 PM ISTमाठातील पाणी किती दिवस प्यावं? जाणून घ्या माठ साफ करायची योग्य पद्धत
Earthen Pot Water Drinking Benefits : उन्हाळा सुरू झाली की थंडगार पाणी प्यावं वाटतं. घरी फ्रिज जरी असला तरी त्याला माठातल्या पाण्याची चव नाही.
May 21, 2024, 07:47 PM IST'ही' 7 लक्षणं म्हणजे नसांमध्ये भरपूर चरबी, उच्च कोलेस्ट्रॉलची धोक्याची घंटा
High Cholesterol Warning Signs: कोलेस्ट्रॉलची उच्च पातळी रक्तवाहिन्यांमध्ये जमा होते, त्यामुळे तुमची समस्या वाढते. शरीरात कोलेस्ट्रॉलची धोक्याची पातळी वाढल्यास ही 7 लक्षणं दिसतात.
May 21, 2024, 03:59 PM ISTस्मोक पान खाल्ल्यामुळे 12 वर्षीय मुलीच्या पोटात छिद्र, नायट्रोजन पोटात गेल्यावर काय होतं नुकसान
Smoke Paan Side Effects: बेंगळुरूमध्ये एका लग्नात 12 वर्षांची मुलगी नायट्रोजन पान खाल्ल्याने पोटात छिद्र पडले. द्रव स्वरुपात असलेल्या नायट्रोजनचे दुष्परिणाम समजून घेऊया.
May 21, 2024, 12:03 PM IST'हे' शक्तिशाली धान्य रोज उकळून खा! रक्तवाहिन्यांमधील Cholesterol घटवण्यास करेल मदत
Best Home Remedy For Cholesterol : शरीरातील घाणेरडे कोलेस्ट्रॉल बाहेर काढण्यासाठी दररोज हे शक्तिशाली धान्य भिजवून मग ते उकळून खाल्ल्यास तुम्हाला फायदा होतो. या धान्याच्या सेवनामुळे बद्धकोष्ठता, फॅटी लिव्हर सारख्या गंभीर समस्या दूर होणार मदत मिळते.
May 20, 2024, 01:07 PM IST