Healthy Diet: लहान मुलांना आताच लावा आहाराच्या आरोग्यदायी सवयी; पोषणाबाबत खास टीप्स
Healthy Diet: मुलांमध्ये पोषक आहाराच्या सवयींना प्रोत्साहन दिल्याने शारीरीज ऊर्जेची पातळी सुधारते, मानसिक तसेच शारीरीक विकास, वजन मियंत्रित राखण्यास मदत होते आणि नैराश्य तसेच चिंता कमी होते.
Apr 25, 2024, 12:35 PM ISTPHOTO: कोलेस्ट्रॉल वाढल्यास तुमच्या चेहऱ्यावर दिसतात 'हे' बदल; पाहा लक्षणं
High Cholesterol Signs on Face: कोलेस्ट्रॉल वाढल्यास तुमच्या चेहऱ्यावर दिसतात 'हे' बदल; पाहा लक्षणं. खराब कोलेस्ट्रॉलमुळे आरोग्याशी संबंधित अनेक समस्या उद्भवतात. अनेक वेळा कोलेस्ट्रॉलमुळे हृदयविकाराचा झटकाही येण्याची शक्यता असते.
Apr 25, 2024, 12:08 PM ISTतुम्हीही फ्रीजमधलं थंडगार पाणी पिताय का? पाहा दुष्परिणाम
आयुर्वेदानुसार फ्रीजमधील थंडगार पाणी पचन बिघडवते आणि व्यक्तीला आजारी बनवते. फ्रीजमधले थंड पाणी तुमच्या आरोग्याला कसे हानी पोहोचवते ते जाणून घेऊया.
Apr 24, 2024, 05:13 PM ISTउन्हाळ्यात रसाळ कलिंगड खाण्याचे फायदे माहितीये का?
उन्हाळ्याच्या दिवसांत डोक्यावर ऊन तापत असताना आपल्याला सतत पाणीदार आणि गारेगार काहीतरी खावसं किंवा प्यावसं वाटतं. अशावेळी रसाळ कलिंगड आठवते. पण तुम्हाला माहितीय का? उन्हाळ्यात रसाळ कलिंगड खाण्याचे फायदे तुम्हाला माहितीय का?
Apr 24, 2024, 03:03 PM ISTकाळे प्लास्टिक बॉक्समधले अन्न आरोग्यासाठी घातक, होऊ शकतो कर्करोग!
Black Plastic Side Effects For Health: अनियमित जीवनशैलीमुळे आपण अनेकदा आपल्या खाण्यापिण्याच्या सवयींकडे फारसे लक्ष देत नाही, कधी आपण घरी बनवलेले अन्न खातो तर कधी बाहेरून पॅकेज केलेल्या अन्नावर अवलंबून असतो. अशा परिस्थितीत, जर तुम्ही काळ्या प्लास्टिकपासून बनवलेल्या खाद्यपदार्थांच्या कंटेनरमध्ये अन्न ऑर्डर करत असाल तर तुम्ही सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. हे आरोग्यासाठी अत्यंत हानिकारक आहे आणि कर्करोगास कारणीभूत घटकांपैकी एक आहे.
Apr 23, 2024, 05:17 PM ISTPHOTO: शरीरात 'हे' बदल दिसले तर...; हृदयाच्या नसा ब्लॉक झाल्यास काय लक्षणं दिसतात?
Heart Blockage Symptoms in Body: चुकीची जीवनशैली आणि अयोग्य आहारामुळे अनेक त्रास आपल्या मागे लागतात. अशा रक्तपुरवठा करणाऱ्या नसा ब्लॉक होण्याचा त्रासही उद्धभवतो.
Apr 23, 2024, 10:51 AM IST..तर पालकत्वाचं सुख नाहीच; 30 ते 40 वयोगटातील तरुण जोडप्यांसाठी धोक्याची घंटा
Stress and Pregnancy Side Effects: कुटुंब नियोजन करताना संतुलित आहाराचे सेवन करणे, वजन नियंत्रित राखणे, दररोज व्यायाम करणे, योग आणि ध्यान यासारख्या विश्रांती तंत्रांचा सराव करणं, रात्री पुरेशी झोप घेणं आणि नियमित आरोग्य तपासणी करणे गरजेचे आहे.
