OLA वरुन सुरु असलेल्या वादात हर्ष गोयंकांची उडी, म्हणाले 'एका 'कमरा'मधून दुसऱ्या....'
उद्योजक हर्ष गोयंका (Harsh Goenka) यांनी आपला ओला इलेक्ट्रिक स्कूटर चालवतानाच एक फोटो सोशल मीडियावर (Social Media) शेअर केला आहे. या फोटोतून त्यांनी कॉमेडियन कुणाल कामरा (Kunal Kamra) आणि ओलाचे सीईओ भाविश अग्रवाल (Ola CEO Bhavish Aggarwal) यांच्या वादावर उपहासात्मकपणे भाष्य केलं आहे.
Oct 9, 2024, 03:46 PM IST