सोने दरात घट
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 7, 2016, 09:05 PM ISTसोन्याच्या दरांमध्ये 28 महिन्यांमधली विक्रमी घट
सोन्याच्या दरांमध्ये मागच्या 28 महिन्यांमधली विक्रमी घट झाली आहे.
Jul 7, 2016, 06:16 PM ISTगुजरात : गोमूत्रात सापडलं सोनं
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 30, 2016, 03:18 PM ISTखुशखबर ! सोन्याचे भाव घसरले
जागतिक मंदी आणि स्थानिक सराफांची कमी मागणी यामुळे सोन्याच्या किंमतीत 300 रुपयांनी घट झाली आहे. यामुळे सोन्याचा भाव 30,250 प्रति 10 ग्रॅम झाला आहे.
Jun 28, 2016, 10:18 PM ISTसोने-चांदीच्या किंमती घसरल्या
विदेशातील कमी व्यवसाय आणि सराफांच्या मागणीत घट झाल्यामुळे सराफा बाजारात सोन्याच्या किंमती कमी झाल्या आहेत. सोन्याच्या किंमतीत १५० रुपयांनी घट झाली आहे. सोन्याची किंमत २९,६५० रुपये प्रती १० ग्रॅम झाली आहे. तर चांदीच्या किंमतीतही १६० रुपयांनी घट झाली आहे. चांदीची किंमत ४१,२०० रुपये प्रती किलो झाली आहे.
Jun 20, 2016, 07:12 PM ISTसोने - चांदीच्या भावात घसरण
सोन्याचा दर ३० हजारांच्या घरात पोहोचला असतानाच भावात पुन्हा घसरण पाहायला मिळत आहे. सोने खरेदी होत नसल्याने सोन्याच्या किमतीत ही घसरण पाहायला मिळाली.
May 31, 2016, 09:51 AM ISTबॉयफ्रेंडला बाईक गिफ्ट देण्यासाठी सैराट गर्लफ्रेंडनं चोरले आईचे दागिने
बॉयफ्रेंडला बाईक गिफ्ट देण्यासाठी सैराट गर्लफ्रेंडनं चोरले आईचे दागिने
May 26, 2016, 08:33 PM ISTबॉयफ्रेंडला बाईक गिफ्ट देण्यासाठी सैराट गर्लफ्रेंडनं चोरले आईचे दागिने
एका चोरीच्या प्रकरणात नवी मुंबई पोलिसांसमोर असा काही खुलासा झाला की तेही अक्षरश: चाट पडले.
May 26, 2016, 05:42 PM ISTसिद्धिविनायक मंदिराने मोदींच्या स्किममध्ये दिले ४४ किलो सोने
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिलेले वचन पूर्ण करत मुंबईच्या सुप्रसिद्ध सिद्धिविनायक मंदिराने पंतप्रधानांच्या महत्त्वाकांक्षी 'गोल्ड मॉनिटायझेशन स्कीम'मध्ये ४४ किलो सोने जमा केले आहे. मंदिराच्या ट्रस्टने गेल्या महिन्यात डिसेंबरमध्ये याची घोषणा केली होती.
May 20, 2016, 09:02 PM ISTनाशिक केबीसी घोटाळा : आणखी १.४८ कोटी रुपयांचे सोने जप्त
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 18, 2016, 10:02 PM ISTसौभाग्याचं लेणं मिळताच तरळले आनंदाश्रू
सौभाग्याचं लेणं मिळताच तरळले आनंदाश्रू
May 16, 2016, 10:38 PM IST
भाऊसाहेब चव्हाणच्या संपत्तीचं घबाड
केबीसी घोटाळ्यातला मुख्य सुत्रधार भाऊसाहेब चव्हाण आणि त्याची पत्नी आरती चव्हाण या दोघांच्या बँकेतल्या ठेवी आणि लॉकरची तपासणी केली गेली.
May 10, 2016, 09:34 PM ISTअक्षय तृतीया निमित्त सराफ बाजार सजला
आज अक्षय तृतीया हा सण. वैशाख शुद्ध तृतीयेला हा सण साजरा केला जातो. हा साडेतीन मुहुर्तांपैकी एक आहे. यादिवशी सोनेखरेदीचा मोठा उत्साह दिसून येतो.
May 9, 2016, 08:22 AM ISTअक्षय तृतीयेला सोनं वाढणार का कमी होणार ?
अक्षय तृतीयेचा मुहुर्त हा सोने खरेदीसाठी चांगला मानला जातो.
May 6, 2016, 05:25 PM IST