health news

बिअर प्यायल्याने पोट वाढतंय?, 'हा' जालीम उपाय करा, होतील फायदेच फायदे

How To Reduce Belly Fat : अल्कोहॉलीक ड्रिंक्स शरिरासाठी घातक असतात. त्याचप्रकारे बिअर प्यायल्याने अनेक आजारांना आमंत्रण मिळण्याची शक्यता असते.

Jan 16, 2024, 10:38 PM IST

मान काळी झालीये? करा हे उपाय, पार्लरला न जाताही येईल ग्लो!

मान काळी झालीये? करा हे उपाय, पार्लरला न जाताही येईल ग्लो! 

Jan 15, 2024, 01:12 PM IST

तुम्ही सुद्धा इंस्टेंट कॉफीचे चाहते आहात? वेळीच सावध व्हा

आजच्या धकाधकीच्या जीवनशैलीत, प्रत्येकजण प्रत्येक गोष्टीसाठी झटपट उपाय शोधत असतो, मग ते झटपट जेवण असो, झटपट कॉफी असो किंवा तयार कपडे असो. असे असले तरी महत्वाचा प्रश्न उद्भवतो की या सर्व गोष्टी आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहेत का?

Jan 12, 2024, 06:56 PM IST

गर्भवती महिलांनी चुकूनही करु नयेत 'या' गोष्टी, आरोग्यावर होईल परिणाम

प्रेग्नंट असताना महिलांनी खूप काळजी घ्यायची असते. कारण या दरम्यान, शरीर खूप नाजुक असतं. या दरम्यान, त्यांनी खूप जास्त काळजी घेणं गरजेचं असतं. त्या काळात दुर्लक्ष केल्यानं खूप गंभीर समस्यांचा सामना करावा लागू शकतो. चला तर जाणून घेऊया प्रेग्नंसीच्या पहिल्या तीन महिन्यात काय करायला हवं. 

Jan 12, 2024, 06:37 PM IST

सँडविच, फ्राईजसोबत मेयोनीज खाताय? याचा अर्थ तुम्ही तेल पित आहात

Mayonnaise side effects : अनेकदा तर काही मंडळी मेयोनीज दिलं नसेल, तर ते मागवून घेतात. पण, चवीला कमाल असणारं हे मेयोनीज आरोग्यावर विपरित परिणाम करतंय हे तुम्हाला माहितीये का? 

Jan 11, 2024, 02:27 PM IST

झोपण्याची योग्य पद्धत कोणती? जाणून घ्या संपूर्ण माहिती

Best Sleeping Position : तुमची झोपेची स्थिती तुमच्या झोपेचे आरोग्य आणि इतर आरोग्यविषयक परिस्थिती ठरवत असते. चुकीच्या स्थितीमुळे विविध ऑर्थोपेडिक आणि पचनाच्या समस्या उद्भवू शकतात. 

Jan 10, 2024, 01:01 PM IST

पुरूषांनो स्टॅमिना वाढवायचाय? आजपासूनच खा 'हे' 10 पदार्थ

Mens Stamina Increase Foods: कमी स्टॅमिनामुळे तुम्ही जास्तवेळ व्यायाम करु शकत नसाल, तर आपल्या आहारात या 10 पदार्थांचा समावेश करा. 

Jan 8, 2024, 08:36 PM IST

लहान मुलं सारखं तोंडात बोट का घालतात? चांगलं की वाईट लक्षण?

लहान मुले अनेकदा झोपेत असतानाही तोंडात बोटे घालू लागतात. जर तुमचे मूलंही दूध प्यायल्यानंतर तोंडात बोट घालून चोखत असेल तर त्याला झोप आलेली असू शकते.

Jan 6, 2024, 12:42 PM IST

थंडी वाजल्यावर दात का वाजतात? 'हे' आहे खरे कारण

भारतात पुढचे काही दिवस थंडीची लाट कायम राहण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. थंडीच्या दिवसांमध्ये तापमानात मोठ्या प्रमाणात घट होते आणि यामुळे थंडीत अनेक लोकांचे दात वाजतात. पण हे दात कुडकुडणे किंवा वाजणे म्हणजे नेमकं असतं तरी काय? 

