Hair Care Routine: कापूर आणि लवंग केसांना लावल्यास काय होतं? 15 दिवसात दिसेल फरक
Hair Care Routine : खोबरेल तेल, कापूर आणि लवंग यांचा हा घरगुती उपाय केस गळणे थांबवण्यासाठी आणि निर्जीव केसांना पुन्हा मजबूत करण्यासाठी खूप प्रभावी मानला जातो. या उपायाचा परिणाम तुम्हाला 15 दिवसांमध्ये दिसून येईल.
Nov 16, 2024, 07:32 PM ISTथंडीत केसांमध्ये डॅंड्रफची समस्या का होते?
Dandruff in Winter: टोपी किंवा स्कार्फ घातल्याने केसांमध्ये कोंडा होऊ शकतो. थंडीत कमी पाणी प्यायल्याने केसांत शरीर हायड्रेड राहणं कठीण असतं. याचा परिणाम केसांवर होतो.
Nov 20, 2023, 07:30 PM ISTकेस गळती नको गं बाई! पावसाळ्यात केसांची अशी घ्या काळजी
monsoon hair care tips: पावसाळ्यात आपल्याला आपल्या केसांची विशेष करून काळजी घ्यावी लागते. केस गळतीचा अनेकींना त्रास असतो त्यामुळे आपण शक्यतो योग्य तेल, पाणी, शॅम्पू याचा वापर करू घेतो परंतु येत्या पावसाळ्यात आपल्या केसांची काळजी कशी घ्यावी हे जाणून घेऊया.
Jun 23, 2023, 09:53 PM ISTHair Care Tips: महिलांनी उन्हाळ्यात आठवड्यातून किती वेळा केस धुवावेत?
Hair Wash in a week: सध्या उन्हाळा सुरू (Hair Tips in Summer) झाला आहे आणि त्यामुळे आपल्यासाठी आपले केस निरोगी ठेवणे हे सर्वात मोठे आव्हानं आहे. अशावेळी केसांमध्ये घाम येण्याचे प्रमाणही अधिक असते तेव्हा आपल्याला आपल्या केसांना स्वच्छ ठेवणेही (Hair Wash) तितकेच आवश्यक आहे. या लेखातून सविस्तरपणे जाणून घेऊया की केस धुण्यासाठी आपण आठवड्यातून (How many times I can wash my hair in a week) किती वेळी डोळ्यावरून आंघोळ करणे आवश्यक आहे.
Apr 15, 2023, 12:25 PM ISTHair Care in Summer: उन्हाळ्यात केसांची काळजी कशी घ्याल? 'हे' घरगुती उपाय ठरतील फायदेशीर...
Hair Care Tips in Summer: आपल्याला उन्हाळ्यात आपल्या आरोग्याची काळजी घेणे (How to take care hair health) बंधनकारक ठरते परंतु त्याचबरोबर आपल्याला आपल्या केसांची काळजी घेणेही तितकेच महत्त्वाचे असते. तेव्हा चला तर मग जाणून घ्या की उन्हाळ्यासारख्या ऋतूमध्ये (Hair tips for summer Season) तुम्ही केसांची निगा कशी राखू शकता.
Apr 6, 2023, 10:13 PM ISTHair Pack : सुंदर मुलायम केसांचं रहस्य दडलंय तुमच्या किचनमध्ये; जाणून घ्या...
Bad Hair Day चा तुम्ही कधी केलाय सामना? सलॉनमध्ये न जाता घरच्या घरी तुम्हाला हवेत सिल्की आणि चमकदार केस! मग घरच्या घरी बनवा खजुरापासून हेअर पॅक कारण खजूरात असलेल्या गुणधर्मांमुळे केसांना पाहिजे ते पोषकत्वे मिळतात. अशात विचारात असाल तर नक्कीच करा या हेअर पॅकचा वापर नक्कीच होईल फायदा...
Mar 2, 2023, 07:24 PM IST
Baldness: टक्कल हळूहळू वाढत चाललंय? केस गळणं थांबवण्यासाठी 'हे' घरगुती उपाय करून पाहा
Health Tips In marathi : तणाव, शरीरातील हार्मोनल बदल, काही आजार, योग्य काळजी न घेणं, शरीरात पोषक तत्वांची कमतरता, या गोष्टींचा थेट परिणाम तुमच्या आरोग्यावर होतो. त्यामुळे तुमची केसं मऊ होतात आणि पातळ होतात.
Feb 15, 2023, 07:38 PM ISTSplit ends hair: केसाला फाटे फुटण्याच्या समस्येपासून त्रस्त आहात, 'हे' उपाय करून बघा
अनेक तज्ञांचा असा विश्वास आहे की गुलाब पाण्याच्या मदतीने तुम्ही स्प्लिट एंड्सपासून मुक्त होऊ शकता.
Oct 24, 2022, 07:31 PM ISTHair Roots Pain : तुमच्याही केसांची मुळं दुखतायत? नक्का करा हे उपाय, आराम मिळालाच म्हणून समजा
वेदना दूर करण्यासाठीचे काही उपाय तुम्ही कधी करून पाहिले आहेत का?
Apr 17, 2022, 10:46 AM IST