health news

Fennel Seeds : बडीशेप देते 'या' 5 आजारांपासून आराम

Benefits of Fennel : बडीशेपमध्ये अँटी-बॅक्टेरियल, अँटी-ऑक्सिडंट आणि इतर अनेक पोषक असल्याने ज्याचे सेवन केल्याने शरीरातील अनेक समस्या दूर होण्यास मदत मिळते. 

Dec 24, 2023, 09:53 AM IST

तुम्हालाही बोटं कडाकडा मोडण्याची सवय आहे? वाचा दुष्परिणाम

तुम्हालाही बोटं कडाकडा मोडण्याची सवय आहे? वाचा दुष्परिणाम

Dec 21, 2023, 06:44 PM IST

घरात ठेवा ही 5 प्रकारची पीठं; आजारपण उंबरा ओलांडणारच नाही

Health News : आहाराच्या सवयींचा मुद्दा आला, की तिथं जेवणाच्या ताटामध्ये दिसणारे पदार्थ आणि त्याचा शरीरावर होणारा परिणाम या सर्व गोष्टींचाही उल्लेख येतो. 

Dec 20, 2023, 11:37 AM IST

Turmeric Milk : 'या' लोकांनी चुकूनही पिऊ नये हळदीचे दूध, फायद्याऐवजी होईल नुकसान

Golden Milk Side Effects : हिवाळ्यात किंवा वातावरणात बदल झाल्यास हळदीचं दूध घेतलं जातं. सर्दी असो किंवा कमकुमत प्रतिकारशक्ती मजबूत करण्यासाठी हळदीचे दूध दिलं जातं. आरोग्यासाठी हळदीचे अनेक फायदा असल्याचं आपल्याला माहिती आहे. पण काही लोकांनी चुकूनही हळदीचं दूध घेऊ नये. 

Dec 20, 2023, 10:36 AM IST

वडील होण्यासाठी पुरुषांचं योग्य वय किती? या वयानंतर थांबते स्पर्मची निर्मिती

Male fertility Facts: मुलं होण्याच्या बाबतीत पुरुषांच्या वयाइतकंच स्त्रियांचं वय महत्त्वाचं असतं. याचं कारण म्हणजे वाढत्या वयाबरोबर पुरुषांमध्ये स्पर्मची संख्या आणि त्याची गुणवत्ता कमी होऊ लागते.

Dec 19, 2023, 08:47 PM IST

ट्रेनमध्ये विंडो सीटवर बसणं तरुणाला पडलं महागात, 300 किमी प्रवासानंतर समोर आलं धक्कादायक सत्य

MP News : मध्य प्रदेशात एका तरुणाचा ट्रेनमध्ये प्रवास करताना दुर्दैवी मृत्यू झाला आहे. महत्त्वाची बाब म्हणजे ट्रेनने 303 किलोमीटरचा प्रवास केल्यानंतर बोगीतील इतर प्रवाशांना हा प्रकार कळाला. घरच्यांना तरुणाच्या मृत्यूची बातमी कळताच त्यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. 

Dec 19, 2023, 12:38 PM IST

हिवाळ्यात नेमकं किती वेळ मॉर्निंग वॉक करावं? तज्ज्ञ काय म्हणतायेत लक्षात ठेवा

Morning Walk : मुळात चालणंही प्रमाणशीर असावं आणि त्याचा अतिरेक नसावा ही बाब तुम्हाला माहितीये का? त्यातही हिवाळ्यात चालण्याचे फायदे तुम्हाला ठाऊक आहेत? 

 

Dec 19, 2023, 10:19 AM IST

लग्नानंतर महिलांच्या शरीरात विशिष्ट बदल का दिसतात?

लग्नानंतर महिलांच्या शरीरात विशिष्ट बदल का  दिसतात?

Dec 18, 2023, 10:05 PM IST

केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी 45 किलो वजन कमी केलं, सांगितलं फिटनेसचं रहस्य

Nitin Gadkari Weight Loss : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी एका कार्यक्रमांत तरुण  पिढिला फिटनेसचा सल्ला दिला आहे. त्याचबरोबर आपल्या फिटनेसचं रहस्यही त्यांनी सांगितलं. नितीन गडकरी यांनी तब्बल 45  वजन कमी केलं आहे. 

 

Dec 14, 2023, 02:19 PM IST

पोटाची चरबी कमी करायची आहे ?उपाशीपोटी 'हे' पाणी प्यायल्यानं 15 दिवसात ....

Weight Loss Water:वजन कमी करण्यासाठी आपण खुप प्रयत्न करत असतो. यासाठी अनेक उपाय करुनही वजन कमी होत नाही. पण तुम्ही हे पाणी नियमित न चुकता प्यायल्यास  2 आठवड्यांमध्ये तुम्हाला फरक नक्कीच दिसू शकतो.  

Dec 13, 2023, 06:35 PM IST

त्रिमूर्ती डायग्नोस्टिक्स सेंटर आणि एम फाईन: नाशिकमधील सेवेचा नवा मार्ग

Health News : पत्रकार परिषदेत एम फाईन आणि त्रिमूर्ती डायग्नोस्टिक्सच्या सहयोगाची  घोषणा करण्यात आली आहे. 

 

Dec 12, 2023, 09:40 PM IST

गर्भधारणेदरम्यान सूज का येते? याचा बाळावर परिणाम होतो का? अभ्यासात खुलासा

Pregnancy : अभ्यासानुसार, गर्भधारणेदरम्यान गरोदर महिलेच्या अंगाला येणारी सूज अनेकदा गर्भामध्ये स्ट्रेस आणि डिप्रेशन सारखी समस्या निर्माण करतात. 

Dec 12, 2023, 05:34 PM IST

भारतात कंडोमचा तुटवडा पडणार? आरोग्य मंत्रालयाने केलं स्पष्ट, म्हणाले...

देशात कंडोमचा तुटवडा निर्माण होणार असल्याचे रिपोर्ट समोर येत आहेत. कारण कंडोमची खरेदी करणारी केंद्रीय कंपनी खरेदी करण्यात अपयशी ठरली आहे. यावर आता आरोग्य मंत्रालयाने स्पष्टीकरण दिलं आहे. 

 

Dec 12, 2023, 02:25 PM IST

'या' 5 प्रकारच्या लोकांनी चुकूनही खाऊ नयेत शेंगदाणे

Who Should Not Eat Peanuts : हिवाळ्यात अनेकांना शेंगदाणे खायला आवडतात. शेंगदाणे हे भूक भागविण्याशिवाय आरोग्यासाठीही त्याचे फायदे आहेत. पण या 5 लोकांनी चुकूनही शेंगदाणे खाऊ नयेत. फायद्याऐवजी आरोग्याला मोठं नुकसान होतं. 

Dec 11, 2023, 05:03 PM IST

मुलींनो 'या' वयापूर्वी मासिक पाळी येत असेल तर सावधान! बळावते अनेक शारीरिक व्याधींची शक्यता

Periods at early age: मुली वयात आल्या अर्थात वयाच्या अमुक एका टप्प्यावर पोहोचल्या असता त्यांना मासिक पाळी येते आणि त्यांच्या शरीरात अनेक बदल घडतात. 

Dec 11, 2023, 12:28 PM IST