Apr 23, 2024, 09:41 AM ISTताजंच कशाला हवं! शिळी चपाती खाल्ल्यास काय होतं? जाणून घ्या फायदे आणि तोटे
Basi Roti Benefits : अनेक घरातमध्ये शिळी चपाती खाल्ली जाते. तर काही आरोग्य तज्ज्ञ सांगतात की, शिळी भाकरी किंवा चपाती खाणे आरोग्यासाठी हानिकारक मानली जाते. शिळी चपाती खाण्याचे फायदे आणि तोटे आज आपण जाणून घेणार आहोत.
Apr 21, 2024, 09:57 PM ISTउष्णतेमुळे तोंडात अल्सर येत आहेत का? मग करा हे उपाय
जेव्हा तोंडात अल्सर येते तेव्हा फक्त खाणे-पिणे त्रासदायक होत नाही तर वेदना आणि जळजळ होण्याची समस्या देखील होते. तुम्हालाही हा त्रास असेल तर काही घरगुती उपाय करा.
Apr 17, 2024, 05:08 PM ISTकोणत्या वयाच्या लोकांनी दररोज किती चालावे? चालण्याचा योग्य वेग काय असावा? पाहा संशोधन काय सांगते
Walking for good health: वजन कमी करायचं? मग काय करावं लागलं? असं विचारल्यानंतर अनेकजण दररोज चालण्याचा सल्ला देतात. पण तुम्हाला माहितीय का? दररोज चालण्यासाठी पण योग्य वेग आहे. तसेच कोणत्या वयातील लोकांनी किती चालावे ते पाहा...
Apr 17, 2024, 02:39 PM ISTफळांवर मीठ, चाट मसाला टाकून खाणे आरोग्यासाठी कितपत योग्य? काय सांगतात आरोग्यतज्ज्ञ
Health Tips In Marathi: उन्हाळा सुरू झाला बरेचजण विविध फळे खातात. अशावेळी बरेच जण चव वाढवण्यासाठी खाण्या पिण्यात अशा काही चुका करतात ज्यामुळे फळांमधील पौष्टक मूल्य निघून जाते. पण तुम्हाला माहितीय का फळांवर मीठ आणि चाट मसाला टाकून खाणे आरोग्यासाठी किती हानीकारक ठरु शकते...
Apr 16, 2024, 04:12 PM ISTटरबूज खाल्ल्यानंतर चुकूनही खावू नका 'हे' पदार्थ; नुकसान सोसावे लागेल!
टरबूज खाल्ल्यानंतर चुकूनही खावू नका 'हे' पदार्थ; नुकसान सोसावे लागेल!
Apr 15, 2024, 06:26 PM ISTरात्रीच्या जेवणानंतर चहा पिण्याची सवय योग्य की अयोग्य?
अनेकांना जेवण केल्यावर चहा पिण्याची सवय असते. काहींना तर जेवण झाल्या झाल्या चहा हवा असतो. तुम्हालाही अशीच सवय असेल तर याबाबत तुम्हाला माहिती असणे महत्त्वाचे आहे. सकाळी झोपेतून उठल्या उठल्या चहा पिणे हा आपल्या लाइफस्टाईलचा भाग आहे.
Apr 15, 2024, 05:27 PM ISTमधुमेहाच्या रुग्णांनी खरबूज खावे की नाही?
Muskmelon For Diabetes Patient: उन्हाळा आला आहे आणि या ऋतूत शरीराला पाण्याचे प्रमाण जास्त असलेली फळे आवश्यक असतात. या ऋतूत आजारांचा धोकाही जास्त असतो आणि लोकही बेफिकीर होतात, त्यामुळे अनेक गंभीर आजार होतात. उन्हाळ्यात प्रत्येकाने आपल्या आहारात आरोग्यदायी फळांचा समावेश केला पाहिजे, परंतु लोक तसे करत नाहीत.
Apr 15, 2024, 04:08 PM ISTउन्हाळ्यात नाकातून का येतं रक्त? या समस्येवर घरगुती उपाय
Summer Health : उन्हाळ्यात अनेक लोकांना नाकातून रक्त येण्याची समस्या जाणवते. अशावेळी तापमानातील वाढ, नाकात एलर्जी, शरीरात पोषकतत्त्वांची कमतरता, ब्लड प्रेशर, सर्दी यासारखी कारणे असू शकतात.
Apr 15, 2024, 03:57 PM IST