health news

'प्रमाणापेक्षा जास्त मीठ खाल तर जीवाला मुकाल, मीठ खाण्याचे 'हे' आहेत दुष्परिणाम

Salt Side Effect : मीठ हा आपल्या जिवनाचा अविभाज्य भाग आहे. मीठाशिवाय अन्नाला चव नाही. मात्र हेच मीठ आता भारतीयांच्या जिवावर उठलंय. WHOनं याबाबत एक धक्कादायक अहवाल प्रसिद्ध केलाय. या अहवालात तब्बल 18 कोटी 80 लाख भारतीयांना हार्ट अटॅकचा धोका असल्याचं म्हंटलंय. 

Sep 23, 2023, 09:03 PM IST

Alzheimer's Disease : तुम्हाला अल्झायमर तर झाला नाही ना? 'ही' लक्षणं दिसताच लगोलग डॉक्टरांकडे जा!

Health News in marathi : ज्यांना कोरोना झाला अशा 20 टक्के लोकांना अल्झायमरने आपल्या कवेत घेतलंय.  कोरोना झालेल्यांना अल्झायमरचा विळखा पडतोय. 

Sep 22, 2023, 11:33 PM IST

लघुशंकेला जाण्यासाठी करंगळीच का दाखवतात?

लहानपणापासूनच शाळेत शिकवलं जातं, की शू ला जायचं असल्यास हाताची करंगळी दाखवत समोरच्याला सूचित करायचं. शू ला जाण्यासाठी अनेकजण करंगळी दाखवताना तुम्ही आम्ही पाहिलं असेल. यात गैर काहीच नाही. पण, तुम्हाला माहितीये का असं का केलं जातं? करंगळीच का दाखवली जाते? 

Sep 22, 2023, 05:24 PM IST

कर्करोगाचा धोका कमी करू शकतात गाजर, रोज खाण्याचे इतके फायदे...

गाजराचा रस आपल्या शरीरासाठी हा गुणकारी आहे.रस पिल्याने रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी, डोळ्यांचे आणि त्वचेचे आरोग्य सुधारण्यासाठी मदत होते. गाजराच्या रसामध्ये व्हिटॅमिन ए मुबलक प्रमाणात असते. त्यात क आणि के जीवनसत्त्वे जास्त असतात. त्यात कॅरोटीनोइड्स नावाचे वनस्पती घटक देखील असतात.

Sep 20, 2023, 01:45 PM IST

एका दिवसात किती अंडी खाणं फायद्याचं? पाहा आणि चुका टाळा

शरीरासाठी उर्जास्त्रोत ठरणाऱ्या या घटकांपैकी एक म्हणजे अंड. एका अंड्यातून तुम्हाला इतकी पोषक तत्त्वं मिळतात की हे अंड Superfood आहे यावर विश्वास बसतो. 

 

Sep 20, 2023, 10:57 AM IST

Betel Leaf: जेवण झाल्यावर पान खाणं आरोग्यासाठी योग्य की अयोग्य?

Health News : जेवणानंतर काहीतरी गोड खाण्याचा अनेकांनाच सवय असते. मग ती साखी खडीसाखर का असेना. काहींना तर जेवणानंतर पानविडा तोंडात टाकण्याचीही सवय असते. 

 

Sep 19, 2023, 08:19 AM IST

Milk Health Benefits : दुधाचं सेवन सकाळी करावं की रात्री? काय आहे आरोग्यासाठी बेस्ट

Milk Benefits in Marathi : दूध हे आरोग्यासाठी खूप चांगलं असतं हे आपण लहानपणापासून ऐकलं आहे. पण तुम्हाला हे माहिती आहे का, दुधाचं सेवन करण्याची योग वेळ कुठली?  

Sep 19, 2023, 08:05 AM IST

किडनी खराब झाल्याची लक्षणे; याकडे अजिबात दुर्लक्ष करु नका

किडनी खराब झाल्याची लक्षणे; याकडे अजिबात दुर्लक्ष करु नका

Sep 16, 2023, 11:05 PM IST

कोण म्हणतं स्वभावाला औषध नाही, महिलांचा स्वभाव बदलण्यासाठी प्रभावी औषध बाजारात

विज्ञानाने इतकी प्रगती केलेय की महिलांच्या स्वभावावर देखील औषध शोधून काढलयं. हे औषध खरचं प्रभावी आहे का? जाणून घ्या. 

Sep 16, 2023, 08:55 PM IST

सतत थकवा जाणवतोय? 'हे' खाद्यपदार्थ खाणं आताच बंद करा

Health News : नियमीत जीवनशैलीवर याचेच परिणाम होताना दिसतात. ज्यामुळं हा थकवा नकळतच अनेक आजारपणांना बोलावणंही धाडतो. 

 

Sep 16, 2023, 09:49 AM IST

पुरुषांनी शरीराच्या 'या' भागाला लावा लवंग पावडर, वाढेल ताकद

Clove Powder:घसा दुखत असेल तर दोन ग्रॅम लवंग पावडर पाण्यात उकळा. हे पाणी गाळून प्या. 
याने घसा साफ होईल. तोंडाला वास येत असेल तर दररोज जेवल्यानंतर एक लवंग खा. दात दुखत असेल तर कापसाच्या मदतीने लवंग लावा. यामुळे दात ठणकणे बंद होईल. लवंग आणि जायफळ वाटून नाभीवर दररोज रात्री लावा. यामुळे पुरुषांची लैंगिक ताकद वाढते. दररोज 1 लवंग खाल्ल्याने पुरुषांचे स्पर्म काऊंट वाढते.

Sep 15, 2023, 06:23 PM IST

मूड खराब झालाय, खूप चिडचिड होतेय? हे पदार्थ खाल्ल्यावर वाटेल बरं

हॅपी हार्मोन्स वाढवणाऱ्या पदार्थांचे सेवन केल्यास मूड चांगला होवून चिडचिड कमी होते.

Sep 13, 2023, 11:13 PM IST

सावधान! बाजारात विकली जातायत कॅन्सरवरची नकली औषधं, सर्व राज्यांना खबरदारीचा इशारा

Fake Drugs on Cancer: तुमच्या एखाद्या जवळच्या व्यक्तीला यकृताचा आजार किंवा कर्करोग असेल तर ही बातमी खास तुमच्यासाठी... बाजारामध्ये या रोगांवरची नकली औषधं विकली जातायत... ही नकली औषधं रुग्णांसाठी कशी प्राणघातक ठरू शकतात

Sep 12, 2023, 11:44 PM IST

एक लाडू देईल दिवसभराची ताकद; निरोगी शरीराचं हेच रहस्य, पाहा रेसिपी

Health Tips : मागील काही काळापासूनच्या या धकाधकीच्या आयुष्यात शरीराची सातत्यानं होणारी झीज भरून काढण्यासाठी काही पदार्थांचं सेवन गरजेचं होत आहे. यासाठीची ही टीप... 

 

Sep 12, 2023, 10:04 AM IST

भिजवलेले अक्रोड खाण्याचे फायदे माहित आहेत का?

अक्रोड हे केवळ स्वादिष्टच नाही तर त्याचे अनेक आरोग्यदायी फायदे देखील आहे. बरेच लोक ते कच्चे खातात. परंतु काही लोक ते भिजवून देखील खातात

Sep 11, 2023, 05:05 PM IST