health news

चिडचिड्या व्यक्तीमध्ये असते 'या' विटामिनची कमी, कसा बदलेल स्वभाव?

Irritable Person: शरीरातील विटामिन डीची गरज पूर्ण करण्यासाठी रोज दूध प्या. रोज दूध प्यायल्याने हाडे मजबूत होतात. रोज मशरुम खाल्ल्याने विटामिन डी ची कमी पूर्ण होते. मांसाहारामुळे विटामिन डीची कमी पूर्ण होते. यासाठी आहारात माश्याचे सेवन करा. विटामिन जी साठी रोज एक संत्रे खा. या सर्व पदार्थांचा आहारात समावेश केल्यानंतर रोज 10 ते 15 मिनिटे ऊन घ्या. 

Dec 30, 2023, 04:20 PM IST

श्वान गाडीचा पाठलाग का करतात? अशी करा सुटका

Dogs Chasing Bike : श्वान गाडीच्या मागे का धावतात... तुम्हालाही आलाय का हा अनुभव.

Dec 30, 2023, 08:00 AM IST

आरोग्यासाठी गायीचे की म्हशीचे तूप चांगले? नेमका काय फरक?

तूप खाणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर असते. आहारात तूपाचा समावेश करावा, असे सांगितले जाते. तूपात भरपूर पोषकतत्वे असतात. तूप खाण्यामुळे पचनक्रिया सुधारते, वजन वाढते, दुर्बलता कमी होते, डोळ्यांचे व त्वचेचे आरोग्य सुधारते, हाडे मजबूत होतात. परंतु गायीचे तूप की म्हशीचे तूप खाणे जास्त योग्य, असा प्रश्न अनेकांना पडतो. 

Dec 29, 2023, 05:46 PM IST

हँगओव्हर उतवण्याचे घरगुती उपाय कोणते? 'या' 5 टिप्स करा फॉलो!

Tips to Overcome Hangover : थर्टी फर्स्टची पार्टी यंदा जोरात साजरी करणार असाल तर तुम्हाला आधी हँगओव्हर कसं उतरवायचं? याबद्दल माहिती पाहिजे

Dec 29, 2023, 05:14 PM IST

अंघोळीच्या आधी चुकूनही करू नका 'या' चूका! होऊ शकतो Geyser चा स्फोट

Water Heater Geyser Most Common Mistakes :  तुमच्याही घरी आहे गिझर आणि ते चालू करण्याआधी तुम्हीही करता का या चुका? आजच वाचा ही बातमी 

Dec 29, 2023, 08:00 AM IST

Coconut oil benefits : शरीरातील चरबी वितळण्यास मदत करतं 'हे' तेल; तज्ज्ञही देतात ते वापरण्याचाच सल्ला

तेलामध्ये असणारे घटक अशी काही जादू करतात की पाहून हैराण व्हायला होतं, हा अनेकांचाच दावा. आयुर्वेदातही उल्लेख असल्याप्रमाणं हे तेल एक Natural Moisturiser आहे. 

Dec 28, 2023, 03:18 PM IST

आल्याचे थक्क करणारे आरोग्यादायी फायदे

हिवाळा आला की आजारपण सुरु होतं त्यापासून वाचण्यासाठी तुमच्या डाईट मध्ये तुम्हाला काही पदार्थांचा उपयोग करावा लागतो जे बॉडी मध्ये  गरमी नर्माण  करण्यास मदत करतात.

 

Dec 28, 2023, 02:54 PM IST

खजूर खाण्याचे 7 फायदे, सहावा फायदा वाचाल तर अवाक् व्हाल!

Eating Dates Benefits : खजूर खाण्याचे अनेक फायदे आहेत. खजूरमध्ये फॉस्फरस, पोटॅशियम, कॅल्शियम, मॅग्नेशियम असते, जे आपल्या हाडांसाठी फायदेशीर आहे. 

Dec 28, 2023, 01:02 PM IST

Corona Virus: JN.1 व्हेरिएंटविरोधी 'ही' कंपनी तयार करणार लस? सरकारकडे अर्ज करण्याची शक्यता

देशात कोरोनाची प्रकरणं वाढत असल्याने नागरिकांमध्ये चिंता वाढलीये. राजधानी दिल्लीत नव्या सब-व्हेरिएंटचा रूग्ण सापडल्याने आरोग्य विभाग अलर्ट मोडवर आहे. भारतात गेल्या 24 तासांमध्ये 529 रूग्ण सापडले आहेत. दरम्यान पुन्हा एकदा कोरोनाची वाढती रूग्णसंख्या पाहता औषध कंपन्या नवीन प्रकारांवर लस बनवण्यात रस दाखवत आहेत.

Dec 28, 2023, 08:50 AM IST

तुम्हालाही आहे पचनासंबंधीत समस्या? आजच करा 'या' गोष्टींचा आहारात समावेश

Digestive Health Tips: तुम्हालाही आहेत का पचनासंबंधीत समस्या मग आजच आहारात करा या गोष्टींचा समावेश

Dec 27, 2023, 08:00 AM IST

फ्लॉवरची भाजी खाण्याचे 'हे' फायदे करतील तुम्हाला थक्क...

फ्लॉवर हे शरीरासाठी खूप फायदेशीर आहे. यामधील पोषकतत्वामुळे शरीर सुदृढ राहते. किमान आठवड्यातून एकदा तरी फ्लॉवरची भाजी खाल्ली पाहिजे . याबद्दल सांगितलं आहे. 

Dec 26, 2023, 02:02 PM IST

फ्लॉवर आवडीनं खाता? 'या' गंभीर आजारांचा धोका, यादीच पाहा

Cauliflower side effects : तुम्हीही आवडीनं बनवतात फ्लॉवरचे वेगवेगळे पदार्थ? मग आजच वाचा ही बातमी होऊ शकतात गंभीर आजारांचे शिकार

Dec 26, 2023, 08:00 AM IST

तुम्हालाही आहे रात्रभर जागं राहण्याची सवय; होऊ शकतो 'हा' गंभीर आजार

आजच्या धावपळीच्या जीवनात रात्री उशिरापर्यंत जागी राहणं अगदी सामान्य झालं आहे. रात्री बराच वेळ जागे राहणे आणि सकाळी उशिरा झोपणे ही अनेकांची शैली बनली आहे. पण हे आरोग्यासाठी हानिकारक असू शकते.

Dec 25, 2023, 04:13 PM IST

तुम्हालाही आवडतो प्रेशर कुकरमध्ये शिजवलेला भात! आरोग्यासाठी कितपत योग्य?

Pressure Cooked Rice : तुम्हालाही आवडतो प्रेशर कुकरमध्ये शिजवलेला भात, मग आजच वाचा ही बातमी...

Dec 25, 2023, 08:00 AM IST

आरोग्याची काळजी घ्या म्हणताच स्टेजवर कोसळले प्रा. समीर खांडेकर; Heart Attack ने निधन

IIT Kanpur Pvt Sameer Khandekar : आयआयटी कानपूरचे प्राध्यापक समीर खांडेकर यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं आहे. एका कार्यक्रमात बोलत असतानाच खांडेकर खाली कोसळले आणि त्यांचा मृत्यू झाला.

Dec 24, 2023, 12:46 PM IST