Jan 5, 2024, 05:21 PM IST

वयानुसार किती असावी कोलेस्ट्रॉलची पातळी? जाणून घ्या एका क्लिकवर

Cholesterol Normal Level by Age : कोलेस्ट्रॉल हा आजार अगदी सामान्य झाला आहे. शरीरात चांगले कोलेस्टेरॉल, वाईट कोलेस्टेरॉल आणि एकूण कोलेस्टेरॉल असते. पण याच कोलेस्ट्रॉलचे प्रमाण वाढले तर ते किती घातक ठरु शकते ते जाणून घ्या... 

Jan 5, 2024, 03:56 PM IST

Health Tips : तुम्हीसुद्धा सकाळी उठल्या उठल्या मोबाईल चेक करता का? वेळीच ही सवय बदला अन्यथा...

Mobile phone use in morning : सकाळी जाग आली की पहिले अंथरुणात मोबाईल शोधत असतो. मोबाईल पाहिल्याशिवाय आपली सकाळ होणे अशक्य... पण सकाळी उठल्या मोबाईल वापरणे हे किती घातक ठरु शकते तुम्हाला माहितीय का? 

Jan 4, 2024, 03:16 PM IST

तरुणांनी थंडीत खा हे 8 स्नॅक्स, दिसतील चमत्कारिक फायदे

Snacks for Winter Season: सफरचंद खाणे हे कोणत्याही ऋतूत चांगले असते. पॉपकॉर्न कुठेही सहज उपलब्ध असतात. चव आणि शरिरासाठीही चांगले ठरतात. ओट्स खाणे शरिराला फायद्याचे ठरते. 

Jan 3, 2024, 05:25 PM IST

दिवसभर मोबाईलमध्ये असता? भंगेल बाप बनायचे स्वप्न!

Mobile Effect Sperm: दिवसभर मोबाईलमध्ये घुसून असाल तर सावधान! असे केल्यास तुमचे बाप बनायचे स्वप्न भंगू शकते. सतत फोन वापरल्याने पुरुषांमध्ये शुक्राणू कमीची समस्या जाणवते. स्वित्झर्लंडच्या जिनेव्हा विद्यापीठाच्या एका टीमने 2005 ते 2008 मध्ये एक संशोधन केले. यात 18 ते 22 वर्षांचे 2,866 स्वीस तरुण सहभागी झाले. या डेटावरुन एक क्रॉस सेक्शनल स्टडी करण्यात आला. यानंतर मोबाईल फोन आणि शुक्राणूतील संबंध समोर आला.

Jan 1, 2024, 07:21 PM IST

इस्रायलकडून शिका शंभर वर्षे कसं जगावं!

इस्रायली लोक दीर्घायुष्य जगतात. इथले बहुतेक लोक 100 वर्षांपर्यंत जगतात. तर भारतातील सरासरी वय 70.42 वर्षे आहे. इस्त्रायलमध्ये दीर्घायुष्य जगण्यासाठी कोणते उपाय केले जातात जाणून घेऊया...

Dec 30, 2023, 04:21 PM IST

चिडचिड्या व्यक्तीमध्ये असते 'या' विटामिनची कमी, कसा बदलेल स्वभाव?

Irritable Person: शरीरातील विटामिन डीची गरज पूर्ण करण्यासाठी रोज दूध प्या. रोज दूध प्यायल्याने हाडे मजबूत होतात. रोज मशरुम खाल्ल्याने विटामिन डी ची कमी पूर्ण होते. मांसाहारामुळे विटामिन डीची कमी पूर्ण होते. यासाठी आहारात माश्याचे सेवन करा. विटामिन जी साठी रोज एक संत्रे खा. या सर्व पदार्थांचा आहारात समावेश केल्यानंतर रोज 10 ते 15 मिनिटे ऊन घ्या. 

Dec 30, 2023, 04:20 PM IST