डॅंड्रफची समस्या प्रत्येकाला कधीना कधी होतेच.
थंडीमध्ये 5 कारणांमुळे केसांत डॅंड्रफ होतो.
काही टीप्स फॉलो करुन तुम्ही यापासून आपला बचाव करु शकता.
हवेमध्ये कोरडेपणा हे थंडीच केसात कोंडा होण्याचे मुख्य कारण मानले जाते.
थंडीत केस नियमित न धुतल्यास तेल, घाम आणि डेड सेल्स स्कॅल्प जमा होते.
गरम पाण्याने आंघोळ केल्याने केसांमध्ये कोरडेपणा येतो. यामुळे डॅंड्रफ होऊ शकतो.
टोपी किंवा स्कार्फ घातल्याने केसांमध्ये कोंडा होऊ शकतो.
थंडीत कमी पाणी प्यायल्याने केसांत शरीर हायड्रेड राहणं कठीण असतं. याचा परिणाम केसांवर होतो.